पंचायत राज अभियानात ग्रामपंचायत सावळी (बिबी) चा उत्स्फूर्त सहभाग पंचायत राज अभियानात ग्रामपंचायत सावळी (बिबी) चा उत्स्फूर्त सहभाग नागपूर :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेले असून या अभियानामध्ये गट-ग्रामपंचायत, सावळी(बिबी) यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच जलसंधारण यांची कामे करून, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सुद्धा अभियानामध्ये सहभागी होऊन एक आदर्श घडवू शकते हे दाखवून दिलेले आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत सावळी (बिबी) मध्ये, संपूर्ण गावं, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय CCTV च्या निगराणीत आणण्यात आले असून, यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत मिळणार आहे. तसेच सरपंच रुपेश झाडे यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमी चा कायापालट करून, मोक्षधाम सौंदर्यीकरण व स्मृतिउद्यान-"मृत व्यक्तीच्या नावाने एक झाडं" हा उपक्रम राबवून वृक्षलागवड करण्यात आली आहे. गावातील नागरिकांकडून प्लास्टिक बॉटल विकत घेऊन त्या प्लास्टिक बॉटल पासून, मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे तसेच गावातील मुलांकडून जंगली वनस्पतीची बियाणे माफक दरात विकत घेऊन ग्रामपंचायती मार्फत त्या बियाण्याची "बीज बँक " तयार करून रोपवाटिका तयार करण्यात आलेली आहे. सर्व शाळा व अंगणवाडी च्या भिंती बोलक्या तयार करण्यात आल्या असून, डिजिटल शिक्षण यामधून दिले जात आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने परसबागेची निर्मित करून तेथील भाजीपाला हा मध्यान्य भोजनासाठी वापरात आणून मुलांना सकस आहार पुरविण्यात येत आहे. तसेच आठवड्यातून एकदा श्रमदान कार्यक्रम घेऊन गाव सफाई करून स्वछता करण्यात येते व चारही गावात जलसंधारण विभागापासून साठवण बंधारे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणी नाल्यांचे खोलीकरण करून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. या अभियानात सरपंच रुपेश झाडे व त्यांचे सर्व ग्रा. प सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी वसंत उमाटे तसेच गावातील युवक मंडळ , बचत गट, महिला मंडळ, विद्यार्थी हिरीरीने सहभागी असून, गट विकास अधिकारी संदीप गोडशलवार, यांचे मार्गदर्शनाखाली, ओ. के. मेश्राम, कृषी अधिकारी, प. स. हिंगणा हे संपर्क अधिकारी म्हणून अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी पार पाडीत आहेत.

- कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।1
- जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"1
- Post by कु सुषमा डबराल1
- Post by RAJA news1
- नमो उद्याणास तयार विरोध भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- मुजफ्फरपुर में नाबालिग गुम/शुदगी से मचा हड़/कंप #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #BiharPolice #Muzaffarpur1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली येथे अपघातात महिलेचा मृत्यू नागपूर :- दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कामावर जात असताना नागपूर वरून काटोल मार्गावर जात असणारी ट्रॅव्हल्स बस MH 40 Y 0013 वाहनाने चिरडले. या संपूर्ण घटनेत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांनी तत्परता दाखवत मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोजजी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे, मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.1