भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात *बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद” - युवा नेते प्रतापराव पाटील* पाळधी व पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी *पाळधी/पिंप्री प्रतिनिधी दिनांक 14 एप्रिल -“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्याय देणारी आहे. त्यांच्या विचारांमुळे समाजात शिक्षण, समानता आणि बंधुता यांचे महत्त्व रुजले आहे. बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असून, आजच्या तरुणांनी त्यांचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हाच खरा बदलाचा मार्ग असून, त्याद्वारेच समाजाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते प्रतापराव पाटील यांनी केले.* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी व पिंप्री परिसरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बुद्ध वंदना पंचशील ग्रहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य नन्नवरे यांनी केले. प्रास्ताविकात माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी जयंतीचे महत्त्व विशद केले, तर आभार प्रदर्शन माजी सरपंच चंद्रमणी ननवरे यांनी मानले. *यांची होती उपस्थिती* या कार्यक्रमास माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, पाळधी येथील सरपंच विजय पाटील, शरद कोळी, उद्योगपती शरद कासट, उद्योगपती अनिल कासट, अरविंद मानकरी, सुरेश नन्नवरे, बाळू नन्नवरे, माजी जि.प. सदस्य श्रीकृष्ण साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पाटील, माजी उपसरपंच मच्छिंद्र साळुंखे, चंदन कळमकर, उद्योजक दिलीप बापू पाटील, माजी सरपंच हेमंत पाटील, युवा सेना व तालुकाप्रमुख अमोल पाटील, उद्योजक प्रसाद शिंदे माळी, महासंघ जिल्हाध्यक्ष अनिल माळी, पत्रकार भगवान मराठे, दिगंबर माळी, पप्पू माळी, महेश शिंपी, उपसरपंच शरीफ देशपांडे, महेश शिंपी, भूषण महाजन, चंदू माळी यांच्यासह समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. *यांनी घेतले परिश्रम* कार्यक्रम यशस्वीसाठी उत्सव समितीचे डॉ. गौतम नन्नवरे, विजय सपकाळे, सुरेश नन्नवरे, दिलीप नन्नवरे, सुभाष नन्नवरे, शैलेश नन्नवरे, कैलास नन्नवरे, मुकेश सोनवणे, उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक प्रणय नन्नवरे, अध्यक्ष आशिष सोनवणे, दीपक जाधव, पंकज नन्नवरे, श्याम नन्नवरे, सचिन नन्नवरे, कृष्णा नन्नवरे व दादू ननवरे उत्सव समितीचे सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

- Post by Ravindar R Wade1
- धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- Post by Mushraf Tadvi1
- मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...1
- सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती1
- Post by Anis qureshi sillod1
- Post by Gani Bhai1
- Post by Mushraf Tadvi1