शिरुर दिनांक ( वार्ताहर ) कर्ज देण्याचा मोबदलात कमिशन देवून ही कर्ज न देता मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी उपेंद्र यशवंत पाटील रा. थेरगाव पुणे व मच्छिंद्र पोपट झंजाड राहणार -सांगवी सूर्या , तालुका - पारनेर , जिल्हा -अहिल्यानगर यांना अटक करण्यात आली असून ५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जनाबाई संग्राम सातव, वय-४२ व्यवसाय-गृहीणी, रा. शेळके वस्ती, मराठीशाळे पाठीमागे, रांजणगाव , ता. शिरूर, जि.पुणे यांनी उपेंद्र इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स, शाखा खराडी, पुणे चे मॅनेजर (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) (2) विशाल घाटगे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) 3) झंजाड (पुर्ण नाव पत्ता नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे . २९ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते ३० मार्च रोजी रात्री सव्वाबाराचा दरम्यान रांजणगाव येथील लांडेवस्ती मधील जे .एम. एन. इंजिनिअरींग प्रा.लि . कंपनीचे खोलीत संग्राम सातव यांनी आत्महत्या केली . जनाबाई यांचे पती संग्राम आबुराव सातव, , वय-४६ , रा. जे.एम.एन इंजिनिअरींग शेळकेवस्ती, मराठीशाळे पाठीमागे, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे यांना इंजिनिअरींग प्रा.लि. कंपनी वाढविण्या करीता 1) इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स, शाखा खराडी, पुणे चे मॅनेजर उपेंद्र यांनी पाच कोटी रूपये कर्ज मिळवुन देण्याचे बदल्यात ४० लाख रुपये कमिशन , तसेच विशाल घाटगे याने ५० लाख रूपये कर्ज मिळवुन देण्याचे बदल्यात पाच लाख रूपये कमिशन व झंजाड नावाच्या व्यक्तीने पण कर्ज करून देण्याचे बदल्यात तीन लाख रूपये कमिशनची मागणी केली. त्या प्रमाणे संग्राम सातव यांनी रहाते घरावर कर्ज काढुन, तसेच लोकांकडुन उसने पेसे घेवुन त्या सर्वांना ठरले प्रमाणे कमीशन दिले . परंतु त्यांनी अदयाप पर्यंत ठरले प्रमाणे कर्ज मंजुर केलेले नाही. त्यावरुन त्यांनी आमची फसवणुक केली असल्याचे दिसुन आल्याने पती संग्राम सातव यांनी त्यांना त्या बाबत फोन केला असता ते तीनही लोक त्यांचा फोन न घेता, न भेटता संग्राम यांना मानसिक त्रास देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत जनाबाई सातव यांनी म्हटले आहे यासंदर्भात पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सबइन्स्पेक्टर तिडके करीत आहे . यातील आरोपी उपेंद्र यशवंत पाटील रा. थेरगाव पुणे व मच्छिंद्र पोपट झंजाड राहणार -सांगवी सूर्या , तालुका - पारनेर जिल्हा -अहिल्यानगर यांना अटक करण्यात आली असून ५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले . शिरुर दिनांक ( वार्ताहर ) कर्ज देण्याचा मोबदलात कमिशन देवून ही कर्ज न देता मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी उपेंद्र यशवंत पाटील रा. थेरगाव पुणे व मच्छिंद्र पोपट झंजाड राहणार -सांगवी सूर्या , तालुका - पारनेर , जिल्हा -अहिल्यानगर यांना अटक करण्यात आली असून ५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जनाबाई संग्राम सातव, वय-४२ व्यवसाय-गृहीणी, रा. शेळके वस्ती, मराठीशाळे पाठीमागे, रांजणगाव , ता. शिरूर, जि.पुणे यांनी उपेंद्र इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स, शाखा खराडी, पुणे चे मॅनेजर (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) (2) विशाल घाटगे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) 3) झंजाड (पुर्ण नाव पत्ता नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे . २९ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते ३० मार्च रोजी रात्री सव्वाबाराचा दरम्यान रांजणगाव येथील लांडेवस्ती मधील जे .एम. एन. इंजिनिअरींग प्रा.लि . कंपनीचे खोलीत संग्राम सातव यांनी आत्महत्या केली . जनाबाई यांचे पती संग्राम आबुराव सातव, , वय-४६ , रा. जे.एम.एन इंजिनिअरींग शेळकेवस्ती, मराठीशाळे पाठीमागे, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे यांना इंजिनिअरींग प्रा.लि. कंपनी वाढविण्या करीता 1) इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स, शाखा खराडी, पुणे चे मॅनेजर उपेंद्र यांनी पाच कोटी रूपये कर्ज मिळवुन देण्याचे बदल्यात ४० लाख रुपये कमिशन , तसेच विशाल घाटगे याने ५० लाख रूपये कर्ज मिळवुन देण्याचे बदल्यात पाच लाख रूपये कमिशन व झंजाड नावाच्या व्यक्तीने पण कर्ज करून देण्याचे बदल्यात तीन लाख रूपये कमिशनची मागणी केली. त्या प्रमाणे संग्राम सातव यांनी रहाते घरावर कर्ज काढुन, तसेच लोकांकडुन उसने पेसे घेवुन त्या सर्वांना ठरले प्रमाणे कमीशन दिले . परंतु त्यांनी अदयाप पर्यंत ठरले प्रमाणे कर्ज मंजुर केलेले नाही. त्यावरुन त्यांनी आमची फसवणुक केली असल्याचे दिसुन आल्याने पती संग्राम सातव यांनी त्यांना त्या बाबत फोन केला असता ते तीनही लोक त्यांचा फोन न घेता, न भेटता संग्राम यांना मानसिक त्रास देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत जनाबाई सातव यांनी म्हटले आहे यासंदर्भात पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सबइन्स्पेक्टर तिडके करीत आहे . यातील आरोपी उपेंद्र यशवंत पाटील रा. थेरगाव पुणे व मच्छिंद्र पोपट झंजाड राहणार -सांगवी सूर्या , तालुका - पारनेर जिल्हा -अहिल्यानगर यांना अटक करण्यात आली असून ५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले .