logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अंबरनाथमध्ये दुहेरी सत्ताकेंद्रांमुळे प्रशासनाची कसरत ठाणे:अंबरनाथ नगरपालिकेत सत्तासमीकरणाचे कोडे अद्याप सुटले नसल्याने पालिकेत प्रत्यक्षात दोन सत्ताकेंद्रे कार्यरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका बाजूला भाजपच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांचा गट, तर दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या शिवसेना गटासोबत असलेले उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांचा प्रभाव दिसून येत आहे. या दुहेरी नेतृत्वामुळे पालिका प्रशासनाला समन्वय राखताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाचा वेळ बैठकांमध्येच जात असल्याचीही बाब प्रशासनातील कर्मचारी सांगत आहेत. अंबरनाथ नगर परिषदेतील सत्तासंघर्ष अद्याप थांबलेला नाही. येथे भाजपच्या नगराध्यक्ष असल्या तरी शिंदेंच्या शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सदस्यांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेकडे मारलेल्या उडीमुळे पेचप्रसंगत निर्माण झाला. कुणाचा गट मोठा आणि अधिकृत हा वाद अद्याप न्यायालयाच्या अधीन आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभार आता आढावा बैठकांपुरता मर्यादीत झाला आहे. त्यात शहरातील दोन सत्ताकेंद्रांमुळे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फरफट होत असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसात नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांसोबत शहरातील समस्यांवर आढावा बैठका सुरू केल्या आहेत. तर शिवसेना आघाडीचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनीही आढावा बैठका घेणे सुरू केल्या आहेत. दोन्ही गटांकडून नगरसेवकांना सोबत घेऊन स्वतंत्र बैठका आयोजित केल्या जात असल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे, अशी कुजबूज पालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. या बैठकींमध्ये विविध नागरी प्रश्नांवर चर्चा होत असली तरी अनेक वेळा ठोस निर्णय होत नसल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. यात अधिकाऱ्यांचा वेळ मोठ्या प्रमाणावर बैठकींमध्ये जात असून प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र मर्यादित प्रगती होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र लोकप्रतिनिधी असल्याने सर्वांना योग्य न्याय आणि सन्मान देणे अधिकाऱ्यांचे कामच आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांची यंत्रणा या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. मात्र अनेकदा या बैठकांमधील अंतर्गत वादाचे प्रसंगही अधिकाऱ्यांना सहन करावे लागत आहेत. एनओसी प्रस्तावावरून वाद अलीकडेच पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी प्रभागात काम करणाऱ्या विकासकांना संबंधित नगरसेवकांचे ना हरकत प्रमाणपत्र ( एनओसी ) घेणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र हा प्रस्ताव काही शिवसेना नगरसेवकांनाच अमान्य वाटल्याने बैठकीत तीव्र वादावादी झाली. गटनेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेरीस हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. बैठकीदरम्यान निर्माण झालेल्या गोंधळामुळे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनाही बैठक सोडून जावे लागल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना विचारले असता, पालिकेत केवळ नियम व तरतुदींनुसार तसेच धोरणात्मक बाबींवरच निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल. अनावश्यक किंवा अधिकार क्षेत्राबाहेरील विषयांना मान्यता दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले.

3 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
3 hrs ago
fd11ee8b-14e9-4c46-87f3-7140d17b7449

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोस्तो ये व्हिडिओ ज्यादा से ज्यादा शेअर करे काय काही लोक बाबासाहेबांना शिव्या देतात बाबासाहेबांचे विषयी घाणेरडे शब्द वापरतात काय बाबासाहेबांनी एका जातीसाठी संविधान लिहिले आहे काय बाबासाहेबांनी फक्त दलितांना शोषितांना वंचितांना संविधानाचा अधिकार दिला आहे बाबासाहेब प्रत्येक जातीसाठी तेवढेच सन्माननीय आहेत जेवढे वंचितांसाठी शोषितांसाठी आहेत बाबासाहेबांचा संविधान सगळ्यांना तेवढाच मान सन्मान आणि अधिकार देतो तरीसुद्धा काही बाणगूळ जातीवादी मानसिकतेचे विचारधारेचे काही कुत्रे बाबासाहेबांना शिवी देतात मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा
    1
    मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोस्तो ये व्हिडिओ ज्यादा से ज्यादा शेअर करे काय काही लोक बाबासाहेबांना शिव्या देतात बाबासाहेबांचे विषयी घाणेरडे शब्द वापरतात काय बाबासाहेबांनी एका जातीसाठी संविधान लिहिले आहे काय बाबासाहेबांनी फक्त दलितांना शोषितांना वंचितांना संविधानाचा अधिकार दिला आहे बाबासाहेब प्रत्येक जातीसाठी तेवढेच सन्माननीय आहेत जेवढे वंचितांसाठी शोषितांसाठी आहेत बाबासाहेबांचा संविधान सगळ्यांना तेवढाच मान सन्मान आणि अधिकार देतो तरीसुद्धा काही बाणगूळ जातीवादी मानसिकतेचे विचारधारेचे काही कुत्रे बाबासाहेबांना शिवी देतात मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा
