मुलाच्या वाढदिवस निमित्त वृद्धाश्रमला किराणा भेट चिखली -: वाढदिवस म्हटला कि आनंदाचा दिवस जो सना प्रमाणे साजरा केल्या जातो मोल मजुरी करण्याऱ्या बापाने मुलासमोर एक आदर्श निर्माण करीत मुलगा प्रतीक च्या वाढदिवसा निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात एक आठवडा पुरेल असा किराणा भेट व केक फरसाण वाटप करून साजरा केला. ऋणानुबंध समाज विकास संस्था रजि. नं: महा 534/एफ-11058 चिखली व्दारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. येथील वृद्धाना मायेचा आधार देत मुलगा प्रतीक च्या वाढदिवसाचा इतरत्र खर्च न करता समाज उपेक्षित दुर्लक्षित असे वयोवृद्ध निराधार लोकांची सेवा करावी म्हणून वाढदिवसानिमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात एक महिना पुरेल असा किराणा साहित्य व केक फरसाण वाटप करून साजरा साजरा केला. यावेळी प्रतीक संतोष इंगळे, लिलाबाई अप्पाराव इंगळे, संतोष आप्पाराव इंगळे, विद्या संतोष इंगळे,सविता सिद्धेश्वर पडघान,सिद्धेश्वर नामदेव पडघान, उज्वला अंकुश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर येथील वृद्धाच्या सेवे करिता दात्यानी समोर येऊन भरीव मदत करावी असे आवाहन संतोष इंगळे यांनी केले तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली वा इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.
मुलाच्या वाढदिवस निमित्त वृद्धाश्रमला किराणा भेट चिखली -: वाढदिवस म्हटला कि आनंदाचा दिवस जो सना प्रमाणे साजरा केल्या जातो मोल मजुरी करण्याऱ्या बापाने मुलासमोर एक आदर्श निर्माण करीत मुलगा प्रतीक च्या वाढदिवसा निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात एक आठवडा पुरेल असा किराणा भेट व केक फरसाण वाटप करून साजरा केला. ऋणानुबंध समाज विकास संस्था रजि. नं: महा 534/एफ-11058
चिखली व्दारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. येथील वृद्धाना मायेचा आधार
देत मुलगा प्रतीक च्या वाढदिवसाचा इतरत्र खर्च न करता समाज उपेक्षित दुर्लक्षित असे वयोवृद्ध निराधार लोकांची सेवा करावी म्हणून वाढदिवसानिमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात एक महिना पुरेल असा किराणा साहित्य व केक फरसाण वाटप करून साजरा साजरा केला. यावेळी प्रतीक संतोष इंगळे, लिलाबाई अप्पाराव इंगळे, संतोष आप्पाराव इंगळे, विद्या संतोष इंगळे,सविता सिद्धेश्वर पडघान,सिद्धेश्वर नामदेव पडघान, उज्वला अंकुश राऊत
यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर येथील वृद्धाच्या सेवे करिता दात्यानी समोर येऊन भरीव मदत करावी असे आवाहन संतोष इंगळे यांनी केले तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली वा इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.
