logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धरणगाव येथील मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे साजरी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाचनालयाचे सचिव योगेश भाऊ पाटील व वाचनालयाचे सदस्य किशोर पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर, माजी नगरसेवक नंदकिशोर पाटील, रघुनंदन वाघ,राजेंद्र पाटील,अशोक चौधरी,नारायण कासार,गजानन चौधरी,बापू महाजन,भिकन लोहार आदी उपस्थित होते.

2 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
2 hrs ago
14085cf2-81de-4f95-bf61-b3b62b59af79

मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धरणगाव येथील मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे साजरी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाचनालयाचे सचिव योगेश भाऊ पाटील व वाचनालयाचे सदस्य किशोर पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर, माजी नगरसेवक नंदकिशोर पाटील, रघुनंदन वाघ,राजेंद्र पाटील,अशोक चौधरी,नारायण कासार,गजानन चौधरी,बापू महाजन,भिकन लोहार आदी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by SamirQureash Quresh
    1
    Post by SamirQureash Quresh
    user_SamirQureash Quresh
    SamirQureash Quresh
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आज दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते यानंतर महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी त्यांना सांत्वन पूर्व भेट दिली आहे
    1
    आज दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते यानंतर महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी त्यांना सांत्वन पूर्व भेट दिली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान
    1
    शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    13 hrs ago
  • चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.
    1
    चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    1
    कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सिल्लोड,राज्यातील मंत्री. सिल्लोड मधील भाजप नेते अब्दुल सत्तारांची सात्वन भेट. सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, संदीप पान भुमरे, माझे मंत्री राजेंद्र दर्डा, छ. संभाजीनगरचे उपमहापौर जंजाळ, मुर्डेश्वर महंत, सिल्लोड तालुक्यातील भाजपचे नेते माजी आमदार सांडू पाटील लोखंडे माजी नगरसेवक सुनील मिरकर आदी मान्यवरांनी अब्दुल सत्तारांची सात्वन भेट घेतली
    1
    सिल्लोड,राज्यातील मंत्री. सिल्लोड मधील भाजप नेते अब्दुल सत्तारांची सात्वन भेट. सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, संदीप पान भुमरे, माझे मंत्री राजेंद्र दर्डा, छ. संभाजीनगरचे उपमहापौर जंजाळ, मुर्डेश्वर महंत, सिल्लोड तालुक्यातील भाजपचे नेते माजी आमदार सांडू पाटील लोखंडे माजी नगरसेवक सुनील मिरकर आदी मान्यवरांनी अब्दुल सत्तारांची सात्वन भेट घेतली
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आज दिनांक 18 फेब्रुवारी रात्री सात वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी अजिंठा घाटात एका वाहनाचा अपघात झाला यानंतर दोन्ही बाजूने मोठी ट्राफिक जाम झाली आहे सदरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस शर्यतीचे प्रयत्न करीत आहे
    1
    आज दिनांक 18 फेब्रुवारी रात्री सात वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी अजिंठा घाटात एका वाहनाचा अपघात झाला यानंतर दोन्ही बाजूने मोठी ट्राफिक जाम झाली आहे सदरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस शर्यतीचे प्रयत्न करीत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.