Shuru
Apke Nagar Ki App…
#महायुती_सरकारने दूध उत्पादक शेतकरी प्रश्नाला दिला न्याय .. ना . राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व दूध उत्पादकांना राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघानी कमीत कमी ३० रु प्रति लिटर इतका बाजारभाव द्यावा व सरकार दूध उत्पादकाना १ जुलै पासून ५ रु प्रति लिटर अनुदान देणार आहे अशी घोषणा सभागृहा मध्ये केली . . #महायुती_सरकार #एकनाथ_शिंदे , #देवेंद्र_फडणवीस , #अजितदादा_पवार , #राधाकृष्ण_विखे_पा . साहेब यांचे सर्व दूध उत्पादक शेतकर्यांच्या वतीने जाहीर आभार ... श्री शेखर खरमरे तालुकाध्यक्ष, भाजपा कर्जत .
Mohd siddique

More news from Karjat and nearby areas
- MSEB कर्जत कार्यालयाला मनसे धडक! सन्मानिय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे यांचा मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील जनतेला गेले अनेक दिवस वीज पुरवठा खंडित, चुकीच्या पद्धतीने बिल आकारणी करून जास्तीची बिल येणे, कर्मचारी यांचा ग्राहकांकडे दुर्लक्ष ,ग्राहकांसोबत उद्धट वर्तन हॉस्पिटल, शाळा ,कॉलेज ,व्यापारी ,सामान्य नागरिक आदिवासी गाव रस्ते या सर्व ठिकाणी MSEB च्या भोंगळ कारभाराबाबत अनेक तक्रारींचा जाब विचारण्यात आला1
- Bhavani Agro Farms karjat Raigad available 20 & 27 July if for more information pl call 093252 556111
- Morbe dam karjat khalapur1
- कर्जत मधील फार्म हाऊस | The White House Holiday Home Farmhouse in Karjat | Chandai Kadav1
- माझा देश माझा प्रदेश : करमाळा एस्टी स्टँड : संजीवनी राजगुरू1
- नर्सरी खडकी करमाळा1
- ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट करमाळा ll Test Day !! संपर्क 9860878234 / 98228782341
- उद्या अहिल्यानगर येथे होणाऱ्या शेतकरी जनआक्रोश आंदोलनाला हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करताना जामखेड चे नेते श्री. संभाजी काका राळेभात Sambhaji Ralebhat Shahaji Ralebhat1