Shuru
Apke Nagar Ki App…
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या मौजे आवार येथे आणि परिसरामध्ये परवा ढग फुटी होऊन मुसळधार पाऊस कोसळला, या पावसाने गावात बुद्धविहारासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा ओटा पाण्याने पूर्ण व्यापला होता. विहारात पावसाचे पाणी शिरले होते. गावाच्या पश्चिमेला असलेला नाला पाण्याने ओसंडून वाहत होता. जवळपास सुमारे दिड तास सुरु असलेल्या ढगफुटी पावसाने संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला होता. या अतिवृष्टी मुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन, मूग, उडीद कपाशी या पिकाचे मोठे नुकसान झाले.
Gajanan Bodade

More news from Aurangabad and nearby areas
- केऱ्हाळा जिल्हापरिषद सर्कल मध्ये विविध विकास कामे, उदघाटन, लोकार्पण, आमदार अब्दुल सत्तार यांच्या...1
- छत्रपती संभाजीनगरमध्ये बाऊन्सरच्या नावाखाली गुंडगिरी? ⚠️ शहरात अवैध बाऊन्सर एजन्सींनी उच्छाद मांडला असून, सर्वसामान्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. विनापरवाना, विना पडताळणी हे बाऊन्सर नेमले कोणाच्या जीवावर जात आहेत? प्रशासनाने यावर तातडीने 'कडक' कारवाई करण्याची गरज आहे! 🚨 #ChhatrapatiSambhajinagar #PoliceAction #BouncerLobby #CityNews #LawAndOrder"1
- नीतीश कुमार हिजाब विवाद पर क्या बोली Dipa Misal?1
- बांग्लादेश के मायमेनसिंह जिले के वालुका थाना क्षेत्र के मास्टर बारी में दीपू चंद्र दास को बगलादेशी मुसलमानों ने फाँसी दे कर जिंदा जला दिया,1
- माणिकराव कोकाटे येणार तूर्तास दिलासा जामीन मंजूर मात्र दोन वर्षाची शिक्षा कायम.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- पत्रकार दिनानिमित्त..... महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने बैठक संपन्न1
- ऑफिस में काम करते समय अचानक कोई पीछे आ जाए, तो घबराहट आम बात है। लेकिन अब एक नई लेज़र ट्रिपवायर टेक्नोलॉजी इस परेशानी का हल बन रही है। जैसे ही कोई कमरे में एंट्री करता है, कंप्यूटर स्क्रीन अपने-आप सेफ मोड में चली जाती है। न कैमरा, न मैनुअल क्लिक,ये सिस्टम ऑफिस प्राइवेसी को पहले से कहीं ज्यादा स्मार्ट और सुरक्षित बना रहा है। 📹Media: Git.io #technology #engineering #privacy #hardware #innovation #OfficeLife #FutureTech #PrivacyTech #SmartOffice #TechNews1