    user_Sunil Dolas
    Sunil Dolas
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मुंब्रा: खारडी रोड के नजदीक सहारा सिटी की इमारत में युवक की हत्या मुंब्रा पुलिस हत्यारे की तलाश में कर रही छानबीन आखिर किसने की हत्या
    1
    मुंब्रा: खारडी रोड के नजदीक सहारा सिटी की इमारत
में युवक की हत्या मुंब्रा पुलिस हत्यारे की तलाश में 
कर रही छानबीन आखिर किसने की हत्या
    user_AEM TV NEWS
    AEM TV NEWS
    Media, 8108807559 ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ठाण्यातील श्री आमदार संजय केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांना *अतिशय आनंदाची बातमी* गेली १५ ते १७ वर्षे प्रलंबित असलेले अनेक महत्त्वाचे विषय महापालिकेच्या दप्तरी लाल फितीत गुंडाळून ठेवण्यात आले होते. परंतु *कामगार मित्र, कर्मचारी हृदयसम्राट जनसेवक आमदार संजय केळकर साहेब* यांच्या पुढाकारामुळे आज ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागत आहेत, ही कामगार वर्गासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव साहेब, साहेबांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अत्यंत सकारात्मक घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली. याबद्दल कामगार वर्गाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर बैठकीस सन्माननीय उपमहापौर श्री. कृष्णा पाटील साहेब, गटनेते श्री. मुकेश मोकाशी साहेब, नगरसेवक विकास पाटील साहेब, नगरसेवक सिताराम राणे साहेब, नगरसेवक श्री. अमितजी सराय्या साहेब, नगरसेविका अनिता ठाकूर मॅडम, नगरसेविका उषाताई वाघ, श्री. सचिन पाटील साहेब, श्री. सुरेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. अधिकारी वर्गातून अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब, मुख्यालय उपआयुक्त गोदापुरे साहेब, उपआयुक्त (आरोग्य) उमेश बिरारी साहेब, उपायुक्त (घनकचरा) बोडके साहेब, उपायुक्त (शिक्षण) संचिती मॅडम, पाणी खाते विभाग प्रमुख पवार साहेब तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. *बैठकीत खालील विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन ते लवकरच मार्गी लावण्याबाबत प्रशासनाने आश्वासन दिले —* १) शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू अथवा अपघात झाल्यास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे (मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत तसेच शासन निर्णयानुसार व नवी मुंबई व अकोला महानगरपालिका प्रमाणे) २) सर्व कंत्राटी कामगारांना कामगार कायद्यानुसार विमा संरक्षण लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे (पुणे महानगरपालिका प्रमाणे) ३) फायलेरिया विभागातील कामगारांना वारस हक्क लागू करणे (शासन निर्णयानुसार व पुणे महानगरपालिका प्रमाणे) ४) कंत्राटी तत्वावर कार्यरत परिचारिका व डॉक्टरांना कोविड काळात नियुक्त कंत्राटी परिचारिका व डॉक्टरांप्रमाणे समान वेतन देणे ५) कंत्राटी शिक्षकांना महापालिका सेवेत सामावून घेणे (औरंगाबाद व नवी मुंबई महानगरपालिका प्रमाणे तसेच ठाणे महानगरपालिकेतील आपत्ती प्रतिसाद दल (TDRF), समाज विकास विभागातील कर्मचारी, NUHM – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व RCH – प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांच्या समावेशनाच्या धर्तीवर) कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय आमदार संजयजी केळकर साहेबांनी घेतलेला पुढाकार निश्चितच स्तुत्य असून, कामगार वर्ग त्यांच्या या प्रयत्नांबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे. लवकरच पुढील पंधरा दिवसानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध विषयावर मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे. आणि सविस्तर इतर विषयावर सन्माननीय आयुक्त महोदयांनी येत्या आठवड्यामध्ये संघटनेसाठी स्वतंत्र वेळ देण्याचे मान्य केलेले आहे. यावेळी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्री. अजित मोरे, श्री. सुधाकर शिंदे, श्री. नितीन मडके, श्री. हरिचंद्र देशमुख, श्री. अजित नांगरे, श्री. कैलास जाधव, श्री. हेमंत पुजारी, श्री. केरबा झिंजे, श्री. किशोर गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. *आपला* *दत्ता घुगे* *अध्यक्ष*- *महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, ठाणे.*
    4
    ठाण्यातील श्री आमदार संजय केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
सफाई कर्मचाऱ्यांना 
*अतिशय आनंदाची बातमी*
गेली १५ ते १७ वर्षे प्रलंबित असलेले अनेक महत्त्वाचे विषय महापालिकेच्या दप्तरी लाल फितीत गुंडाळून ठेवण्यात आले होते. परंतु *कामगार मित्र, कर्मचारी हृदयसम्राट जनसेवक आमदार संजय केळकर साहेब* यांच्या पुढाकारामुळे आज ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागत आहेत, ही कामगार वर्गासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे.
आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव साहेब, साहेबांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अत्यंत सकारात्मक घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली. 
याबद्दल कामगार वर्गाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर बैठकीस सन्माननीय उपमहापौर श्री. कृष्णा पाटील साहेब, गटनेते श्री. मुकेश मोकाशी साहेब, नगरसेवक विकास पाटील साहेब, नगरसेवक सिताराम राणे साहेब, नगरसेवक श्री. अमितजी सराय्या साहेब, नगरसेविका अनिता ठाकूर मॅडम, नगरसेविका उषाताई वाघ, श्री. सचिन पाटील साहेब, श्री. सुरेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिकारी वर्गातून अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब, मुख्यालय उपआयुक्त गोदापुरे साहेब, उपआयुक्त (आरोग्य) उमेश बिरारी साहेब, उपायुक्त (घनकचरा) बोडके साहेब, उपायुक्त (शिक्षण) संचिती मॅडम, पाणी खाते विभाग प्रमुख पवार साहेब तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
*बैठकीत खालील विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन ते लवकरच मार्गी लावण्याबाबत प्रशासनाने आश्वासन दिले —*
१) शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू अथवा अपघात झाल्यास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे
(मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत तसेच शासन निर्णयानुसार व नवी मुंबई व अकोला महानगरपालिका प्रमाणे)
२) सर्व कंत्राटी कामगारांना कामगार कायद्यानुसार विमा संरक्षण लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे
(पुणे महानगरपालिका प्रमाणे)
३) फायलेरिया विभागातील कामगारांना वारस हक्क लागू करणे
(शासन निर्णयानुसार व पुणे महानगरपालिका प्रमाणे)
४) कंत्राटी तत्वावर कार्यरत परिचारिका व डॉक्टरांना कोविड काळात नियुक्त कंत्राटी परिचारिका व डॉक्टरांप्रमाणे समान वेतन देणे
५) कंत्राटी शिक्षकांना महापालिका सेवेत सामावून घेणे
(औरंगाबाद व नवी मुंबई महानगरपालिका प्रमाणे तसेच ठाणे महानगरपालिकेतील आपत्ती प्रतिसाद दल (TDRF), समाज विकास विभागातील कर्मचारी, NUHM – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व RCH – प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांच्या समावेशनाच्या धर्तीवर)
कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय आमदार संजयजी केळकर साहेबांनी घेतलेला पुढाकार निश्चितच स्तुत्य असून, कामगार वर्ग त्यांच्या या प्रयत्नांबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे.
लवकरच पुढील पंधरा दिवसानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध विषयावर मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे.
आणि सविस्तर इतर विषयावर सन्माननीय आयुक्त महोदयांनी येत्या आठवड्यामध्ये संघटनेसाठी स्वतंत्र वेळ देण्याचे मान्य केलेले आहे.
