महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाला चालना देत खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाला चालना देत खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या मंत्रालयीन कार्यालयांमध्ये तसेच शासकीय निवासस्थानी राज्य सरकारकडून पुरवली जाणारी छापील वृत्तपत्रे आणि नियतकालिके बंद करण्यात येणार आहेत. याऐवजी संबंधित मंत्र्यांना ई-पेपर किंवा ऑनलाइन वृत्तसेवेचे सबस्क्रिप्शन वापरावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आणि शासकीय निवासस्थान या निर्णयातून वगळण्यात आले आहे. सरकारच्या माहितीनुसार या बदलामुळे दरवर्षी लाखो रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या निर्णयामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये नाराजी असून त्यांनी सरकारने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. डिजिटल प्रशासन आणि पारंपरिक वृत्तपत्र व्यवसाय यांच्यातील समतोलाचा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.

- दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"1
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. #Amravati #aashishyerekar1
- राजापेठ येथील पुलावर घडलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक,आमदार प्रविण पोटे यांनी केली पाहणी1
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून करण्यात आला वाढदिवस साजरा देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राची माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस करण्यात आला साजरा वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील काँग्रेस पक्षाद्वारे देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वाढदिवस अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये उपयोगी अनेक झाडे लावण्यात आली वृक्षारोपण कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष हिंगणघाट श्रीराम साखरकर बालू महाजन प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे गोपाल मेघरे संदीप नरड प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य हरून अली माजी उपसरपंच खलील शेख प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य राहुल वाटखेडे माझी तंटामुक्ती अध्यक्ष धनराज सुपारे नितीन शेलकर सतीश देठे वैद्यकीय अधिकारी गुजरकर मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.2
- *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया1
- स्मार्ट मीटरवर माजी आमदार देवेंद्र भुयार यांचे मोठे आवाहन | वरुड–मोर्शी वरुड–मोर्शी तालुक्यात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. "घरात स्मार्ट मीटर लावू देऊ नका, अधिकाऱ्यांनी सक्ती केल्यास मला कळवा," असे त्यांनी म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या वक्तव्याची माहिती दिली आहे. संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध केली जाईल. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Maharashtra News 24 ला Subscribe करा. #SmartMeter #Varud #Morshi #DevendraBhuyar #MaharashtraNews242