logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयाने नियोजन करा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद! सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयाने नियोजन करा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद! नागपूर, दि. १७ : सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी सेवा संकल्प अभियानाचे नियोजन करताना संबंधित विभागांनी आपसात समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. बैठकीस वनविभागाचे सहायक वनसंरक्षक यश काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह शिक्षण विभाग, कृषी विभाग, जिल्हा महिला व बालविकास, भूमी अभिलेख, समाज कल्याण आणि महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. प्रत्येक तालुका स्तरावर सेवा सेतू अभियानांतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करावे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे थेट लाभ पात्र नागरिकांना त्वरित उपलब्ध करून द्यावेत. ‘आपले सरकार’ केंद्रांवर अर्ज प्रक्रिया सुलभ व जलद करण्यासाठी केंद्रावरच अर्ज भरून घेऊन शिबिराच्या ठिकाणीच थेट लाभ हस्तांतरित करावा. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या कालावधीत तालुकास्तरावर ‘सेवा सेतू’ शिबिरात वन हक्क दावे स्वीकारावेत. मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत पाणंद रस्ते उपलब्ध करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरणाच्या नोंदी घेणे, नळ जोडणी, महिला बचत गटांची नोंदणी, दिव्यांगांना प्रमाणपत्र देणे, तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करावी. तसेच जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि सातबाराच्या नोंदी अद्ययावत कराव्यात व लाभार्थ्यांना तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्री. आशीर्वाद यांनी यावेळी केल्या. ‘सेवा संकल्प अभियानात’ विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क व खासगी कंपन्यांच्या सहभागातून युवा व विद्यार्थ्यांना ‘इनोव्हेशन चॅलेंज’अंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘सेवा माझे योगदान’ कार्यक्रमात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण अभियान, आरोग्य तपासणी, योग आणि ध्यान सत्र, स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन करावे. विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार आणि संकल्पांची रांगोळी, नमो सेवागाथा, जल जन आणि सेवासंकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करताना नागरिकांना सहभागी करून घ्यावे. संबंधित विभागांनी त्यांना सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

2 hrs ago
user_Ashok Mate
Ashok Mate
Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
95a50422-085b-40e9-adbd-4c672933936d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आप नागपूर नवीन कार्यकारिणी जाहीर: डॉ. अमेयक नरनवरे यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची धुरा!"
    1
    आप नागपूर नवीन कार्यकारिणी जाहीर: डॉ. अमेयक नरनवरे यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची धुरा!"
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद जि प भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद पवनी: जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे आज (दि १७) स्वयंशिस्त उपक्रमांतर्गत शालेय पोषण आहार योजनेत माध्यान्ह भोजनाचा सर्व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला
    1
    जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद
जि प भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद
पवनी: जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे आज (दि १७) स्वयंशिस्त उपक्रमांतर्गत शालेय पोषण आहार योजनेत माध्यान्ह भोजनाचा सर्व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान
    1
    नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत 
नागपुर के  गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल
MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट
नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे
नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो
कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान

    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    1
    वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक 
सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती
देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते.
मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला.
वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444
    1
    शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। 

महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ
चीफ एडिटर नदीम शोहरत
Mo. 9021706444

    user_Nadeem Shohorat
    Nadeem Shohorat
    Local News Reporter भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh [16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा? [16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues @TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra
    1
    भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh 
[16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा?
[16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues
@TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    1
    वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर  आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे  _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली.
सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • RTO च्या समस्यांविरोधात कार डीलर्सचा एल्गार; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शांततापूर्ण आंदोलन!
    1
    RTO च्या समस्यांविरोधात कार डीलर्सचा एल्गार; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शांततापूर्ण आंदोलन!
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.