*छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास चिमुकल्यांपर्यंत — मुक्तांगण स्कूलच्या विद्यार्थ्यांची शिवतीर्थ येथे शैक्षणिक भेट* *छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास चिमुकल्यांपर्यंत — मुक्तांगण स्कूलच्या विद्यार्थ्यांची शिवतीर्थ येथे शैक्षणिक भेट* सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांची महान कारकीर्द व त्यांचा प्रेरणादायी इतिहास लहान मुलांच्या मनामध्ये रुजावा या उद्देशाने मुक्तांगण स्कूल, सोमवार पेठ, सातारा येथील ज्युनिअर केजी व सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी साताऱ्यातील शिवतीर्थ येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडविण्यात आले. विशेष म्हणजे, सर्व लहान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात सहभाग घेतला होता. मुलींनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत उपस्थिती लावली होती, तर काही मुले शूर मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत दिसत होती. या आकर्षक व प्रेरणादायी वेशभूषेमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. यावेळी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ प्रतिभा सुनील शेलार यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले इतक्या लहान वयात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान व शौर्यगाथा ऐकण्यासाठी लहान मुलं उत्सुकत होती. चिमुकल्या विद्यार्थ्यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभा शेलार मॅडम व मुख्याध्यापिका सौ.सारिका बागल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितला. महाराजांचे शौर्य, स्वराज्य स्थापनेमागील विचार, धैर्य, नेतृत्वगुण व राष्ट्रप्रेम याबाबत मुलांना प्रेरणादायी माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल उत्सुकता व अभिमानाची भावना निर्माण झाली. या प्रसंगी मुक्तांगण स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सारिका बागल तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व भेटीचा आनंद लुटला. अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, देशभक्ती आणि इतिहासाबद्दल आदराची भावना विकसित होण्यास निश्चितच मदत होते. देशामध्ये मी पुढची पिढी नक्कीच छत्रपतींच्या विचारांनी चालेल. #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवतीर्थसातारा #मुक्तांगणस्कूल #इतिहाससंस्कार #बालसंस्कार #महालक्ष्मीआधारफाउंडेशन #शैक्षणिकभेट #सातारा #सारिकाबागल #sarikabagal #satarapolice #सातारा #सातारकर
*छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास चिमुकल्यांपर्यंत — मुक्तांगण स्कूलच्या विद्यार्थ्यांची शिवतीर्थ येथे शैक्षणिक भेट* *छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास चिमुकल्यांपर्यंत — मुक्तांगण स्कूलच्या विद्यार्थ्यांची शिवतीर्थ येथे शैक्षणिक भेट* सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांची महान कारकीर्द व त्यांचा प्रेरणादायी इतिहास लहान मुलांच्या मनामध्ये रुजावा या उद्देशाने मुक्तांगण स्कूल, सोमवार पेठ, सातारा येथील ज्युनिअर केजी व सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी साताऱ्यातील शिवतीर्थ येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात
आली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडविण्यात आले. विशेष म्हणजे, सर्व लहान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात सहभाग घेतला होता. मुलींनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत उपस्थिती लावली होती, तर काही मुले शूर मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत दिसत होती. या आकर्षक व प्रेरणादायी वेशभूषेमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. यावेळी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ प्रतिभा सुनील शेलार यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले इतक्या लहान
वयात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान व शौर्यगाथा ऐकण्यासाठी लहान मुलं उत्सुकत होती. चिमुकल्या विद्यार्थ्यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभा शेलार मॅडम व मुख्याध्यापिका सौ.सारिका बागल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितला. महाराजांचे शौर्य, स्वराज्य स्थापनेमागील विचार, धैर्य, नेतृत्वगुण व राष्ट्रप्रेम याबाबत मुलांना प्रेरणादायी माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल उत्सुकता व अभिमानाची भावना
निर्माण झाली. या प्रसंगी मुक्तांगण स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सारिका बागल तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व भेटीचा आनंद लुटला. अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, देशभक्ती आणि इतिहासाबद्दल आदराची भावना विकसित होण्यास निश्चितच मदत होते. देशामध्ये मी पुढची पिढी नक्कीच छत्रपतींच्या विचारांनी चालेल. #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवतीर्थसातारा #मुक्तांगणस्कूल #इतिहाससंस्कार #बालसंस्कार #महालक्ष्मीआधारफाउंडेशन #शैक्षणिकभेट #सातारा #सारिकाबागल #sarikabagal #satarapolice #सातारा #सातारकर
- विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.1
- BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo1
- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या माळेगाव कारखान्याच्या पदाकरिता आज सुनेत्रा अजित पवार यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.1
- Post by Deepak Sagar1
- Post by Akash mane1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- शस्त्राचा धाक दाखवून मोटार सायकल चोरी, जबरी चोरी तसेच घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या जाळ्यात1
- विक्रम शिंदे /भोर दि.17 तालुक्याच्या विसगाव खोरे भागातील नीलकंठ येथे गोट्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत बिबट्याने दोन बकरी ठार केल्याची घटना आज दि.17 उघडकीस आली आहे.याबाबत शेतकयांनी माहिती दिली.या बाबत शेतकयांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.1