Shuru
Apke Nagar Ki App…
परतूर नगरपरिषद स्थलांतर होणार ,प्रक्रिया सुरू झाली आहे. जुन्या तहसील कार्यालय इमारतीत तात्पुरते कार्यालय हलवणार.नवीन भव्य इमारतीचे बांधकाम जोरात सुरू आहे.पुढच्या दीड वर्षात नगरपालिका कायम स्वरुपी नवीन वास्तूत गेलेली दिसणार आहे. जुन्या नगरपालिका ईमारत जागेवर सुंदर उद्यान तयार करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान मोरे, डी वाय काटे तसेच अर्जुन पाडेवार यांची आहे.
Raut Laxmikant

More news from Parbhani and nearby areas
- पठाण मोहल्ला की ओर से शिवसेना नगराध्यक्ष आसिफ़ खान का सत्कार किया गया #maxparbhanilive1
- एस एम ग्रुप कंपनीच्या वतीने भव्य लककी ड्रॉ स्पर्धा. संपर्क ॲड. मिलिंद मोरे मो.9529289727.1
- Post by YUVA JALNA NEWS2
- जालन्यात सागर धानुर्याची पैशाचे व्यवहारातून केली हत्या 24 तासात आरोपी गजाआड1
- मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाची स्वच्छता करतांना1
- Syed Kaleem On Aimim: Aimim के साथ चुनाव पर क्या बोले Syed Kaleem? | Gallinews Bharat1
- Post by Sultan_lala_3021
- Post by YUVA JALNA NEWS2