logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंदोलन व आजच्या परिस्थितीवर नागपुरात विशेष चर्चा संपन्न ऑल इंडिया आंबेडकर महासभेतर्फे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर, दि. २८ ऑगष्ट ऑल इंडिया आंबेडकर महासभा (पंजी) यांच्या वतीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंदोलन व आजची परिस्थिती’ या विषयावर विशेष चर्चा व मार्गदर्शन शुक्रवारी हिवरीनगर येथील तथागत बुद्ध विहारात करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा आजच्या सामाजिक परिस्थितीशी संबंध जोडत आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती, तिच्यासमोरील आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत धम्म प्रचार संघाचे अध्यक्ष दिलीप रामटेके होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून समता, बंधुता आणि न्याय हे आंबेडकरी आंदोलनाचे मूलभूत धोरण असल्याचे सांगितले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी तसेच संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरी विचारांची व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व ऑल इंडिया आंबेडकर महासभेचे अध्यक्ष राकेश बहादूर यांनी शिक्षित होऊन संघटित राहण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना देशभर पोहोचविण्या साठी ऑल इंडिया आंबेडकर महासभा सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळीची ताकद संघटित समाजात असून, सामाजिक परिवर्तनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महासभेचे महासचिव सरदार अमरिक सिंह बांगर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची जाणीव ठेवून चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी समाजाला शिक्षण, संविधानिक अधिकार आणि समानतेचा मार्ग दिला असून, त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महासभेच्या कोषाध्यक्ष सौ. रीना गावस्कर वाल्मिकी यांनी आंबेडकरी चळवळीत महिलांचा सक्रिय सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली. महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक जागृतीसाठी आंबेडकरी आंदोलनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती कलाम शेख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून रीवा, मध्य प्रदेशचे आदिवासी नेते छोटू कौल, हैदराबाद (तेलंगणा) येथील अँड. नानूर गोपाल तसेच ऑल इंडिया आंबेडकर महासभा, पंजाबचे प्रदेशाध्यक्ष निर्मलजीत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधानिक मूल्यांचे महत्त्व आणि वर्तमान सामाजिक परिस्थितीत या विचारांची उपयुक्तता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आंबेडकरी चळवळीसमोरील सध्याची आव्हाने, समाजातील विविध घटकांना संघटित करण्याची गरज आणि भविष्यातील चळवळीची दिशा याबाबत मान्यवरांनी विचार मांडले. या कार्यक्रमाचे संचालन असलम खातमी यांनी तर सचिव सत्यवान मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला समजून घेण्यासाठी आणि वर्तमान परिस्थितीवर विचारमंथन करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, उपासक व आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल मोरे, नरेंद्र मेश्राम, शिशुपाल रामटेके, गुलाब पाटील, अरविंद रंगारी, सिद्धार्थ नानवरे, वसीम कुरेशी, जयदेव चिवंडे, विनोद घरडे, शोएब शेख, विश्वनाथ लोखंडे, नंदा डोंगरे, छाया नाईक, आम्रपाली पानतावणे, सुमती लोखंडे, डॉ. बाळा रंगारी, सुरेश पाटील, राजू मेश्राम, मंगेश वाट, भिक्षुक देशपांडे, बंडू शेंडे, ममता कांबळे आणि सावित्री मेश्राम यांच्यासह अनेक उपासकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजक असलम खातमी व राहुल मोरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

1 hr ago
user_Shrikant Shahare
Shrikant Shahare
Agriculture cooperative नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
4b8e2100-b663-46c3-9dde-206debdb634e

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंदोलन व आजच्या परिस्थितीवर नागपुरात विशेष चर्चा संपन्न ऑल इंडिया आंबेडकर महासभेतर्फे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर, दि. २८ ऑगष्ट ऑल इंडिया आंबेडकर महासभा (पंजी) यांच्या वतीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंदोलन व आजची परिस्थिती’ या विषयावर विशेष चर्चा व मार्गदर्शन शुक्रवारी हिवरीनगर येथील तथागत बुद्ध विहारात करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा आजच्या सामाजिक परिस्थितीशी संबंध जोडत आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती, तिच्यासमोरील आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत धम्म प्रचार संघाचे अध्यक्ष दिलीप रामटेके होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून समता, बंधुता आणि न्याय हे आंबेडकरी आंदोलनाचे मूलभूत धोरण असल्याचे सांगितले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी तसेच संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरी विचारांची व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व ऑल इंडिया आंबेडकर महासभेचे अध्यक्ष राकेश बहादूर यांनी शिक्षित होऊन संघटित राहण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना देशभर पोहोचविण्या साठी ऑल इंडिया आंबेडकर महासभा सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळीची ताकद संघटित समाजात असून, सामाजिक परिवर्तनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महासभेचे महासचिव सरदार अमरिक सिंह बांगर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची जाणीव ठेवून चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी समाजाला शिक्षण, संविधानिक