Shuru
Apke Nagar Ki App…
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वसंत पिंपळे यांनी आपल्या डाळिंबाच्या शेतात तब्बल सात आंतरपिकांची लागवड केली आहे. त्यांनी केलेला प्रयोग यशस्वी झाला असून डाळिंब लागवड केल्यापासून केवळ एका वर्षामध्ये त्यांना एका एकरातून जवळपास ५ ते ६ लाख रूपयांचा निव्वळ नफा होणार आहे. त्यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे आणि नियोजनामुळे त्यांना हा नफा झाला आहे.
RAJU SABLE

More news from Junnar and nearby areas
- नेत्रदीपक आगमन सोहळा राष्ट्रीय तेली बुधवार पेठ जुन्नर1
- Live कांदा बाजार भाव जुन्नर मार्केटयार्ड आज1
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -संतवाडी(आळे) ता. जुन्नर, जि. पुणे1
- किल्ले शिवनेरी शिवजन्मस्थान जुन्नर ll Shivneri Fort1
- जुन्नर जवळचा एक परिपूर्ण किल्ला...1
- कांदा कडाडला! पुणे जुन्नर आळेफाटा कांदा बाजार भाव आजचे! Pune kanda market today live! onion market1
- खुली व्यायाम शाळा छ.शिवराय वन उद्यान जुन्नर I1
- खटकाळे गावं जुन्नर |Khatkale village junnar |सह्याद्रीतील सुंदर गाव1