logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कोल्हापूर Kolhapur Heatwave Alert : कोल्हापूर ४० पार, हवामान विभागाचा अंदाज आला, उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ Heatwave kolhapur news : कोल्हापूरमध्ये वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता. हवामान विभागाचा ‘येलो अलर्ट’ जारी, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. Yellow alert Kolhapur weather : एप्रिलच्या मध्यावर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. आज दिवसभरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. कोल्हापूरकरांना उन्हाचा तडाखा बसला. सकाळी आठ वाजल्यापासून तापमानात वाढ होऊ लागली. तासागणिक त्यामध्ये वाढ होत गेली. दुपारी बारा ते चार या कालावधीत वातावरण सर्वाधिक उष्ण राहिले. यावेळेत कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून आली. काम, व्यवसायानिमित्त प्रवास करणारे, तर अक्षरशः घामाच्या धारांनी हैराण झाले. रसवंती, लिंबू-सरबत, लस्सी, ताक विक्रीसह फळांच्या स्टॉलवर गर्दी झाली. बहुतांशजणांनी दुपारच्या कडक उन्हात घरातून बाहेर पडणे टाळले. सायंकाळी सहानंतर वातावरणातील उष्णतेचे प्रमाण कमी होऊ लागले. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

2 hrs ago
user_Pavan Redekar
Pavan Redekar
Local News Reporter चांदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
d4b96acd-d4e5-49a3-b6d9-ce3331b0d99d

कोल्हापूर Kolhapur Heatwave Alert : कोल्हापूर ४० पार, हवामान विभागाचा अंदाज आला, उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ Heatwave kolhapur news : कोल्हापूरमध्ये वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता. हवामान विभागाचा ‘येलो अलर्ट’ जारी, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. Yellow alert Kolhapur weather : एप्रिलच्या मध्यावर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. आज दिवसभरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. कोल्हापूरकरांना उन्हाचा तडाखा बसला. सकाळी आठ वाजल्यापासून तापमानात वाढ होऊ लागली. तासागणिक त्यामध्ये वाढ होत गेली. दुपारी बारा ते चार या कालावधीत वातावरण सर्वाधिक उष्ण राहिले. यावेळेत कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून आली. काम, व्यवसायानिमित्त प्रवास करणारे, तर अक्षरशः घामाच्या धारांनी हैराण झाले. रसवंती, लिंबू-सरबत, लस्सी, ताक विक्रीसह फळांच्या स्टॉलवर गर्दी झाली. बहुतांशजणांनी दुपारच्या कडक उन्हात घरातून बाहेर पडणे टाळले. सायंकाळी सहानंतर वातावरणातील उष्णतेचे प्रमाण कमी होऊ लागले. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • kondhwa budruk kya hal banaa Rakha hai
    4
    kondhwa budruk kya hal banaa Rakha hai
    user_Pune kondhwa budruk
    Pune kondhwa budruk
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • पुण्यातील बाबासाहेबांचे महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असलेले हे दुसरे घर... मावळ पुणे :- पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आपण पाहिलंय का..? सन १९४९ ते १९५६ च्या काळात ७ वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं जाणकार सांगतात. तळेगाव चाकण रोडवर असलेल्या हरणेश्र्वर टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली १६ हजार रुपयांना खरेदी केला होता. मावळचा निसर्गरम्य परिसर , सह्याद्री पर्वताच्या रांगा, कणखर कातळात कोरलेल्या कार्ले,भाजे आणि बेडसे च्या लेण्या यामुळं बाबासाहेबांना या जागेविषयी मोठं आकर्षण होत म्हणून त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. बाबासाहेब या बंगल्यात ये जाऊन राहत असतं. ज्या वेळी बाबासाहेब पुणे मुक्कामी असायचे तेव्हा ते या बंगल्यात ज्ञानसाधना करत,राजकीय ,सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत असत. या बंगल्याच्या परिसरात अनेक झाडे बाबासाहेबांनी लावली होती. ती आजही पाहायला मिळतात. १४ एप्रिल १९५१ रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसा दिवशी याच बंगल्यात शेड्युल कास्ट फेडरेशन ची बैठक पार पडली होती. या बंगल्यात डॉ. बाबासाहेबांनी वापरलेल्या टेबल ,खुर्ची, अनेक महत्वाच्या घडामोडींचे चित्रे या बंगल्यात लावण्यात आली आहेत. सध्या या बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनविण्यात आले आहे. या बंगल्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी प्रेरणा घेण्यासाठी आणि वाचनासाठी या बंगल्यात येत असतात. बाबासाहेब आंबेडरांचे हे घर म्हणजे विचारांची शाळा होते, अनेक मोठ्या व्यक्ती आणि विचारवंत यांचे चर्चा करण्याचे हे ठिकाण होते. यात आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, गाडगे महाराज, शाहीर पठ्ठे बापूराव , कवी राजानंद गडपायले अनेकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या..... : लिंबराज कांबळे - ग्रामस्थ #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #तळेगावदाभाडे #मावळपुणे #आंबेडकरस्मारक #इतिहासाचीसाक्ष #प्रेरणास्थळ #विचारांचीशाळा #सह्याद्री #कार्लेलेंणी #भाजेलेंणी #बेडसेलेणी #सामाजिकचळवळ #विद्यार्थीप्रेरणा #महाराष्ट्रइतिहास #DrBabasahebAmbedkar #TalegaonDabhade #MavalPune #AmbedkarMemorial #HistoricPlace #InspirationSpot #HouseOfIdeas #Sahyadri #KarleCaves #BhajeCaves #BedseCaves #SocialMovement #StudentInspiration #MaharashtraHistory
    1
    पुण्यातील बाबासाहेबांचे महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असलेले हे दुसरे घर...
