Shuru
Apke Nagar Ki App…
लाडक्या बहिणींचे भाजप नेत्यांसोबत विशेष रक्षाबंधन; नेत्यांच्या हातावर राख्यांनी सजली बंधुभावाची नाती छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विभागीय कार्यालयात लाडक्या बहिणींसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार सुहास शिरसाठ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना बहिणींनी राख्या बांधल्या. राखी बांधल्यानंतर नेत्यांनीही बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप कार्यालयातील नेत्यांच्या हातावर विविध रंगांच्या राख्यांनी गच्च भरल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. या विशेष रक्षाबंधनाचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतला.
Marathi News Point
लाडक्या बहिणींचे भाजप नेत्यांसोबत विशेष रक्षाबंधन; नेत्यांच्या हातावर राख्यांनी सजली बंधुभावाची नाती छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विभागीय कार्यालयात लाडक्या बहिणींसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार सुहास शिरसाठ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना बहिणींनी राख्या बांधल्या. राखी बांधल्यानंतर नेत्यांनीही बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप कार्यालयातील नेत्यांच्या हातावर विविध रंगांच्या राख्यांनी गच्च भरल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. या विशेष रक्षाबंधनाचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हा माझा महाराष्ट्र अभिमान आहे मला ह्या मातीत असल्या चा..1
- ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद1
- ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे सुविधेचा अभाव, मा.आमदार उदयसिंग राजपूत यांनी तीव्र शब्दात नाराजी1
- जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.1
- संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..1
- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; खासदार सोनवणे यांची मागणी मराठवाड्यात यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असून अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून दुष्काळी मदत व आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.1
- नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी माननीय मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना धीर देत, घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे, असा विश्वास दिला.1
- जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या ‘तीज महोत्सवा’चा उत्साह जालन्यात शिगेला पोहोचला आहे. चौधरी नगर परिसरातील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौधरी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तयारीला वेग आला आहे. भव्य मंडप उभारण्यात आला असून, कार्यक्रमासाठी आवश्यक सजावट व इतर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बंजारा समाजातील महिला, तरुणी, पुरुष, नागरिक आणि बालके मोठ्या उत्साहाने एकत्र येत पारंपरिक कार्यक्रमांचा सराव करत आहेत. ढोलाच्या तालावर आणि पारंपरिक बंजारा लोकगीतांच्या सुरांवर महिला व तरुणी वर्तुळाकार रिंगणात फेर धरून नृत्याचा सराव करताना दिसत आहेत. पारंपरिक वेशभूषा, लोकगीते आणि नृत्यामुळे चौधरी नगर परिसरात सध्या बंजारा संस्कृतीचा अनोखा रंग पाहायला मिळत आहे. संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा मातेच्या आशीर्वादाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून, दोन दिवसांच्या कालावधीत बंजारा समाजाच्या परंपरा जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये पारंपरिक बंजारा लोकनृत्य, तीज गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.1
- 🚨 ब्रेकिंग | दशमेश नगरमध्ये आइसक्रीम शॉपला भीषण आग! 🔥 छत्रपती संभाजीनगरातील दशमेश नगर परिसरातील आइसक्रीम शॉपला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.1