मकरसंक्रांतीला पौष्टिकतेची नवी ओळख वाशिम शेतीशिल्प चिया तिळगूळ, चिया चिक्की व चिया न्यूट्री बारचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ वाशिम, (जिमाका) मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वाशिम शेतीशिल्प अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चिया तिळगूळ, चिया चिक्की व चिया न्यूट्री बार या नाविन्यपूर्ण व आरोग्यदायी उत्पादनांचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हॉटेल दानीश एम्पायर येथे शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी प्रकल्प संचालक (आत्मा) अनीसा महाबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, कृषी उपसंचालक हिना शेख,उद्योग सहसंचालक (अमरावती) निलेश निकम, तसेच जिल्हा उद्योग केंद्र वाशिमच्या महाव्यवस्थापक पूनम घुले,सीएम फेलो संकेत नरुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मकर संक्रांतीच्या पारंपरिक तीळ-गूळ खाण्याच्या प्रथेला आधुनिक पोषणमूल्यांची जोड देत, चिया बियाण्यांचा समावेश करून हे पदार्थ विकसित करण्यात आले आहेत. चिया बिया ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर व प्रथिनांनी समृद्ध असल्याने हे पदार्थ आरोग्यदायी ठरत असून, परंपरा आणि आरोग्य यांचा सुंदर संगम या माध्यमातून साधण्यात आला आहे. आत्मा अंतर्गत बॅंगलोर येथे चिया न्यूट्री बार निर्मितीचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. त्या प्रशिक्षणाच्या आधारे शेतकरी व महिला बचत गटांनी चिया तिळगूळ, चिक्की व न्यूट्री बारची निर्मिती केली असून, यामुळे ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी ‘चिया तिळगूळ महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात चिया आधारित विविध पदार्थांची माहिती, चाखण्याची संधी व विक्रीची व्यवस्था असणार आहे. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९१८५२३७००४
मकरसंक्रांतीला पौष्टिकतेची नवी ओळख वाशिम शेतीशिल्प चिया तिळगूळ, चिया चिक्की व चिया न्यूट्री बारचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ वाशिम, (जिमाका) मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वाशिम शेतीशिल्प अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चिया तिळगूळ, चिया चिक्की व चिया न्यूट्री बार या नाविन्यपूर्ण व आरोग्यदायी उत्पादनांचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हॉटेल दानीश एम्पायर येथे शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी प्रकल्प संचालक (आत्मा) अनीसा महाबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, कृषी उपसंचालक हिना शेख,उद्योग सहसंचालक (अमरावती) निलेश निकम, तसेच जिल्हा उद्योग केंद्र वाशिमच्या महाव्यवस्थापक पूनम घुले,सीएम फेलो संकेत नरुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मकर संक्रांतीच्या पारंपरिक तीळ-गूळ खाण्याच्या प्रथेला आधुनिक पोषणमूल्यांची जोड देत, चिया बियाण्यांचा समावेश करून हे पदार्थ विकसित करण्यात आले आहेत. चिया बिया ओमेगा-३ फॅटी
अॅसिड, फायबर व प्रथिनांनी समृद्ध असल्याने हे पदार्थ आरोग्यदायी ठरत असून, परंपरा आणि आरोग्य यांचा सुंदर संगम या माध्यमातून साधण्यात आला आहे. आत्मा अंतर्गत बॅंगलोर येथे चिया न्यूट्री बार निर्मितीचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. त्या प्रशिक्षणाच्या आधारे शेतकरी व महिला बचत गटांनी चिया तिळगूळ, चिक्की व न्यूट्री बारची निर्मिती केली असून, यामुळे ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी ‘चिया तिळगूळ महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात चिया आधारित विविध पदार्थांची माहिती, चाखण्याची संधी व विक्रीची व्यवस्था असणार आहे. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९१८५२३७००४
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रांताचे 60 वे प्रांत अधिवेशन 23 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान श्री संत नामदेव नगरी, श्री साई रिसॉर्ट, हिंगोली येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनात देवगिरी प्रदेशातील 17 जिल्हे व 101 तालुक्यांमधून ५०० विद्यार्थी प्रतिनिधी सहभाग होणार आहेत, अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध प्रस्ताव सुद्धा पारित होतील अशी माहिती पदाधिका-यांनी दिली1
- मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे साहेब यांनी गोशाळा वैजापूर येथे भेट दिली असता गोरक्षण चांगल्या रीतीने सांभाळीत आहात यांची माहिती दिली. शुभेच्छुक गजानन गाडे गोरक्षण वैजापूर1
- मानोरा:--- तालुक्यातील गव्हा शिवारात बिबट्या चा वावर असल्यामुळे ९ जानेवारी ला सरस्वताबाई ठाकरे यांच्या शेतात रोही पिलाची शिकार केल्याची माहिती समोर आली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यातून होत आहे.1
- उत्तर प्रदेश… जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था, आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है। आज प्रदेश में ✔ अपराधी बेखौफ हैं ✔ आम जनता दहशत में है ✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है। दिनदहाड़े हत्याएं, खुलेआम लूट, महिलाओं के साथ अपराध, और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में। अपराधी इतने निडर हो चुके हैं कि उन्हें न कानून का डर है, न प्रशासन का। प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक डर का माहौल है, लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग खामोश हैं। सवाल ये है— 👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश? 👉 क्या यही है सुशासन का दावा? 👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ? जब तक अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी, और कानून का राज कायम नहीं होगा, तब तक यूपी में महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा। (The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)1
- मा जिजाऊ1
- घाटपुरी जलकुंभाच्या मुख्य व्हॉल्व्हचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर; उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता खामगाव:शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम आज, १० जानेवारी २०२६ रोजी प्रशासनातर्फे अत्यंत वेगाने हाती घेण्यात आले आहे. खामगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा सुपरवायझर सुरजसिंह ठाकुर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी, संबंधित भागातील पाणी वितरणात अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे नियोजन केले. आज दिवसभर सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी, रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी झाल्यानंतर उद्या (११ जानेवारी) पासून संबंधित भागातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत होण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. नगर परिषदेच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.2
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"1