logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली "जलजिवन" मिशनच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती,आठ दिवसांत "मीरी" गावचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा? माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली "जलजिवन" मिशनच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती,आठ दिवसांत "मीरी" गावचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा? ( अहिल्यानगर जिल्हा) मीरी,तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर,या गावातील जलजीवन मिशन योजनेचा पाणीपुरवठा आठ दिवसांत सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिला. ते मीरी गावातील हनुमान मंदिरात झालेल्या पाणी टंचाई बैठकीत ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते.त्यांनी जलजिवन मिशन योजनेच्या ठेकेदारासह सर्वच शासकीय अधिकाऱ्यांची मोबाईल वर संपर्क साधुन चांगलीच झाडाझडती घेतली.जलजीवन मीशन योजनेचे संबंधित ठेकेदार, बाळासाहेब मुरदारे,मुख्य अधिकारी जायभाय साहेब, कनिष्ठ अभियंता अभिषेक घुगे, ग्रामसेवक त्र्यंबके या सर्वांना फोन लावून आठ दिवसांत मीरी गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.मीरी गावातील पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी जे सहकार्य लागेल त्या साठी राजकारण विरहित सहकार्य करू,त्या साठी जे मनुष्यबळ,यंत्र सामुग्री लागेल ते प्रसाद शुगर साखर कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन प्राजक्त दादा तनपुरे यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांना दिले आहे.जो पर्यंत मीरी गावातील पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत मोफत टॅंकर सुविधा सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी मांडली.आठ दिवसात मीरी गावात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू न झाल्यास प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराच तनपुरे यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच त्यांनी मयत झालेल्या संतोष शेषराव सावंत यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.आणि त्यांच्या बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.तेथेही पाण्याची टॅंकर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच गावातील जेष्ठ नेते राजूमामा तागड यांनी प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेल्या गावातील मोफत टॅंकर भरण्यासाठी साठी आपल्या शेतातील सौर ऊर्जा तंत्रज्ञाना द्वारे सुरू असलेला पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला आहे.म्हणून तनपुरे यांनी त्यांच्या घरी जाऊन पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरची पाहणी केली आणि तागड परीवाराचे आभार मानले. या पाणी टंचाई बैठकी साठी भागीनाथ गवळी,नंदराज कुटे पाटील,बंडू झाडे,राजू शेख, बाबासाहेब गडकर महाराज, मच्छिंद्र दारकुंडे, माणिक गवळी, जगदीश सोलाट, बद्रीनाथ सोलाट, गोरक्षनाथ झाडे, अरुण झाडे, वसंतराव वाघमारे,अमोल मिरपगार,अरूण वाबळे,श्रीराम गवळी,मयुर तागड, महेंद्र सोलाट यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
5 hrs ago
2461354d-6355-44be-b726-94bc9b422ef8

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली "जलजिवन" मिशनच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती,आठ दिवसांत "मीरी" गावचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा? माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली "जलजिवन" मिशनच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती,आठ दिवसांत "मीरी" गावचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा? ( अहिल्यानगर जिल्हा) मीरी,तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर,या गावातील जलजीवन मिशन योजनेचा पाणीपुरवठा आठ दिवसांत सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिला. ते मीरी गावातील हनुमान मंदिरात झालेल्या पाणी टंचाई बैठकीत ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते.त्यांनी जलजिवन मिशन योजनेच्या ठेकेदारासह सर्वच शासकीय अधिकाऱ्यांची मोबाईल वर संपर्क साधुन चांगलीच झाडाझडती घेतली.जलजीवन मीशन योजनेचे संबंधित ठेकेदार, बाळासाहेब मुरदारे,मुख्य अधिकारी जायभाय साहेब, कनिष्ठ अभियंता अभिषेक घुगे, ग्रामसेवक त्र्यंबके या सर्वांना फोन लावून आठ दिवसांत मीरी गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.मीरी गावातील पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी जे सहकार्य लागेल त्या साठी राजकारण विरहित सहकार्य करू,त्या साठी जे मनुष्यबळ,यंत्र सामुग्री लागेल ते प्रसाद शुगर साखर कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन प्राजक्त दादा तनपुरे यांनी सर्व उपस्थित

1c07db1e-ff0e-4b86-837e-943c9899632a

ग्रामस्थांना दिले आहे.जो पर्यंत मीरी गावातील पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत मोफत टॅंकर सुविधा सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी मांडली.आठ दिवसात मीरी गावात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू न झाल्यास प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराच तनपुरे यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच त्यांनी मयत झालेल्या संतोष शेषराव सावंत यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.आणि त्यांच्या बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.तेथेही पाण्याची टॅंकर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच गावातील जेष्ठ नेते राजूमामा तागड यांनी प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेल्या गावातील मोफत टॅंकर भरण्यासाठी साठी आपल्या शेतातील सौर ऊर्जा तंत्रज्ञाना द्वारे सुरू असलेला पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला आहे.म्हणून तनपुरे यांनी त्यांच्या घरी जाऊन पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरची पाहणी केली आणि तागड परीवाराचे आभार मानले. या पाणी टंचाई बैठकी साठी भागीनाथ गवळी,नंदराज कुटे पाटील,बंडू झाडे,राजू शेख, बाबासाहेब गडकर महाराज, मच्छिंद्र दारकुंडे, माणिक गवळी, जगदीश सोलाट, बद्रीनाथ सोलाट, गोरक्षनाथ झाडे, अरुण झाडे, वसंतराव वाघमारे,अमोल मिरपगार,अरूण वाबळे,श्रीराम गवळी,मयुर तागड, महेंद्र सोलाट यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by SamirQureash Quresh
    1
    Post by SamirQureash Quresh
    user_SamirQureash Quresh
    SamirQureash Quresh
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शुरु न्युज चॅनल आपली प्रतिक्रिया देताना भगतसिंग राजपुत
    1
    शुरु न्युज चॅनल आपली प्रतिक्रिया देताना 
भगतसिंग राजपुत
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • आज दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते यानंतर महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी त्यांना सांत्वन पूर्व भेट दिली आहे
    1
    आज दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते यानंतर महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी त्यांना सांत्वन पूर्व भेट दिली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान
    1
    शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    1 hr ago
  • मुले चोरणारी टोळी डोंगरगाव मध्ये, सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मुले चोरणारे टोळीचा परदापाष करण्यात आला आहे, डोंगरगाव गावामध्ये दोन दिवसापासून मुले चोरणारी टोळीची अफावा वाऱ्यासारखी पसरत होती अशातच एका संशयित महिलांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
    1
    मुले चोरणारी टोळी डोंगरगाव मध्ये, सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मुले चोरणारे टोळीचा परदापाष करण्यात आला आहे, डोंगरगाव गावामध्ये दोन दिवसापासून मुले चोरणारी टोळीची अफावा वाऱ्यासारखी पसरत होती 
अशातच एका संशयित महिलांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.
    1
    चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    1
    कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आज दिनांक 18 फेब्रुवारी रात्री सात वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी अजिंठा घाटात एका वाहनाचा अपघात झाला यानंतर दोन्ही बाजूने मोठी ट्राफिक जाम झाली आहे सदरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस शर्यतीचे प्रयत्न करीत आहे
    1
    आज दिनांक 18 फेब्रुवारी रात्री सात वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी अजिंठा घाटात एका वाहनाचा अपघात झाला यानंतर दोन्ही बाजूने मोठी ट्राफिक जाम झाली आहे सदरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस शर्यतीचे प्रयत्न करीत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.