सुमित म्हात्रे यांच्या हस्ते नगरपंचायत हद्दीतील विकास कामांचे भूमिपुजन भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे साहेब यांच्या सहकार्याने व माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका रजनीताई संतोष शिंदे यांच्या प्रयत्नाने शहापूर नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक 17 मध्ये CCTV कॅमेरे व कॅमेरा सेटअप बसविणे तसेच शहापूर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये स्ट्रीट लाईटवर पिकॉक लाईट बसविणे आदी विकास कामांचे लोकार्पण भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांचे सुपुत्र "सुमित सुरेश म्हात्रे" साहेब यांच्या शुभहस्ते पार पडले,यावेळी शहापूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा समन्व्यक संतोष शिंदे, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे ,युवक अध्यक्ष अविनाश साबळे,महिला अध्यक्ष कमलताई भोईर,ज्ञानेश्वर तळपाडे सर,नगरसेविका रजनीताई शिंदे आदिसह मोठ्या प्रमाणात शहापूर नगरपंचायत हद्दीतील नागरिक/महिला वर्ग उपस्थित उपस्थित होते, यावेळी युवा नेते सुमित दादा म्हात्रे साहेब यांनी नगरसेविका रजनीताई शिंदे व संतोष शिंदे साहेब यांच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Post by M Veer1
- गूगल मैप पर भरोसा पड़ा भारी ! जंगल में फंसी थार, हुई राख !1
- Post by महाराष्ट्र सरकार1
- महाराष्ट्र के सातारा में भारतीय सेना के जवान प्रमोद जाधव को जब अंतिम विदाई दी गई, तो पूरा गांव शोक में डूब गया। हादसे में शहीद हुए जवान की पत्नी को अस्पताल से स्ट्रेचर पर उनके अंतिम दर्शन के लिए लाया गया, जबकि उनकी महज आठ घंटे पहले जन्मी नवजात बेटी को गोद में लेकर अंतिम विदाई दिलाई गई। सेना की सलामी, बिलखते परिजन और तिरंगे में लिपटा शहीद- इस हृदयविदारक दृश्य ने न सिर्फ गांव बल्कि पूरे शहर को भावुक कर दिया। #viral #viralreels #military #maharashtra1
- मुंबई के धारावी में मुस्लिम युवक आकिब शेख का आरोप है कि उसको और उसके दोस्तों को गौमांस ले जाने के शक में परेशान किया गया। जबकि उनके साथ भैंस का मांस था।1
- म्हेत्रे गार्डन येथे भाजपची विजयी संकल्प सभा संपन्न1
- Your friend Chandrakant Sangale is inviting you to become smart. Also, many around you, are using the Useme App. Download the app to get 1000 useme coins. Step:1 To download this app use my link that is provided below. Step:2 Register yourself using your mobile number. Step:3 Complete your KYC to successfully register. For more information, download the Useme app through this link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.useme.wallet&referrer=UM3797511
- Post by M Veer1