➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🟢दिनविशेष🟢* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔰दिनविशेष: दि १२/०१/२०२६ सोमवार* *विशेष दिवस : राष्ट्रीय युवा दिन बाबू हरिदास एल एन स्मृतिदिन. राजमाता जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती* १५२८: गुस्ताव पहिला स्वीडनच्या राजेपदी. १७०५: मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथे हलविण्यात आली. १९०८: पहिला लांब अंतरावर पाठवला गेलेला रेडिओ संदेश आयफेल टॉवरवरून प्रसारित झाला. १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला. १९२६ः पास्चर संस्थेने धर्नुवातासाठी लस शोधल्याची घोषणा केली. १९३१: सोलापूरचे क्रांतिकारी किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबन हुसेन साचा:जगन्नाथ शिंदेयांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. १९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा. ♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️ *🎂जयंती :* १५९८ - जिजाबाई शहाजी भोसले (छत्रपती शिवाजीच्या आई) यांचा जन्म. (तारखेप्रमाणे)) १९३९ हरदास लक्ष्मणराव नगराळे, एक भारतीय दलित नेते, राजकारणी, समाजसुधारक, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि जय भीम या शुभेच्छा देण्याच्या प्रथेचे प्रणेते होते. १८५४: व्यंकटेश बापूजी केतकर, गणिती व ज्योतिर्विद. १८६३: नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे भारतीय तत्त्वज्ञ. १८९९: पॉल हर्मन म्युलर, नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ. १९०२:सौद, सौदी अरेबियाचा राजा. १९०२ः धुंडिराजशास्त्री विनोद, महर्षी न्यायरश्न. तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक १९०६: महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक. १९१८: सी. रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार. १९१७: महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ. ♾️♾️♾️♾️🔰🙏🔰♾️♾️♾️♾️ *💐पुण्यतिथी :* १८३४: विल्यम विड्हॅम ग्रेनव्हिल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८९७: सर आयझक पिटमॅन, शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक. १९४४: वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त. १९६६: नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल. १९९२: पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक. शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ 'कुमार गंधर्व'. १९९७: ओ.पी. रल्हन, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते. २००५: अमरीश पुरी, भारतीय अभिनेता. आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍सौ.पल्लवी पाटील* ९८३४७३९७९८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/मराठीचे-शिलेदार-585257238244686/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

- मराठीचे शिलेदार 'गुरूवार ते शनिवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मुख्य संपादक राहुल पाटील ७३८५३६३०८८ काव्य समूहात सहभागी होण्यासाठी वरील क्रमांकावर आपला परिचय पाठवा.1
- Post by Johney Raiborde2
- NMC ki tayyari1
- Proper use of inhalers & spacers 🫁 #drmeherabbas #lunghealth #viralreelschallenge #foryoupagereels #nonfollowersviewers #follower #fbreelsfypシ゚1
- 🌹शुभ सोमवार की हार्दिक शुभकामनाएं, देवों के देव महादेव जी🙏 की कृपा सदैव आप सभी पर बनी रहे...! 🌹Good morning,🌄🌹 हर हर महा6
- "बधाई हो! हम एक ऐसे समाज में जी रहे हैं जहाँ मंदिर और मस्जिद के लिए तो लोग लड़ते हैं, पर जिस स्कूल में बच्चों का भविष्य सड़ रहा है, वहाँ सन्नाटा है।1
- ट्रैन या फ्लाइट से सफर कर रहे हैं तो सावधान हो जाइए !1
- कवयित्री भुमेश्वरी खोंडे यांची 'सावित्री स्तवन' काव्यरचना नागपूर/उमरेड: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन1