श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ श्याम नगर तर्फे महिला विभागातर्फे आगळा- वेगळा जागतिक महिला दिवस साजरा श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ श्याम नगर तर्फे महिला विभागातर्फे आगळा- वेगळा जागतिक महिला दिवस साजरा श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ श्याम नगर, मनीष नगर, नागपूर येथील महिला विभागा तर्फे एक आगळा वेगळा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यात 10 पती आणि पत्नी जोडप्यांनी "सुखद भावनांची बरसाद" हा कार्यक्रम अतिशय देखण्या रीतीनें सादर केला. या कार्यक्रमाची संकल्पना, लिखाण, संवाद, दिग्दर्शन व सादरीकरण प्रा. सौ. अबोली फाळके यांची होती. या जोडप्यांच्या आयुष्यात घडलेल्या सुख दुःखाच्या घटनांची योग्य सांगड घालत व त्या घटनांना साजेसे मराठी हिंदी सिने गीत गुंफून छान पटकथा व संवाद तयार वरून महिलांचे कौतुक त्यांचाच पत्नीच्या मुखातून वदवून घेतले. या उत्कृष्ट सादरीकरणातून ज्येष्ठ नागरिक व प्रेक्षक अंतर्मुख होऊन कधी हसून तर कधी डोळ्यात अश्रू आणून प्रतीसाद देत होते. यात सौ. गीताताई व अशोक कातुरे, सौ. माधवी व माधव पंचभाई, अनिल व सौ.अंजली कमाने, संजय व सौ. स्नेहल केळापुरे, सतीश व सौ. माधुरी कोटपल्लीवार, प्रशांत व सौ.अनितापांडे, अरुण व सौ. अबोली फाळके, केशव व सौ. विमल चिमुरकर, मधुकर व सौ. मीनाताई देशमुख तर विश्वनाथ बेले यांनी छान अभिनय केला. पार्श्वगायन मिलिंद भूत व सौ.अबोली फाळके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती कुंदाताई नाडगीर होत्या. तर प्रमुख अतिथी उच्च न्यायालयाच्या सुप्रसिद्ध विधिज्ञ श्रीमती स्मिताताई देशपांडे होत्या. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिला सौ. वर्षा बच्चेवार, सौ. स्नेहल गुंडावार, सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. आस्था फाळके यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक महिला तर्फे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान व तेली समाजा तर्फे घेण्यात आलेल्या "मातृत्व व कर्तृत्व स्वामिनी तुला प्रणाम" कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करणाऱ्या महिलांचे द्वितीय क्रमांक मिळविल्या बद्दल मंडळा तर्फे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी नृत्य सादर करून प्रेक्षक मंडळीकडून प्रशंसा मिळविली. कार्यक्रमाची सुरुवात सौ.अबोली फाळके यांनी गायलेल्या मानव गीताने झाली. स्वागतगीत सौ.माधवी पंचभाई, सौ.अलका गुंडावार, श्रीमती अपर्णा शेंडे व सौ. शीला जोशी यांनी सादर केले. सौ. माधुरी कोतपल्लीवार महिला प्रमुख यांनी उत्कृष्ट संचलन केले तर आभार सौ. मीनाताई देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.

- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना! मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.1
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1
- Post by धरती पुत्र4
- *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित1
- पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...1
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1