मावळ पुणे :- 
पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आपण पाहिलंय का..? 
सन १९४९ ते १९५६ च्या काळात ७ वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं जाणकार सांगतात. तळेगाव चाकण रोडवर असलेल्या  हरणेश्र्वर टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली १६ हजार रुपयांना खरेदी केला होता.  मावळचा निसर्गरम्य परिसर , सह्याद्री पर्वताच्या रांगा, कणखर कातळात कोरलेल्या कार्ले,भाजे आणि बेडसे च्या लेण्या यामुळं बाबासाहेबांना या जागेविषयी मोठं आकर्षण होत म्हणून त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. बाबासाहेब या बंगल्यात ये जाऊन राहत असतं. ज्या वेळी बाबासाहेब पुणे मुक्कामी असायचे तेव्हा ते या बंगल्यात ज्ञानसाधना करत,राजकीय ,सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत असत. या बंगल्याच्या परिसरात अनेक झाडे बाबासाहेबांनी लावली होती. ती आजही पाहायला मिळतात. १४ एप्रिल १९५१ रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसा दिवशी याच बंगल्यात शेड्युल कास्ट फेडरेशन ची बैठक पार पडली होती. या बंगल्यात डॉ. बाबासाहेबांनी वापरलेल्या टेबल ,खुर्ची, अनेक महत्वाच्या घडामोडींचे चित्रे या बंगल्यात लावण्यात आली आहेत. सध्या या बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनविण्यात आले आहे. या बंगल्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी प्रेरणा घेण्यासाठी आणि वाचनासाठी या बंगल्यात येत असतात. बाबासाहेब आंबेडरांचे हे घर म्हणजे विचारांची शाळा होते, अनेक मोठ्या व्यक्ती आणि विचारवंत यांचे चर्चा करण्याचे हे ठिकाण होते. यात आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, गाडगे महाराज, शाहीर पठ्ठे बापूराव , कवी राजानंद गडपायले अनेकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या.....
: लिंबराज कांबळे - ग्रामस्थ
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #तळेगावदाभाडे #मावळपुणे #आंबेडकरस्मारक #इतिहासाचीसाक्ष #प्रेरणास्थळ #विचारांचीशाळा #सह्याद्री #कार्लेलेंणी #भाजेलेंणी #बेडसेलेणी #सामाजिकचळवळ #विद्यार्थीप्रेरणा #महाराष्ट्रइतिहास
#DrBabasahebAmbedkar #TalegaonDabhade #MavalPune #AmbedkarMemorial #HistoricPlace #InspirationSpot #HouseOfIdeas #Sahyadri #KarleCaves #BhajeCaves #BedseCaves #SocialMovement #StudentInspiration #MaharashtraHistory
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Durgeshbhau khade Sarkar
    1
    Post by Durgeshbhau khade Sarkar
    user_Durgeshbhau khade Sarkar
    Durgeshbhau khade Sarkar
    Political party office Pimpri Chanchwad, Pune•
    13 hrs ago
  • पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: संत तुकारामनगर तपास पथकाकडून दोन गावठी पिस्तूल जप्त, ३ आरोपींना बेड्या
    1
    पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: संत तुकारामनगर तपास पथकाकडून दोन गावठी पिस्तूल जप्त, ३ आरोपींना बेड्या
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Vadodara Gujarat NH 48 accident date 3 wegti two wheeler Se jyaga par spot ho gaya hai
    1
    Vadodara Gujarat NH 48 
accident date 3 wegti 
two wheeler Se jyaga par spot ho gaya hai
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    Post Office/Courier शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आकर्षण गोल्डन रथ दुर्गामाता रथ निगडी
    1
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आकर्षण गोल्डन रथ दुर्गामाता रथ निगडी
    user_Durgeshbhau khade Sarkar
    Durgeshbhau khade Sarkar
    Political party office Pimpri Chanchwad, Pune•
    13 hrs ago
  • पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०७ यांचेकडुन १० सराईत गुन्हेगारांवर दीर्घ कालावधीसाठी हद्दपार कारवाई व १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसाकरीता हद्दपार कारवाई
    1
    पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०७ यांचेकडुन १० सराईत गुन्हेगारांवर दीर्घ कालावधीसाठी हद्दपार कारवाई व १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसाकरीता हद्दपार कारवाई
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.