Shuru
Apke Nagar Ki App…
आज *आठनेर ब्लाक के ग्राम भैसाघाट और भैसदेही ब्लाक के ग्राम केरपानी के ग्रामवासी* के साथ बैठक ली बैठक मे ग्रामवासी ने विभिन्न समस्याओं से हमे अवगत कराया उन्हें उनकी समस्याओं का जल्द समाधान करने का आश्वासन दिया गया साथ ही महापूजा को लेकर चर्चा की गई और सभी ग्रामवासीओ को महापूजा में शामिल होने के लिए आमंत्रित किया गया
Gangadhar
आज *आठनेर ब्लाक के ग्राम भैसाघाट और भैसदेही ब्लाक के ग्राम केरपानी के ग्रामवासी* के साथ बैठक ली बैठक मे ग्रामवासी ने विभिन्न समस्याओं से हमे अवगत कराया उन्हें उनकी समस्याओं का जल्द समाधान करने का आश्वासन दिया गया साथ ही महापूजा को लेकर चर्चा की गई और सभी ग्रामवासीओ को महापूजा में शामिल होने के लिए आमंत्रित किया गया
More news from Maharashtra and nearby areas
- मेलघाट चे किती गांव डूब क्षेत्रात किती जानार ? महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर धारणी येथील ख़ार्या घुटी घाट येथे तापी मेगा रीचार्ज प्रकल्पास महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाची उभारनीस मंजूरी 19 हजार कोटी रु कीमतीचा देशातील सर्वात मोठा तापी मेगा रीचार्ज प्रकल्प साकार होणार प्रकल्पाचे पाणी महाराष्ट्र सह मध्यप्रदेश च्या बुरहानपुर आणि जलगांव खानदेश गुजरात पर्यंत पानी पोहोचनार सेकडो शेतकार्यांची हजारों हेक्टर शे त जमिनीत भूजल पातळीत वाड़ होणार या प्रकल्पात धारणी तालुकयातील किती गावे बुढ़ित क्षेत्रात जानार हे अध्याप ही स्पष्ट झाले नाही.1
- palikundwarsakshi ✨1
- छावा 🔥🚩 Respected Owner :-_guruprasad_patil_gainkar_ Follow 👇🏻 marathi.speaker_1
- वैभव चा लग्न बस्ता खरेदी Amravati📍1
- 😂😂😂 Follow trending_amravati trending_amravati trending_amravati1
- श्री सोमेश्वर महादेव संस्थानची शेतजमीन देवस्थानच्या नावावर पूर्ववत होणार. दोषींवर कारवाईची मागणी मंदिर महासंघाचा दावाः . अमरावती : शहरातील एका मंदिराच्या मालकीची ५० कोटी रुपयांची शेतजमीन कूळ कायद्याचे उल्लंघन करून ९६० रुपयांमध्ये खरेदी करून देण्यात आली होती, त्या खरेदीला न्यायालयाने 'स्टे' दिला असल्याचा दावा मंदिर महासंघाने केला आहे. यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी मराठी पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली. श्री सोमेश्वर महादेव संस्थान भाजीबाजार अमरावतीची मौजा पेठ अमरावती येथे शेत सर्व्हे क्र. ९४ क्षेत्रफळ ४ हे. ८५ आर. ही मंदिराच्या मालकीची शेती ज्याची अंदाजे ५० कोटी रुपये आहे. ती जमीन कूळ कायद्याचे उल्लंघन करून संस्थानचा प्राथमिक आक्षेप अर्ज निकाली न काढता कोणतेही साक्ष, पुरावे न घेता ९६० रुपयांमध्ये खरेदी करून देण्याचा बेकायदेशीर आदेश २६ सप्टेंबर २०२४ रोजी दिला. या संपूर्णप्रकरणाची सखोल चौकशी न करता निर्णय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मंदिर महासंघाने केली आहे. विद्यमान तहसीलदारांनी सदर आदेश पारित केल्याच्या दुसऱ्या दिवशी २७ सप्टेंबर २०२४ रोजी अपील कालावधी संपण्यापूर्वी खरेदीची नोंद केली आहे. तहसीलदारांनी मंदिराच्या शेतजमिनीच्या प्रकरणात अनियमितता करून बेकायदेशीरपणे हस्तांतरणाचा प्रयत्न केला आहे. सदर शेतजमीन महानगरपालिका हद्दीत येत असल्यामुळे या जमिनीला कूळ कायदा लागू होत नाही. त्यामुळे ही जमीन मंदिराला परत देण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. पत्रकार परिषदेला हिंदू जनजागृती समितीचे श्रीकांत पिसोळकर, अनुप जयस्वाल, कैलास पनपालिया, विनीत पाकोडे, निलेशटवलारे, गजानन जवंजाळ उपस्थित होते.2
- Saami Saami🔥🔥1
- एक काम करशील माझं1