*डॉ. ज्ञानेश हटवार गुरुरत्न प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित भद्रावती : भद्रावती शिक्षण संस्था भद्रातील द्वारासंचारित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे कार्यरत असलेले प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि विद्यार्थी हिताच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना औदुंबर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग नागपूर यांच्यावतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात राज्यस्तरीय गुरुरत्न शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता व संघटनात्मक क्षेत्रात काम करीत असलेले डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या प्रत्यक्ष मुलाखती द्वारे विविधांगी कार्याचा आढावा घेऊन त्यांना गुरुरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार विकास ठाकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, शिक्षणाधिकारी रमेश हरडे, मनोज कुंभारे, हरीश अरोरा, भाग्यश्री पवार, डॉ शरद देशमुख, मोटिवेशनल स्पीकर अजय अग्रवाल दिल्ली, अनिल अहिरकर, डॉ स्मिता वंजारी, डॉ पितांबर ऊरकुडे, अनिल शिवनकर, आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातील २०० शिक्षकांच्या प्रस्तावामधून जीवनगौरव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदान शाळा, विनाअनुदानित शाळा, कला, क्रीडा, अपंग या विविध संवर्गामधून फक्त ३० शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार भद्रावती यांना अनुदानित माध्यमिक विद्यालय या संवर्गातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू व मानाचा शेला देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

- पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari1
- भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh [16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा? [16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues @TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra1
- शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे1
- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- आप नागपूर नवीन कार्यकारिणी जाहीर: डॉ. अमेयक नरनवरे यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची धुरा!"1
- जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद जि प भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद पवनी: जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे आज (दि १७) स्वयंशिस्त उपक्रमांतर्गत शालेय पोषण आहार योजनेत माध्यान्ह भोजनाचा सर्व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला1
- नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान1
- लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर नगरी जिल्हा प्रतिनिधी विशेष वृत्त लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर: एमआयडीसी घुग्घुस परिसरातील ‘मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ या कारखान्यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केला आहे. या उद्योगाची पर्यावरण परवानगी तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट मुंबईत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनातील मुख्य मुद्दे व घडामोडी रासायनिक कचऱ्याचे प्रदर्शन: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी आणून अनोखा निषेध नोंदवण्यात आला. शेतीचे नुकसान: १८ ऑगस्ट २०२६ रोजी उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे सुमारे १०० एकर शेती प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दहा गंभीर आरोप: ईएसपी डस्ट (डोलाचार) ची नियमबाह्य वाहतूक व विक्री, हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा जास्त उत्पादनाचे आरोप. MPCB अधिकाऱ्यांवर गंभीर संशय: पर्यावरण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांवर व्यवस्थापनाशी संधान साधल्याचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी २५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ समोर आत्मदहन करण्याचा इशारा उसगाव येथील खालील नागरिकांनी दिला आहे: मोहनदास धोंडूजी राजूरकर वामन बापूजी राजूरकर बंडू धोंडूजी राजूरकर रामरतन बापूजी राजूरकर सुधाकर मल्हारी ठाकरे नितेश पांडुरंग ठाकरे महत्त्वाचे: प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जल व मृद नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून दिली जात आहे. © चंद्रपूर नगरी | सर्व हक्क सुरक्षित1