अंगणवाडी मदतनीसाच्या अंगावर उकळते पाणी पडल्याने मृत्यू गेल्या सात दिवसांपासून सुरू होते उपचार जळगाव : अंघोळीसाठी गरम केलेले उकळते पाणी अंगावर पडून ५५ टक्के भाजलेल्या उज्ज्वला बुधो इंगळे (वय ६०, रा. समता नगर) या अंगणवाडी मदतनीसाचा ९ जानेवारी रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दि. ३ जानेवारी रोजी अंघोळीचे पाणी गरम झाल्यानंतर बादली उचलत असताना उकळते पाणी उज्ज्वला इंगळे यांच्या अंगावर पडले होते. त्या गंभीररीत्या भाजल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. ५५ टक्के भाजल्या गेलेल्या या महिलेवर सहा दिवसांपासून उपचार सुरु असताना त्यांचा दि. ९ जानेवारी रोजी रात्री मृत्यू झाला. उज्ज्वला इंगळे यांच्या पतीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्यांचा एक मुलगा गतिमंद आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकों प्रवीण जगदाळे करीत आहेत

- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- जाफ्राबाद भारज येथे मांस पकडले1
- जलगांव जामोद नाला करने1
- Post by YUVA JALNA NEWS1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- शिखाडे वणी येथे जंगम पेट्रोलपंपाजवळ गोरक्षकांनी वाचवले ६३ गायींचे जीव1
- Post by Peoples News 241