यावेळी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्री. अजित मोरे, श्री. सुधाकर शिंदे, श्री. नितीन मडके, श्री. हरिचंद्र देशमुख, श्री. अजित नांगरे, श्री. कैलास जाधव, श्री. हेमंत पुजारी, श्री. केरबा झिंजे, श्री. किशोर गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*आपला*
*दत्ता घुगे*
*अध्यक्ष*- *महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, ठाणे.*
    user_Shrikant Pote
    Shrikant Pote
    Farmer Thane, Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by जय श्री सीताराम
    2
    Post by जय श्री सीताराम
    user_जय श्री सीताराम
    जय श्री सीताराम
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ये लडका फिर हो रहा @वायरल ई रिक्शा चालक मिथुन ▶️ वायरल 22 से अधिक भाषाओं में गाना गाकर हुआ Public Banka Mithun Das Indian Cricket Team @Indian idolथा वायरल अब राजू कलाकार को कर रहा कॉपी @Rajukalakar▶️ Aaj Tak @Viralvideos Samar rathor Durander Jha Jha
    1
    ये लडका फिर हो रहा @वायरल ई रिक्शा चालक मिथुन ▶️ वायरल 22 से अधिक भाषाओं में गाना गाकर हुआ Public Banka Mithun Das Indian Cricket Team @Indian idolथा वायरल अब राजू कलाकार को कर रहा कॉपी @Rajukalakar▶️ Aaj Tak @Viralvideos Samar rathor Durander Jha Jha
    user_Sindhu Devi
    Sindhu Devi
    Actor Vasai, Palghar•
    35 min ago
  • किचन में खाना बना रही थी महिला, राष्ट्रगान बजते ही हो गई सावधान
    1
    किचन में खाना बना रही थी महिला, राष्ट्रगान बजते ही हो गई सावधान
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • मुंबई | 17 फरवरी 2026 मुंबई के वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर मंगलवार शाम एक बड़ा हादसा टल गया, जब एक BEST बस अचानक आग की लपटों में घिर गई। यह घटना शाम के समय मगाथाने फ्लाईओवर के पास हुई, जिससे बस में सवार यात्रियों और आसपास के लोगों में अफरा-तफरी मच गई। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, बस हाईवे पर सामान्य रूप से चल रही थी, तभी अचानक उसमें से धुआं उठने लगा। कुछ ही मिनटों में आग ने बस को अपनी चपेट में ले लिया। स्थिति की गंभीरता को देखते हुए चालक ने सूझबूझ दिखाते हुए बस को तुरंत सड़क किनारे रोका और सभी यात्रियों को सुरक्षित बाहर निकाल लिया। घटना की सूचना मिलते ही दमकल विभाग की गाड़ियां मौके पर पहुंचीं और आग पर काबू पाया। राहत की बात यह रही कि इस हादसे में किसी के हताहत होने की खबर नहीं है। हालांकि, बस पूरी तरह से जलकर क्षतिग्रस्त हो गई। आग लगने के कारणों का अभी तक आधिकारिक खुलासा नहीं हुआ है, लेकिन प्रारंभिक आशंका शॉर्ट सर्किट या तकनीकी खराबी की जताई जा रही है। पुलिस और BEST प्रशासन मामले की जांच में जुटे हैं। इस घटना के कारण कुछ समय के लिए हाईवे पर यातायात प्रभावित रहा, जिससे लंबा जाम लग गया। पुलिस ने मौके पर पहुंचकर यातायात को सुचारू कराया।
    1
    मुंबई | 17 फरवरी 2026
मुंबई के वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर मंगलवार शाम एक बड़ा हादसा टल गया, जब एक BEST बस अचानक आग की लपटों में घिर गई। यह घटना शाम के समय मगाथाने फ्लाईओवर के पास हुई, जिससे बस में सवार यात्रियों और आसपास के लोगों में अफरा-तफरी मच गई।
प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, बस हाईवे पर सामान्य रूप से चल रही थी, तभी अचानक उसमें से धुआं उठने लगा। कुछ ही मिनटों में आग ने बस को अपनी चपेट में ले लिया। स्थिति की गंभीरता को देखते हुए चालक ने सूझबूझ दिखाते हुए बस को तुरंत सड़क किनारे रोका और सभी यात्रियों को सुरक्षित बाहर निकाल लिया।
घटना की सूचना मिलते ही दमकल विभाग की गाड़ियां मौके पर पहुंचीं और आग पर काबू पाया। राहत की बात यह रही कि इस हादसे में किसी के हताहत होने की खबर नहीं है। हालांकि, बस पूरी तरह से जलकर क्षतिग्रस्त हो गई।
आग लगने के कारणों का अभी तक आधिकारिक खुलासा नहीं हुआ है, लेकिन प्रारंभिक आशंका शॉर्ट सर्किट या तकनीकी खराबी की जताई जा रही है। पुलिस और BEST प्रशासन मामले की जांच में जुटे हैं।
इस घटना के कारण कुछ समय के लिए हाईवे पर यातायात प्रभावित रहा, जिससे लंबा जाम लग गया। पुलिस ने मौके पर पहुंचकर यातायात को सुचारू कराया।
    user_The News Of India
    The News Of India
    Journalist Mumbai, Maharashtra•
    1 hr ago
  • किचन में खाना बना रही थी महिला, राष्ट्रगान बजते ही हो गई सावधान SOURCE:SOCIAL MEDIA #mumbainews #breakingnews #NationalAnthem #DeshBhakti Respect ViralVideo India Patriotism Mumbai JanGanaMana
    1
    किचन में खाना बना रही थी महिला, राष्ट्रगान बजते ही हो गई सावधान
SOURCE:SOCIAL MEDIA
#mumbainews
#breakingnews
#NationalAnthem
#DeshBhakti
Respect
ViralVideo
India
Patriotism
Mumbai
JanGanaMana
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.