देगलूर - नांदेड आंतरराज्य महामार्गावरील आदमपूर फाट्यावर गतिरोधक बसवुन दैनंदिन होणारे अपघात टाळावे; प्रवाशासह वाहनधारकातून मागणी आदमपूर: बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथून जाणाऱ्या नांदेड हैदराबाद अंतरराज्य महामार्गावर वाहनाचे नेहमीच वर्दळ असते. तसेच या ठिकाणाहून आदमपूर परिसरातील अनेक नागरिक प्रवास करीत असल्याने व या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने देगलूर कडून नांदेडकडे व नांदेडकडून देगलुर कडे जाणारे वाहने हे भरधाव वेगाने जात असल्याने रस्ता ओलंडताना व आदमपुरहून नांदेड व देगलूरकडे जाणाऱ्या वाहनांचे दैनंदिन छोटे मोठे अपघात घडून या ठिकाणी जिवीत हानी होत असल्याने या ठिकाणी शासनाने तात्काळ गतिरोधक बसवुन भविष्यात होणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यात यावे अशी वाहनधारकासहित प्रवाशातुन मागणी होत आहे. आदमपूर फाटा या ठिकाणी नेहमीच प्रवाशाची व वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणाहून आदमपूर परिसरातील आदमपूरसह खतगाव , थडीसावळी, गळेगाव, मुतण्याळ कोटेकलुर, रामपूर, केसराळी आदी गावचे हजारो नागरिक हे स्वतःच्या वाहनाने व इतर वाहनाने या ठिकाणावरून देगलूर, नायगाव या बाजारपेठेसह जिल्हा ठिकाणी नांदेडला काही कामानिमित्त जात असतात. आदमपूरकडून येणारे सर्व नागरिकांना नांदेड शंकरनगर, नायगाव कडे जाण्यासाठी येथून जाणारा देगलूर नांदेड राज्य महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला जावावे लागत असल्याने या रस्त्यावरील देगलूरकडील बाजूला व नांदेड कडील बाजूला गतिरोधक नसल्याने दोन्ही साईडचे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनास तात्काळ ब्रेक लागणे शक्य नसल्याने याठिकाणी दैनंदिन छोटे-मोठे अपघात घडत आहेत. केवळ या ठिकाणी गतिरोधक नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडून या ठिकाणी आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन या ठिकाणी तात्काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक बसवून येथील होणारे अपघात टाळावे असे नागरिकांतून मागणी होत आहे. परंतु या मागणीला राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्हा अंतर्गत काम करणारे शासकीय अभियंता, उपअभियंता व अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी आज पर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आसल्याने वाहनधारकासह प्रवाशातून संबंधित अधिकाऱ्या विरोधात रोष व्यक्त होत आहे. *नांदेड ते देगलूर मार्गे हैदराबाद जाणारा या आंतरराज्य महामार्गावर बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथील डांबरीकरण रस्त्यावर गतिरोधक नसल्याने व रस्त्यावर वाहना सहित प्रवाशांची वर्दळ असल्याने या ठिकाणी अपघात घडून जीवित हानी होत आहे. त्यामुळे शासनाने या ठिकाणी आदमपूर कडून येणाऱ्या रस्त्यावर देगलूर कडे व नांदेडकडील बाजूस गतिरोधक बनवून या ठिकाणी होणारी जिवीत हानी थांबवावी. बाळासाहेब चट्टे, माजी उपसरपंच प्रतिनिधी आळंदी*

- CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"1
- भीषण अपघात तीन वारकरी ठार! वारकऱ्यावर काळाचा घाला.. कार–दुचाकी धडकेत तीन जणांचा मृत्यू #शेतकरी #शासन #शेती #marathinews #news #breakingnews #jalna #पाऊस #अतिवृष्टी #शेतकरी #शासन #प्रशासन #पोलीस #बुलेट #क्राईम #तीर्थपुरी #शिक्षक #शिक्षण #शाळा #बदली #जिल्हापरिषद #नदी #पूर #गोदावरी #महापूर #नाथसागर #धरण #सातबारा #जरांगेपाटील #आरक्षण #मराठा #मुंबई #चलोमुंबई #jarangepatil #manojjarangepatil #maratha #trend #jarangepatil #maratha96k #marathareservation #manojjarange #beed #manjarsumba #marathasamaj #marathaaarakshan #maharashtratimes #मशरूम #शेती #पोळा #बैलगाडा #बैलपोळा #बैलगाडा_शौकीन #JalnaNews #jalna #police #marhan #devendrafadnavisformaharashtra #PankajaMunde #शेतकरी #marathinews #news #शासन #लातूर #छत्रपतीसंभाजीनगर #औरंगाबाद #पोलिस #क्राईम #मराठवाडा #महाराष्ट्र #पैठण #शेतकरी #घनसावंगी #तीर्थपुरी #Tirthpuri #शासन #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #महसूल #Ghanswangi #बीड #जालना #शेतकरी #शेती #बळीराजा #jalna #घनसावंगी #वादळीवरा #DYSP #ig #पैठण #गळफास #आत्महत्त्या #शासन #मुख्यमंमंत्री #उपमुख्यमंत्री #महसूल #maharastra #महाराष्ट्रशासन #सरकार #क्राईम #ग्रामपंचायत #BEED #घनसावंगी #DYSP #deedkar #बीडकर #प्रशासन #जालना #परभणी #बीड #लातूर #घनसावंगी #ghanswangi #तीर्थपुरी #शासन #मराठवाडा #वादळीवरा #अंबड #छत्रपतीसंभाजीनगर #क्राईम #वीज #हिंगोली #नांदेड #लातूर #धाराशिव #पाऊस #अतिवृष्टी #MarathaKrantiMorcha #santoshdeshmukh #मस्साजोग #शेतकरी #शॉर्ट्स #latest #latestnews #updates #marathi #marathinews #maharashtra #pune #Crime #CrimeNews #PuneCrime #News #punecity #punepolice #Suicide #PunePoliceSuicide #shetkri #sheti #shetimahiti #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #pilice #politics #crime #criminal #crimestories #crimepatrol #tirumala #beed #beednews #jalan #पोलीसमहासंचालक #aurangabad_maharashtra #aura #aurangabad #parbhani #paralives #hingoli #hindinews #marathinews #breakingnews #breking #marathinews #marathilivenews #marathibreakingnews #marathibreking #ahemadnagar #nanded #shelu #jintur #latur #laturnews #paralives ##auranails #shorts #short #shortvideo #shortsvideo #shortsfeed #shortsviral #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #fecebookpost #shorts #virals #trend #reelsvideo #beach #beaches #reelsfb #viral #chill #funny #enjoy #rainydays #SummerSlam #america #NationalOysterday #miamibeach #miami #trending #spain #love #beautiful #australia #beachwalk #spain #usa #germany #europe #barcelona #beautyFull #ig #breastfeedinginpublic #tandembreastfeeding #babysleep #normalizebreastfeeding #reels #reelsviral #reelsindia #love #hindisong #foryou #love #viral #fyp #reelsvideo #freelsvideo #viralreels #viralreelsfb #viral #viralvideo #fyp #trend #trendingreels #song #viralsongvideo #mahakrushi #शेतकरी #hindinews #marathinews #breakingnews #breking #marathinews #marathilivenews #newstoday #zee24taas #abpmaza #lokshahi #llokmatnews18 #ajtak #ddsahadri #marathibreakingnews #marathibreking #ahemadnagar #nanded #shelu #jintur #latur #laturnews #jalnakar #ambad #crime_news #criminal #crime #मंत्रिमंडळनिर्णय #आत्ताच्याबातम्या #ताज्याबातम्या #मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #ब्रेकिंग #बिगब्रेकिंग #breakingnews #maharashtranews #livenews #maharashtrabreaking #saamtv #marathilivenews #saamtvnews #news #saamtvbreaking #latest #marathi #devendrafadnavis #latestupdates #latestmarathinews #ब्रेकिंगन्यूज #मराठीऑनलाइनबातम्या #मराठीताज्याबातम्या #शिवसेना #राजकिय #राजकियघडामोडी #mahanirnay #mahacabinetdecisions #nanded #ahemadnagar #usmanabad #chikhali #pune #mumbai #sangli #satara #amravati #buldhana #akola #dhule #nagpur #shirurnews #nashik #nandurbar #sindhudurg #washimnews #solapur #solapurnews #ratnagiri #solar #raygad #chandrapur #latur #auranails #shorts #short #shortvideo #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #mehkar #paralives #bjpvscongress #bjpgovernment #bjpparty #bjp #aurangabad_maharashtra #latur #laturnews #beednews #aura #auranails #shorts #short #shortvideo #shortsvideo #shortsfeed #shortsviral #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #DevendraFadanavis #BJP #Paral #Maratha #Live #शाळा #जिल्हापरिषद #शिक्षक #शिक्षण obc #Jarange #Shorts #feed #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #solarenergy #solarpanels #solar #solarinstallation #solarsystem #शेती #शेती #शेतीशिवाय #शेतीविषयक #शेतकरी #शेतकरी_कर्जमाफी #marathinews #शासन #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #शेतकरी tv9 #EknathShinde #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar #Beed #Dhule #Aurangabad #Beed #Jalna #Osmanabad #Nanded #Latur #Parbhani #Hingoli #Ahmednagar #Dhule #Jalgaon #Nandurbar #Nashik #Mumbai City district #Mumbai Suburban district #Thane #Palghar #Raigad #Ratnagiri #Sindhudurg #Akola #Amravati #Buldhana #Yavatmal #अजितदादा_पवार #अजितदादा #साखर #कारखानदार #शासन #वारकरी #kirtan #किर्तन #maharaj1
- मा जिजाऊ1
- Gtv news marathi / आयएएस अधिका-याला लाच देण्याचा प्रयत्न,अधिका-याचा एक फोन अन् जलसंपदाचे उपअभियंता आणि ठेकेदार अडकले,गुन्हा दाखल https://youtu.be/grkxCgN0obY # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- जाफ्राबाद भारज येथे मांस पकडले1
- चीन ने बिना पटरी चलने वाली ट्रेन तकनीक ART (Autonomous Rail Rapid Transit) विकसित की है। यह ट्रेन सामान्य सड़कों पर चलती है और सेंसर, कैमरा व GPS की मदद से सड़क पर बनी वर्चुअल लाइनों को फॉलो करती है। पारंपरिक ट्राम के मुकाबले यह सस्ती, तेज़ और आसान है। ART बस की लचीलापन और मेट्रो जैसी क्षमता को एक साथ जोड़ती है। #FutureTech #ChinaInnovation #SmartTransport #NextGenTransit #ViralNews #TechExplained #PublicTransport1
- घाटपुरी जलकुंभाच्या मुख्य व्हॉल्व्हचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर; उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता खामगाव:शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम आज, १० जानेवारी २०२६ रोजी प्रशासनातर्फे अत्यंत वेगाने हाती घेण्यात आले आहे. खामगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा सुपरवायझर सुरजसिंह ठाकुर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी, संबंधित भागातील पाणी वितरणात अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे नियोजन केले. आज दिवसभर सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी, रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी झाल्यानंतर उद्या (११ जानेवारी) पासून संबंधित भागातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत होण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. नगर परिषदेच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.2
- Post by Peoples News 241