भोंदू समजून पकडले, निघाले खरे साधू; कोप्रोलीतील घटनेत पोलिसांचे स्पष्टीकरण उरण तालुक्यातील कोप्रोली गावात संशयावरून पकडण्यात आलेले चार जण अखेरीस खरे साधू असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून, या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोप्रोली गावात स्कोर्पिओ कारमधून आलेल्या चार जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांना भोंदू बाबा समजून तात्काळ पोलिसांना माहिती दिली. सध्या विविध भागांत भोंदूगिरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये सतर्कता वाढली असून, त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित चारही जणांना त्यांच्या वाहनासह पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांच्या ओळखपत्रांची आणि प्रवासासंबंधी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासात हे चारही जण खरे साधू असून ते बंगलोर येथून त्र्यंबकेश्वरकडे धार्मिक यात्रेसाठी निघाले होते, असे निष्पन्न झाले. प्रवासादरम्यान ते कोप्रोली परिसरात थांबले असता नागरिकांना संशय आल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या घटनेनंतर नागरिकांच्या सतर्कतेचे कौतुक केले, मात्र कोणतीही ठोस माहिती व पुरावे मिळाल्याशिवाय निष्कर्ष काढू नये, तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही केले. दरम्यान, या घटनेत कोणतीही गैरप्रकाराची बाब आळून न आल्याने संबंधित साधूंना सोडून देण्यात आले असून, परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे.

- लखीमपुर जिले के मैलानी इलाके में बाबा साहेब की मूर्ति लगाने को लेकर बवाल दलित समाज के गौतम और भार्गव समाज के लोगों में हुई भिड़ंत , विवादित ज़मीन पर गौतम समाज बाबा साहेब अंबेडकर की मूर्ति स्थापित करने जा रहा था , भार्गव समाज ने विरोध किया , बवाल हुआ,पुलिस से भी भिड़े प्रदर्शनकारी,कुछ लोग घायल हैं !! लखनऊ से लगातार दिशा निर्देश के बाद अतिसंवेदनशील दिवस पर पुलिस - प्रशासन क्या कर रहा था यह SIT ही बता पायेगी !! _»› मैलानी-बांकेगंज में बवाल, 20 पुलिसकर्मी घायल हुए है__ मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में B. R. Ambedkar की मूर्ति तोड़े जाने के बाद हिंसा भड़क गई। पथराव में करीब 20 पुलिसकर्मी घायल हुए हैं, जबकि थाना, चौकी और एडिशनल एसपी की गाड़ियां क्षतिग्रस्त की गईं। घटना के दौरान Dainik Bhaskar का एक रिपोर्टर भी हल्का घायल हुआ। इलाके में भारी पुलिस बल तैनात है और हालात तनावपूर्ण बने हुए हैं। जिला मुख्यालय से भारी पुलिस बल मौके की ओर रवाना किया गया है । मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में बाबा अंबेडकर की मूर्ति तोड़ने को लेकर भारी बवाल हो गया है पुलिस की गाड़ियां तोड़ी गई मौके पर भारी हंगामा हो रहा हैअंबेडकर जयंती के दिन अंबेडकर साहब की मूर्ति तोड़े जाने को लेकर भारी बवाल प्रशासन की गाड़ियों पर पथराव एडिशनल SP मौके पर।1
- 135th birth anniversary of Babasaheb publicly celebrated at CHAITYA BHUMI, one of his panchteerths.1
- पश्चिम बंगाल की राजनीति में इस समय TMC सांसद सयोनी घोष जबरदस्त चर्चा में हैं। उन्हें “दूसरी ममता” कहा जा रहा है और चुनाव प्रचार में उनका जलवा साफ देखने को मिल रहा है। Sayani Ghosh is emerging as a strong face of TMC and gaining massive attention during election campaigns in West Bengal. 👉 पूरी खबर जानने के लिए वीडियो देखें और चैनल को Subscribe करें।1
- Post by Nirbhay Nagri1
- वार्ड क 15 हनुमान नगर cng पम्प जवल शिवसेना शाखा वेंकटरामन कंपनी जवल1
- SIR को लेकर Ncp Ap नेता जावेद सिद्दीक़ी की पत्रकार परिषद #mumbranews1
- लखीमपुर-बांकेगंज मामला- अधिकारियों सहित कई पुलिस की गाड़ियां फूंक दी गईं है1
- Post by Nirbhay Nagri1
- Post by GBK news1