कसारा रेल्वे मार्गावर धक्कादायक प्रकार, धावत्या लोकलमध्ये पडला राॅड , प्रवाशाचा मृत्यू रेल्वेच्या कामाच्या दरम्यान निष्काळजीपणा शहापूर /साजिद शेख कसारा मार्गावर टेकड्यांवरील माती संरक्षण जाळी बसविताना धावत्या लोकलमध्ये तब्बल तीन मीटर लांबीचा राॅड पडून दोन प्रवासी जखमी झाले होते. यातील एकनाथ ठोमरे यांचा नुकताच मृत्यू झाला. याप्रकरणी आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्यात ठेकेदाराच्या कामगारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अपघातामुळे उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे कळते आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा भागात एकनाथ ठोमरे हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास असून ते वाशिंद येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. २२ एप्रिल यादिवशी ते मित्रासोबत कामाहून घरी परतत होते. वाशिद रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक येथून त्यांनी दुपारी ३.५८ वाजता कसारा रेल्वेगाडीत प्रवेश केला. रेल्वेगाडी दुपारी ४.३५ वाजता खर्डी आणि उबंरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान आली असता, येथील रुळांलगत असलेल्या टेकड्यांवर सुरक्षेच्या कारणास्तव जाळी बांधण्याचे काम केले जात होते. कामगार जाळी बांधत असताना येथील सुमारे तीन मीटर लांब राॅड रेल्वेत पडला आणि तो एकनाथ ठोमरे यांच्या डोळ्याला आणि डोक्याला लागला. या घटनेत एकनाथ हे गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या एका प्रवाशाला पायाला दुखापत झाली. अपघातानंतर रेल्वेगाडी थांबविण्यात आली. रेल्वे गार्डने पाहणी केल्यानंतर ट्रेन पुन्हा सुरु झाली. रेल्वेगाडी कसारा स्थानकात आल्यानंतर एकनाथ यांना त्यांच्या मित्राने आणि पोलिसांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथून त्यांना डोंबिवली आणि ठाणे येथील खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. २७ एप्रिलला उपचारा दरम्यान एकनाथ ठोमरे यांचा मृत्यू झाला.उड्डाण पुलासह रस्ते दुरुस्ती होणार या अपघाताप्रकरणी एकनाथ यांच्या भावाने जबाब दिला होता. त्यानुसार, ठेकेदारांच्या कामगारांविरोधात आसनगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम १०६ (१) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

- बुरखा पहनी महिला से छेड़छाड़ करने वाले नौशाद का एनकाउंटर || Islamuddin Khan1
- 👉*वलसाड लूटकांड का खुलासा — चारों आरोपी गिरफ्तार, पुलिस कर रही गहन जांच* 👉*चार बदमाशों ने एक बुजुर्ग महिला और घर में काम करने वाली महिला को चाकू की नोक पर बंधक बनाकर करीब 3 लाख 86 हजार रुपये लूट* 👉*वलसाड क्राइम ब्रांच ने तेज कार्रवाई करते हुए सभी आरोपियों को गिरफ्तार कर लिया*1
- मां-बच्चे की मौत से वापसी! कल्याण स्टेशन का हैरान करने वाला वीडियो | Breaking Bytes1
- Post by YASER BAGHDADI1
- Post by Amit kumar singh2
- मुंब्रा पुलिस का एक्शन, वीडियो बनाकर भाईगिरी करने वालों पर कार्रवाई BNN NEWS1
- ठाणे:मुरबाड शहरातील हातगाडी, दुकानदार, तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना सध्याच्या तप्त उन्हाच्या झळा पासुन संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने लेबर फ्रंट युनियन चे अध्यक्ष संस्थापक कॉमरेड शामदादा गायकवाड,, यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड युनिट चे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सफेद रंगाच्या टोप्यांचे वाटप करुन सर्व छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला संबंधित कार्यक्रम प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, अतिक्रमण विभागाचे पवार, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे,ॳॅड, निखिल अहिरे ॳॅड, किशोर गायकवाड,पत्रकार जयदीप अढाईगे,सह शेकडो छोटे व्यवसायिक उपस्थित होते या वेळी रवींद्र चंदने यांनी सर्व फेरीवाल्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद कारा तसेच सर्व फेरीवाल्यांना नगरपंचायतीच्या मार्फत कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मुरबाड नगरपंचायती कडे केली.1
- शब्बीर खान Mumbra में SP को मजबूत करेंगे,किसी के दबाव में नही करेंगे काम ? || Islamuddin Khan1
- अपशब्द और भाईगिरी दिखाना पड़ा भारी! मुंब्रा पुलिस ने सिखाया सबक | Breaking Bytes1