मंडल कृषी अधिकारीपदी हुसेन पठाण यांची निवड फलटण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये गुणवरे ता. फलटण येथील हुसेन शब्बीर पठाण यांची मंडल कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे. हुसेन पठाण याचे प्राथमिक शिक्षण कणसेवाडी (गुणवरे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण इ. ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण कै. संजय गांधी विद्यालय गुणवरे ता फलटण येथे झाले आहे तर उच्च माध्यमिक शिक्षण फलटण येथील मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे झाले आहे. तर पदवीचे शिक्षण पदवीचे शिक्षण दोन वर्षे कै. बाळासाहेब सावंत कृषी महाविद्यालय वैभववाडी जि. सिंधुदुर्ग व शेवटची दोन वर्षे फलटण येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण झाले आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 मध्ये जाहीरात निघाल्यानंतर कृषी खात्यामध्ये २५८ जागा भरावयाच्या होत्या. पुणे व फलटण येथे अभ्यास केद्रामध्ये अभ्यास केला. निकालामध्ये ४१ व्या रॅकमध्ये उत्तीर्ण होऊन, मंडलकृषी अधिकारी निवड झाली. वडील शब्बीर पठाण हे टेलरींगचा व्यावसाय करतात अतीशय गरीब कुंटुंबात जन्मलेला हा हुसेन शब्बीर पठाण याची मंडल कृषी अधिकारी पदी निवड झाल्याने त्याचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्री. भैरवनाथ एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष सौ. रेश्मा कणसे सचिव राहुल कणसे, कै. संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदराव जाधव सर व त्यांचे सर्व सहकारी, गुणवरे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजीराव गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. शिवलाल गावडे गुन्हे अन्वेशन पुणे चे दयानंद गावडे साहेब, सावर उपसंचालक सोलापूर श्री. जे. पी. गावडे साहेब, मिरा भाईंदर मुंबई चे तहसिलदार निलेश गौंड, गुणवरेचे पोलीस पाटील अमोल आढाव, आकलुजचे सहाय्यक परिवहन अधिकारी संभाजी गावडे सातारा जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, गटविकास अधिकाटी किशोर माने, माचीवाडी विद्यालय महाचीवाडी चे मुख्याध्यापक लक्ष्मण शेंडगे प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शशिकांत सोनवलकर सर, गुणवटेचे ग्रामस्थ या यशाबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदन केले आहे.

- विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.1
- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे हार्दिक स्वागत. मुंबईत आगमन झाले असता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, भारत-फ्रान्स भागीदारी आणखी मजबूत करून, त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट होती.1
- AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics1
- Post by Deepak Sagar1
- Post by Akash mane1
- Post by Raju Bawdiwale1
- एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर1
- विक्रम शिंदे /भोर दि.17 तालुक्याच्या विसगाव खोरे भागातील नीलकंठ येथे गोट्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत बिबट्याने दोन बकरी ठार केल्याची घटना आज दि.17 उघडकीस आली आहे.याबाबत शेतकयांनी माहिती दिली.या बाबत शेतकयांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.1