logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलढाण्यात युवक काँग्रेसचे संविधानिक आंदोलन; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे जाहीर वाचन गायकवाड समर्थकांसोबत आमनेसामने; पोलिसांच्या हस्तक्षेपाने संघर्ष टळला बुलढाणा (प्रतिनिधी): ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने मंगळवारी (२९ एप्रिल) संगम चौक येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करत पुस्तकाचे सामूहिक वाचन केले. “छत्रपती का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान”, “तुमचे आमचे नाते काय? जय भवानी, जय शिवराय” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले. यावेळी काँग्रेस नेते संदीपदादा शेळके, शहराध्यक्ष दत्ता काकस, विश्वजित पडोळ, शिवराज पाटील, रिजवान सौदागर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ दोन्ही गट आमनेसामने आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असताना पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून मध्यस्थी केली आणि संभाव्य संघर्ष टाळला. काल डाव्या संघटनांचे आंदोलन पोलिसांनी दडपल्याचा आरोप होत असतानाच, आज युवक काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या सलग घटनांमुळे बुलढाणा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जाकिर खान 9322174042

6 hrs ago
user_Zakir Khan Kadir Khan atar
Zakir Khan Kadir Khan atar
Press advisory बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
6 hrs ago
d5437a37-557c-4e67-8b4c-5988ef97da02

बुलढाण्यात युवक काँग्रेसचे संविधानिक आंदोलन; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे जाहीर वाचन गायकवाड समर्थकांसोबत आमनेसामने; पोलिसांच्या हस्तक्षेपाने संघर्ष टळला बुलढाणा (प्रतिनिधी): ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने मंगळवारी (२९ एप्रिल) संगम चौक येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करत पुस्तकाचे सामूहिक वाचन केले. “छत्रपती का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान”, “तुमचे आमचे नाते काय? जय भवानी, जय शिवराय” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले. यावेळी काँग्रेस नेते संदीपदादा शेळके, शहराध्यक्ष दत्ता काकस, विश्वजित पडोळ, शिवराज पाटील,

5faffcba-f2a6-40eb-b663-c8d5e9ba260c

रिजवान सौदागर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ दोन्ही गट आमनेसामने आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असताना पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून मध्यस्थी केली आणि संभाव्य संघर्ष टाळला. काल डाव्या संघटनांचे आंदोलन पोलिसांनी दडपल्याचा आरोप होत असतानाच, आज युवक काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या सलग घटनांमुळे बुलढाणा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जाकिर खान 9322174042

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    1
    Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 😯😯😯😯
    1
    😯😯😯😯
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    1
    SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    1
    धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जामनेर
    1
    जामनेर
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.