आयुष रामटेके ठरला ’ब्लिट्झक्रेग (व्हीएनआयटीत रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2026) आयुष रामटेके ठरला ’ब्लिट्झक्रेग (व्हीएनआयटीत रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2026) नागपूर :- १५ एप्रिल ’ब्लिट्झक्रेग: द चेस क्लब ऑफ विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, नागपूर’ तर्फे आयोजित करण्यात आलेली दुसरी ’ब्लिट्झक्रेग वीकेंड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०२६’ १२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि चुरशीच्या लढतींनी पार पडली. या भव्य स्पर्धेत तब्बल २५९ खेळाडूंनी उत्स्फूर्त नोंदवून स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आयुष रामटेके याने ८ पैकी ७.५ गुणांची शानदार कमाई करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. दुसर्या स्थानासाठी चार खेळाडूंमध्ये ७ गुणांसह चुरस पाहायला मिळाली. मात्र, टाय-ब्रेकच्या आधारे सुहान देशपांडे याने उपविजेतेपद पटकावले, तर जय सवालाखे तिसर्या स्थानावर राहिला. सिद्धार्थ आणि संस्थेचा निलय कुलकर्णी यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवून टॉप-५ मध्ये धडक मारली. स्पर्धेची आठवी आणि शेवटची फेरी अत्यंत निर्णायक आणि रोमांचक ठरली. या फेरीत आयुष रामटेकेने काळ्या मोहर्यांनी खेळताना अव्वल मानांकित शौनक बडोलेचा पराभव करत आपले विजेतेपद निश्चित केले. दुसर्या बोर्डवर, सुहान देशपांडेने अवस्थी विश्वादित्यवर मात आपले दुसरे स्थान पक्के केले. तर, जय सवालाखेने फिडे मास्टर प्रियांशू पाटीलला पराभवाचा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इतर महत्त्वाच्या लढतींमध्ये, सिद्धार्थ बंगने मयंक संतोष हेडाऊचा आणि निलय कुलकर्णीने हर्ष लाहोटीचा पराभव केला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून विश्वेश्वरय्या प्रौद्योगिकी संस्थान, नागपूरचे सह-अधिष्ठाता (वसतिगृह व्यवहार) व शिस्तपालन समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार आर.पी. आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल एस. मोखडे उपस्थित होते. तसेच, आंतरराष्ट्रीय पंच शिवा अय्यर यांनी स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून चोख जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तंत्रज्ञानाचा वापर करत मुख्य सामन्यांचे त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल वर थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच, प्रतीक्षा कक्षात बसलेल्या पालकांसाठीही सामन्यांचे लाईव्ह फीड दाखवण्याची विशेष सोय करण्यात आली होती. यामुळे मुख्य सभागृहातील शांतता न भंग करता, पालकांना आपल्या पाल्यांचा खेळ आणि प्रत्येक चाल थेट पाहण्याचा आनंद घेता आला. ’ब्लिट्झक्रेग: द चेस ऑफ विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, नागपूर’च्या संयोजकांनी केलेल्या या उत्कृष्ट नियोजनाचे आणि यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- Post by Pitam Parjapati1
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1
- Post by धरती पुत्र4
- *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित1
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1