Shuru
Apke Nagar Ki App…
कमलेश जाट
More news from Dharangaon and nearby areas
- धरणगाव-अविनाश बाविस्कर । महावितरण कंपनीने वीज चोरी रोखण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. परंतु, धरणगाव शहरात महावितरणचे पथक कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे कारवाई करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. परंतू यात महवितरण कंपनीने आणि ग्राहकांनी काय महत्वाची काळजी घेतली पाहिजे, याबाबत धरणगाव न्यायालयातील वकिलांनी मार्गदर्शन केले. तसेच महावितरणने ही कारवाई कायद्यानुसारच करावी, असाही सल्ला वकिलांनी यावेळी दिला आहे. पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत...1
- धरणगाव अविनाश बाविस्कर । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे रविवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता धरणगाव शहरांमध्ये आगमन झाल्यानंतर संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अस्थिकलश संदेश यात्रेचे स्वागत करण्यात आले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत...1
- धरणगाव-अविनाश बाविस्कर | धरणगावपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभोरा रेल्वे गेटवर तीन वर्षांपासून सुरू असलेल्या अंडरग्राउंड बोगद्याच्या कामाची गती अत्यंत धीमी आहे. रेल्वे प्रशासनाने ३० एप्रिल २०२३ रोजी हे काम सुरू केले होते आणि लवकरच बोगदा पूर्ण करून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही अपूर्ण काम असल्याने शेतकऱ्यांनी 'लाईव्ह ट्रेंड्स न्युज'शी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. पहा वृत्तांत...1
- आई बापाच्या घामाला तू ध्यानी ठेव मना.... सीआयएसएफ समाधान महाजन, धरणगाव1
- Bus_चोपडा यावल धरणगाव जाणारी बस / महामार्ग /1
- #धुळे :धुळ्यात GBSचा पहिला रुग्ण, मोकाट कुत्र्याचा हल्ला – खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची रुग्णालय1
- त्रिवेणी उखाणा जागर, सुनंदा नानकर, धुळे1