logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात १९ वर्षीय युवकाकडे आढळली पिस्टल सह जिवंत काडतुसे सध्या नवतरुणांना आपल्या जवळ शस्त्र बाळगण्याचे फॅड लागले आहे, शस्त्र बाळगत परिसरात दहशत निर्माण होणार असे कृत्य नवतरुण करीत आहे. असाच एक दहशतीचा प्रयत्न बल्लारपूर पोलिसांनी हाणून पाडला, शहरात १९ वर्षीय युवक आपल्या जवळ देशी बनावटीचा कट्टा घेऊन फिरत होते, याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्या युवकाला आज आज दि 9 मार्च ला 12 वाजता ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी देशी बनावटीची पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली. कारवाई दरम्यान दुसरा युवक पोलिसांना बघून पळून गेला. पोलिसांनी मोनू चे घर गाठत झडती घेतली असता खोलीच्या छतामध्ये एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये एक लोखंडी धातूची पिस्टल मॅगझिन्सह ३ जिवंत काडतुसे मिळून आले. ७.६५ MM बोर असलेली पिस्टल व खाली मॅगझीन किंमत २० हजार, ३ जिवंत काडतुसे किंमत ३ हजार रुपये असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी १९ वर्षीय कार्तिक उर्फ यश राकेश निषाद व पाहिजे आरोपी मोनू मंजा निषाद वर भारतीय हत्यार कायदा सहकलम ३(५) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपस बाल्लरपूर पोलीस करीत आहे.

on 10 March
user_Prakash deogade
Prakash deogade
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
on 10 March
c4626628-d65e-421d-ba35-e202b8b4f418

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत तोडगा काढण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात आल्या होत्या मात्र यावेळी त्यांचे वाहन प्रदूषणाच्या धुळीने माखल्या गेले. यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले आहे.
    1
    चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत तोडगा काढण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात आल्या होत्या मात्र यावेळी त्यांचे वाहन प्रदूषणाच्या धुळीने माखल्या गेले. यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri
    1
    मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'।
#viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...
    1
    "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे"
पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    7 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by धरती पुत्र
    4
    Post by धरती पुत्र
    user_धरती पुत्र
    धरती पुत्र
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • हिवरा संगम–धनोडा येथे अवैध धंद्यांना उधाण; पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर हिवरा संगम/धनोडा : महागाव तालुक्यातील हिवरा संगम व धनोडा परिसरात सध्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असून, काही पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर या ठिकाणी संशयितांची वर्दळ दिसून येते. युवक वर्गही या अवैध प्रकारांकडे आकर्षित होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्याने या व्यवसायांना जणू अभय मिळाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा अवैध मटका काउंटरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पानटपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या या धंद्यांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
    1
    हिवरा संगम–धनोडा येथे अवैध धंद्यांना उधाण; पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर
हिवरा संगम/धनोडा :
महागाव तालुक्यातील हिवरा संगम व धनोडा परिसरात सध्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असून, काही पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर या ठिकाणी संशयितांची वर्दळ दिसून येते. युवक वर्गही या अवैध प्रकारांकडे आकर्षित होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्याने या व्यवसायांना जणू अभय मिळाल्याचे चित्र आहे.
नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा अवैध मटका काउंटरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पानटपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या या धंद्यांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार
#viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.