अधिकार आणि समानतेचा मार्ग दिला असून, त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महासभेच्या कोषाध्यक्ष सौ. रीना गावस्कर वाल्मिकी यांनी आंबेडकरी चळवळीत महिलांचा सक्रिय सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली. महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक जागृतीसाठी आंबेडकरी आंदोलनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती कलाम शेख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून रीवा, मध्य प्रदेशचे आदिवासी नेते छोटू कौल, हैदराबाद (तेलंगणा) येथील अँड. नानूर गोपाल तसेच ऑल इंडिया आंबेडकर महासभा, पंजाबचे प्रदेशाध्यक्ष निर्मलजीत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधानिक मूल्यांचे महत्त्व आणि वर्तमान सामाजिक परिस्थितीत या विचारांची उपयुक्तता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आंबेडकरी चळवळीसमोरील सध्याची आव्हाने, समाजातील विविध घटकांना संघटित करण्याची गरज आणि भविष्यातील चळवळीची दिशा याबाबत मान्यवरांनी विचार मांडले. या कार्यक्रमाचे संचालन असलम खातमी यांनी तर सचिव सत्यवान मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला समजून घेण्यासाठी आणि वर्तमान परिस्थितीवर विचारमंथन करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, उपासक व आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल मोरे, नरेंद्र मेश्राम, शिशुपाल रामटेके, गुलाब पाटील, अरविंद रंगारी, सिद्धार्थ नानवरे, वसीम कुरेशी, जयदेव चिवंडे, विनोद घरडे, शोएब शेख, विश्वनाथ लोखंडे, नंदा डोंगरे, छाया नाईक, आम्रपाली पानतावणे, सुमती लोखंडे, डॉ. बाळा रंगारी, सुरेश पाटील, राजू मेश्राम, मंगेश वाट, भिक्षुक देशपांडे, बंडू शेंडे, ममता कांबळे आणि सावित्री मेश्राम यांच्यासह अनेक उपासकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजक असलम खातमी व राहुल मोरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन महापौर नीताताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार नागपूर : महानुभाव पंथातील थोर ज्ञानवंत माहूर पीठाचे कवीश्वराचार्य गुरुवर्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन आयोजन समिती आणि नागपूर जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री देवदेवेश्वर श्री दत्त मंदिर, माहूरचे संचालक कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. घोटी (नाशिक) येथील महानुभाव आश्रमाचे संचालक उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पूजेदकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे उद्घाटन उपाध्य कुलाचार्य महंत श्री वर्धनश्य बिडकर बाबा यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. नीताताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजिंठा निवासी आचार्य प्रवर महंत श्री रिद्धूपुरकर बाबा शास्त्री आणि रिद्धपूर निवासी आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ‘व्रतस्थ’ स्मरणिकेचे प्रकाशन माहूरकर बाबा शास्त्री यांनी अशोकांची व रुग्ण संतजनांची सेवा, मंदिर जीर्णोद्धार, ग्रंथ प्रकाशन यांसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यांत योगदान दिले आहे. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे, निष्कलंक चारित्र्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्रतस्थ’ या गौरवपर स्मरणिकेचे विमोचन फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्रांस बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व चिंतनशील आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आचार्य श्री न्यायव्यास बाबा शास्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक एन. आर. शेळे यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून ज्ञानसंपन्न संत-महंत, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
    1
    माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन
माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन
महापौर नीताताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार
नागपूर : महानुभाव पंथातील थोर ज्ञानवंत माहूर पीठाचे कवीश्वराचार्य गुरुवर्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन आयोजन समिती आणि नागपूर जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री देवदेवेश्वर श्री दत्त मंदिर, माहूरचे संचालक कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. घोटी (नाशिक) येथील महानुभाव आश्रमाचे संचालक उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पूजेदकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
सोहळ्याचे उद्घाटन उपाध्य कुलाचार्य महंत श्री वर्धनश्य बिडकर बाबा यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. नीताताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजिंठा निवासी आचार्य प्रवर महंत श्री रिद्धूपुरकर बाबा शास्त्री आणि रिद्धपूर निवासी आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
‘व्रतस्थ’ स्मरणिकेचे प्रकाशन माहूरकर बाबा शास्त्री यांनी अशोकांची व रुग्ण संतजनांची सेवा, मंदिर जीर्णोद्धार, ग्रंथ प्रकाशन यांसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यांत योगदान दिले आहे. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे, निष्कलंक चारित्र्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्रतस्थ’ या गौरवपर स्मरणिकेचे विमोचन फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्रांस बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व चिंतनशील आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आचार्य श्री न्यायव्यास बाबा शास्त्री उपस्थित राहणार आहेत.