- UUser9098Aurangabad, Maharashtra💣on 9 August
- अंत्रज गावकऱ्यांच्या वतीने कुणबी सामाजिक योद्धा मंगेश भारसाकडे आणि सौ अनिता भारसाकडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न1
- उटीत येथील विवाहितेची हत्या प्रकरणी पती सह सासू-सासरेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी,! विवाहाला सहा महिनेही न होताच नववधूचा मृत्यू; आईकडून न्यायाची मागणी—मनुष्यवधाची तक्रार दाखल,,!1
- मानवसेवा प्रकल्प तुकाराम आश्रय वृद्धाश्रम 88558503781
- Swabhiman1
- “वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह Courier सेवा!” “आज पाठवा… उद्या पोहोचवा! वेळ वाचवा, तणाव टाळा!” “तुमचा महत्त्वाचा पार्सल असो किंवा छोटंसं डॉक्युमेंट—आम्ही ते सुरक्षित, वेळेवर आणि जबाबदारीने पोहोचवतो. Fast delivery, real-time अपडेट्स आणि विश्वास—हेच आमचं वचन!” “दूर अंतर कितीही असो… तुमचा पार्सल पोहोचवणं आमची जबाबदारी! Domestic, International,– सर्व सुविधा एकाच ठिकाणी. आजच तुमचा पार्सल आमच्याकडे द्या आणि निर्धास्त व्हा!” “📦 आजच पार्सल बुक करा! 📍 Kiran Courier Service, Vivek Sankul, Nutan Colony, Chhatrapati Sambhajinagar 📞 संपर्क: आत्ताच कॉल करा!” 95457899661
- *छत्रपति संभाजीनगर में लगभग 6 एकड़ हिंदुओं की जमीन पर अवैध अतिक्रमण करके अब बीच रास्ते में ही किया जा रहा है अवैध मस्जिद का निर्माण* महाराष्ट्र का छत्रपति संभाजी नगर और इस संभाजी नगर के जाफर गेट परिसर में गोविंद गिरनी नाम से एक कॉटन मिल हुआ करती थी जिसका अस्तित्व आजादी के पहले से था और इस गोविंद गिरने के मालिक एक हिंदू परिवार है पर पिछले कुछ सालों में गोविंद गिरनी परिसर जो कि हिंदुओं की जमीन है इस जमीन को पहले तो वफ़ बोर्ड की प्रॉपर्टी बताकर हथियाने की कोशिश की गई जिसके चलते इस जमीन के मालिक ने कोर्ट में गुहार लगाई थी और जब तक इस केस में कोई फैसला नहीं आता तब तक के लिए कोर्ट ने स्टे दिया था पर उसके बाद शुरू होता है असली खेल कैसे यहां का स्थानिक गुंडा मुश्ताक बिल्डर जिसके ऊपर पुलिस ने पहले भी कड़ी कार्रवाई की है और जिसपर मर्डर का मामला चला था और इस मुश्ताक बिल्डर का भाई सैयद मुमताज ने अपने कुछ साथियों के साथ मिलकर पहले तो गोविंद गिरनी प्रॉपर्टी की तकरीबन 6 एकड़ जमीन पर अवैध कब्जा किया और तकरीबन 30 से 40 मुस्लिम परिवारों को यहां बसाया ये जो सैयद मुमताज है उसका वफ़ बोर्ड में कही अधिकारियों के साथ मिलकर इस हिंदुओं की जमीन हड़पने की कोशिश जारी है कहा तो यह भी जा रहा है कि हिंदुओं के जमीन पर अवैध कब्जा करके रहने वाले इन परिवारों में कुछ रोहिंग्या और बांग्लादेशी परिवार भी शामिल है जिन्हें एक सोची समझे षड्यंत्र के तहत मुश्ताक बिल्डर और उसके भाई सैयद मुमताज ने यहां बसाया जिसके चलते इस परिसर में रह रहे हिंदुओं का रहना दुश्वार हुआ है यह अवैध घुसपैठिए कभी भी हिंदुओं के घरों में घुस जाते हैं हिंदुओं के बहू बेटियों से छेड़खानी करते हैं और यहां से चले जाने को धमकाते हैं परिसर में एक छोटा सा मंदिर है वहां पर भी जाने से हिंदुओं को मना किया जा रहा है और अब मुस्ताक बिल्डर और सैयद मुमताज ने अपने साथियों के साथ मिल कर रोड बंद कर हिंदुओं के जमीन पर बड़ी अवैध मस्जिद का निर्माण कर रहा है जिसके चलते हिंदुओं में आक्रोश देखा जा रहा है और अगर इस अवैध मस्जिद निर्माण को रोका नहीं गया,, आने वाले कुछ ही वर्षों में यहां पर इस अवैध अतिक्रमण की हुई जमीन पर बड़ी-बड़ी इमारत दिखेगी,,, इस प्रॉपर्टी के असली मालिक जो की एक हिंदू परिवार है उनका कहना है कि शहर में हर तरफ महानगरपालिका आवेदन अतिक्रमण पर कार्रवाई कर रही है लेकिन इस इतने बड़े अतिक्रमण पर प्रशासन की नजर क्यों नहीं,,,2
- अरवली अगर नहीं रहा तो क्या होगा? सुनिये खतरा किसको हैं ।1
- मानवसेवा प्रकल्प तुकाराम आश्रय वृद्धाश्रम 88558503781