कै.मष्णाजीराव निलमवार साहेब यांचे आयुष्य म्हणजे एका साध्या व्यक्तिमत्वाचा स्वकर्तृत्वाने आणि जनतेप्रतीच्या कळवळीने देगलुरच्या राजकीय-सामाजीक पटलावर उमटलेला अमीट ठसा आहे.एक स्वच्छ आणि तळागाळातून उदयास आलेले आदर्श व्यक्तिमत्व व आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत खरे लोकनेते म्हणून ओळख निर्माण केलेले राजकीय परिपक्वता, प्रशासन हाताळण्याचे कौशल्य, वक्तृत्वावर उत्तम पकड असलेले व मातीशी शेवटपर्यंत घट्ट नाळ जोडलेले संवेदनशील लोकनेते आणि कष्टकरी, गोरगरीब-वंचितांचे आधार व देगलुरच्या विकासाला नवचेतना देणारे लोकनेते म्हणजे स्व.मष्णाजीराव निलमवार साहेब होय. लोकहिताच्या आणि जनतेला हव्या असणाऱ्या योजना आणून आधुनिक देगलुर घडवण्यात मोलाची भूमिका साहेबांनी बजावली.जनतेला एका चांगल्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले. इच्छाशक्ती असेल तर लोकप्रतिनिधींना सर्वांगीण विकासासाठी कठोर निर्णय घेता येतात हे त्यांनी सिद्ध केले.अशा अनेक लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून देगलुर तालुक्याचा कायापालट करणारे साहेबांचे स्थान सर्व जनतेच्या मनात नेहमीच राहील.देगलुरच्या विकासाचे जाणिवा निर्माण केलेच शिवाय देगलुरच्या प्रगतीचा आलेख देखील उंचावत ठेवला. देगलुरच्या विकासात महत्वाचे योगदान असलेले *लोकनेते स्व. मष्णाजीराव निलमवार साहेब यांच्या 12 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन*.

- मुखेड नगरपरिषदेसमोर नगरपरिषद अधिकाऱ्यांचा बेमुदत संप1
- बिलोली तालूक्यातील आदमपूर व परिसरातील विरशैव लिंगायत समाजाचा उत्स्फूर्त सहभाग खासदार डॉ.अजित1
- भाजपकडून देगलूर बिलोली विधानसभेसाठी पुढचा उमेदवार मीच असेल जितेश अंतापुरकर माजी आमदार1
- मोदकांचा प्रसाद , लाल फुलांचा हार , नटून - थटून बाप्पा तयार, वाजत गाजत बाप्पा घरात, सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!1
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा.1
- उदगीर मध्ये शेतकऱ्यांचे विविध मागण्या घेऊन भव्य आंदोलन1
- विश्वशांती बुद्ध विहार उदगीर येथील लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पार पडले1
- उदगीर,येथिल जय हिंद पब्लिक स्कूलचया सहा वर्षा चया मूलीचा मूतयु1