सर्वसामान्यातून येणारा आणि पहिल्याच निवडणुकीत विजय होणारा आमदार म्हणजे आनंदराव पाटील बोंढारकर.... शिवकुमार काळे जिल्हा प्रतनिधी नांदेड सविस्तर वृत्त... दि. १ जानेवारी 2025 नांदेड:- विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात जिंकून येणारा सर्वसामान्य तून निवडून आलेले आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या मतदारसंघात विविध कार्यक्रमात उपस्थितीत देत सामान्य जनतेशी भेटीगाठी घेत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या... हनुमान पेठ वजीराबाद प्रभाग मधील सर्वसामान्य व्यापारी यांच्याशी भेट घेत त्यांच्या दुकानात जाऊन भेटी दिल्या आणि एका चहाच्या दुकानात त्यांनी स्वतः चहा बनवून चहा बनवणाऱ्या चाहत्याला चहा पाजवली तसेच नांदेड येथील प्रसिद्ध शर्मा चाट या दुकाना सुद्धा जाऊन भेट घेत दुकानाचे मालक संजय शर्मा यांच्याशी चर्चा केली व काही समस्या आल्यास मला सांगा अशा हक्काने विचारणारा सर्वसामान्यांचा नेता आमदार आनंदराव पाटील बोंढारकर ना कोणते गर्व ना कोणती घमंडी सर्व सामान्यांना हक्काने वेळ देऊन मिळणारा नेता म्हणजेच आमदार आनंदराव पाटील बोंढारकर त्यांच्या समवेत दुकानदार व त्यांचे चाहते यांच्यासोबत काही टिपलेले क्षण... तसेच सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार शिवकुमार काळे यांनी सुद्धा आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
सर्वसामान्यातून येणारा आणि पहिल्याच निवडणुकीत विजय होणारा आमदार म्हणजे आनंदराव पाटील बोंढारकर.... शिवकुमार काळे जिल्हा प्रतनिधी नांदेड सविस्तर वृत्त... दि. १ जानेवारी 2025 नांदेड:- विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात जिंकून येणारा सर्वसामान्य तून निवडून आलेले आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्या
दिवशी आपल्या मतदारसंघात विविध कार्यक्रमात उपस्थितीत देत सामान्य जनतेशी भेटीगाठी घेत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या... हनुमान पेठ वजीराबाद प्रभाग मधील सर्वसामान्य व्यापारी यांच्याशी भेट घेत त्यांच्या दुकानात जाऊन भेटी दिल्या आणि एका चहाच्या दुकानात त्यांनी स्वतः चहा बनवून चहा बनवणाऱ्या चाहत्याला चहा
पाजवली तसेच नांदेड येथील प्रसिद्ध शर्मा चाट या दुकाना सुद्धा जाऊन भेट घेत दुकानाचे मालक संजय शर्मा यांच्याशी चर्चा केली व काही समस्या आल्यास मला सांगा अशा हक्काने विचारणारा सर्वसामान्यांचा नेता आमदार आनंदराव पाटील बोंढारकर ना कोणते गर्व ना कोणती घमंडी
सर्व सामान्यांना हक्काने वेळ देऊन मिळणारा नेता म्हणजेच आमदार आनंदराव पाटील बोंढारकर त्यांच्या समवेत दुकानदार व त्यांचे चाहते यांच्यासोबत काही टिपलेले क्षण... तसेच सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार शिवकुमार काळे यांनी सुद्धा आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
- BBBaliram begaji bharkadeLoha, Nanded🙏1 day ago
- HHe/SheLatur, Maharashtra😂2 days ago
- नांदेड जिल्ह्यातही शस्त्रपरवान्यांची पडताळणी सुरू - जिल्हाधिकारी अभिजित राऊत1
- #Nanded city #mini# vlog #नांदेड शहर 😍1
- महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर नांदेड एनसीसी कॅडेट1
- नांदेड के मदीना नगर मे मेट्रो मल्टी सर्विसेस का उद्घाटन।1
- लक्ष्मीकांत लिंगाडे प्रस्तुत स्वरबहार संगीत संच नांदेड संपर्क:-9175012899, 8208063783.1
- जिल्हा परिषद नांदेड आयोजित लावणी महोत्सव मेळावा.. माळेगाव यात्रेत लावणी रंगली..1
- #NANDED | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नांदेड मध्ये उत्साह साजरी 03 जानेवारी 2025#1
- UNI NEWS नांदेड मध्ये पत्रकारावर शिवीगाड करत धक्का बुक्की.1
- लक्ष्मीकांत लिंगाडे प्रस्तुत स्वरबहार संगीत संच नांदेड संपर्क:9175012899 82080637831