तसेच स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक एन. आर. शेळे यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून ज्ञानसंपन्न संत-महंत, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन महापौर नीताताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार नागपूर : महानुभाव पंथातील थोर ज्ञानवंत माहूर पीठाचे कवीश्वराचार्य गुरुवर्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन आयोजन समिती आणि नागपूर जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री देवदेवेश्वर श्री दत्त मंदिर, माहूरचे संचालक कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. घोटी (नाशिक) येथील महानुभाव आश्रमाचे संचालक उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पूजेदकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे उद्घाटन उपाध्य कुलाचार्य महंत श्री वर्धनश्य बिडकर बाबा यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. नीताताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजिंठा निवासी आचार्य प्रवर महंत श्री रिद्धूपुरकर बाबा शास्त्री आणि रिद्धपूर निवासी आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ‘व्रतस्थ’ स्मरणिकेचे प्रकाशन माहूरकर बाबा शास्त्री यांनी अशोकांची व रुग्ण संतजनांची सेवा, मंदिर जीर्णोद्धार, ग्रंथ प्रकाशन यांसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यांत योगदान दिले आहे. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे, निष्कलंक चारित्र्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्रतस्थ’ या गौरवपर स्मरणिकेचे विमोचन फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्रांस बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व चिंतनशील आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आचार्य श्री न्यायव्यास बाबा शास्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक श्री एन. आर. शेळे यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून ज्ञानसंपन्न संत-महंत, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
    1
    माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन

माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन
महापौर नीताताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार
नागपूर : महानुभाव पंथातील थोर ज्ञानवंत माहूर पीठाचे कवीश्वराचार्य गुरुवर्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन आयोजन समिती आणि नागपूर जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री देवदेवेश्वर श्री दत्त मंदिर, माहूरचे संचालक कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. घोटी (नाशिक) येथील महानुभाव आश्रमाचे संचालक उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पूजेदकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
सोहळ्याचे उद्घाटन उपाध्य कुलाचार्य महंत श्री वर्धनश्य बिडकर बाबा यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. नीताताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अजिंठा निवासी आचार्य प्रवर महंत श्री रिद्धूपुरकर बाबा शास्त्री आणि रिद्धपूर निवासी आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
‘व्रतस्थ’ स्मरणिकेचे प्रकाशन माहूरकर बाबा शास्त्री यांनी अशोकांची व रुग्ण संतजनांची सेवा, मंदिर जीर्णोद्धार, ग्रंथ प्रकाशन यांसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यांत योगदान दिले आहे. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे, निष्कलंक चारित्र्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्रतस्थ’ या गौरवपर स्मरणिकेचे विमोचन फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्रांस बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व चिंतनशील आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आचार्य श्री न्यायव्यास बाबा शास्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक श्री एन. आर. शेळे यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून ज्ञानसंपन्न संत-महंत, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
    1
    नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अँथे 2026 सुरू केले आहे: विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि स्पर्धात्मक यशासाठी तयार होण्यास मदत करणारी सर्वात मोठी टॅलेंट हंट परीक्षा. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अँथे 2026 सुरू केले आहे: विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि स्पर्धात्मक यशासाठी तयार होण्यास मदत करणारी सर्वात मोठी टॅलेंट हंट परीक्षा नागपूर। प्रतिनिधी: भारतातील सर्वात जुन्या प्रतिभा ओळख परीक्षेने गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना काय सुधारायचे आहे आणि पुढे काय करायचे आहे हे समजण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीय मूल्यांकन, राष्ट्रीय बेंचमार्किंग आणि वैयक्तिकृत शैक्षणिक अंतर्दृष्टी यांचा मेळ साधते अँथे २०२६ एका दृष्टिक्षेपात • अँथे ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक काळ चालणारी प्रतिभा शोध परीक्षा आहे, ज्यामध्ये गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. • परीक्षेतील प्रत्येक प्रश्न उद्देश-केंद्रित असून, तो विविध विषयांमधील विशिष्ट संकल्पना आणि क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेला आहे. • ही एक व्यापक, शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली निदान चाचणी आहे, जी केवळ गुणांपलीकडे जाऊन विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, स्पर्धात्मक तयारी आणि परीक्षेतील वर्तणूक समजून घेते. • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि कामगिरीसाठी १००% पर्यंत शिष्यवृत्ती आणि ₹२.५ कोटींची रोख बक्षिसे दिली जातात Nagpur, 27 ऑगस्ट, 2026: स्पर्धात्मक शैक्षणिक प्रवासाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी, काय अभ्यास करायचा हे जाणून घेणे हे केवळ एक समीकरण आहे. आपण कुठे आहोत, आपण काय चांगले करत आहोत आणि आपल्याला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असू शकते. तयारी आणि आत्म-जागरूकता यांमधील हीच दरी आकाश राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेने (अँथे) गेल्या १६ वर्षांपासून भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासून १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी अँथे साठी नोंदणी केल्यामुळे, ही परीक्षा भारतातील सर्वात मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या विद्यार्थी मूल्यांकन मंचांपैकी एक बनली आहे. प्रतिभा ओळखण्याचा एक उपक्रम म्हणून जे सुरू झाले होते, ते आता एका संरचित शैक्षणिक मापदंडात विकसित झाले आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचे मूल्यांकन करण्यास, त्यांची स्पर्धात्मक क्षमता समजून घेण्यास आणि पुढील प्रवासासाठी एक मजबूत पाया तयार करण्यास मदत करते. केवळ अंतिम गुणांद्वारे कामगिरी मोजणाऱ्या मूल्यांकनाच्या विपरीत, अँथे ही एक व्यापक, वैज्ञानिकदृष्ट्या संरचित निदानात्मक मूल्यांकन म्हणून तयार केली आहे. प्रत्येक प्रश्न उद्देश-आधारित आणि विशिष्ट संकल्पना व क्षमतांशी जोडलेला असतो, ज्यामुळे ही परीक्षा विद्यार्थ्यांचे विषयज्ञान, कल, विश्लेषणात्मक क्षमता आणि परीक्षेतील वर्तन या सर्व स्तरांवर मूल्यांकन करू शकते. यामुळे विद्यार्थ्यांची तयारी केवळ एका आकड्यापुरती मर्यादित न राहता, त्यांना त्यांच्या कामगिरीचे अधिक अर्थपूर्ण आकलन होते. राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासातही या सुरुवातीच्या मूल्यांकनाचे महत्त्व दिसून येते. नीट UG 2026 मध्ये, टॉप 100 मध्ये स्थान मिळवलेल्या आकाशच्या 41 विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थी पूर्वी अँथे च्या माध्यमातून पात्र ठरले होते. त्याचप्रमाणे, जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ मध्ये, टॉप 100 जेईई ॲडव्हान्स्ड मधील 11 पैकी 7 विद्यार्थी अँथे चे आहेत. हे निकाल विद्यार्थ्याच्या स्पर्धात्मक प्रवासात लवकर ओळख, संरचित शैक्षणिक तयारी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांची भूमिका अधोरेखित करतात. अँथे च्या महत्त्वावर बोलताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. चंद्र शेखर गरिसा रेड्डी म्हणाले: “आमच्यासाठी, अँथे ही केवळ विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती ठरवणारी परीक्षा कधीच नव्हती. योग्य मार्गदर्शनाने महत्त्वपूर्ण बदल घडू शकतो, अशा टप्प्यावर विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची शैक्षणिक क्षमता समजून घेण्यास मदत करणे, हा या परीक्षेचा व्यापक उद्देश आहे. गेल्या १६ वर्षांत, एक कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आपण कुठे आहोत हे समजून घेण्यासाठी अँथे वर विश्वास ठेवला आहे. या परीक्षेचे महत्त्व हे आहे की, ती केवळ विद्यार्थ्याला किती गुण मिळाले हेच नाही, तर त्या कामगिरीतून त्यांना त्यांची बलस्थाने, त्यांची तयारी आणि त्यांना कोणत्या क्षेत्रांवर काम करण्याची गरज आहे, याबद्दल सखोल माहिती देते. प्रत्येक विद्यार्थ्याने अँथे मधून बाहेर पडताना आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल अधिक स्पष्टता आणि भविष्यासाठी अधिक माहितीपूर्ण मार्ग मिळवावा, अशी आमची इच्छा आहे.” परीक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर मिळणाऱ्या गोष्टींपर्यंत विस्तारते. प्रत्येक अँथे सहभागीला एक तपशीलवार अँथे इंटेलिजन्स रिपोर्ट मिळतो, जो परीक्षेतील कामगिरीचे व्यावहारिक शैक्षणिक माहितीमध्ये रूपांतर करण्यासाठी तयार केलेला असतो. हा अहवाल विद्यार्थ्यांना विषयनिहाय त्यांची बलस्थाने आणि अधिक लक्ष देण्याची गरज असलेली क्षेत्रे ओळखण्यास मदत करतो, तसेच स्पर्धा परीक्षांच्या मागण्या हाताळण्यासाठी ते किती तयार आहेत याचा एक दृष्टिकोनही देतो. हा अहवाल विद्यार्थ्याच्या कामगिरीच्या तीन वेगळ्या पैलूंचेही परीक्षण करतो—स्पर्धा परीक्षा यश क्षमता (CESP), परीक्षा देणारे व्यक्तिमत्व (TTP) आणि प्रयत्न बुद्ध्यांक (AIQ). हे सर्व मिळून, विद्यार्थी परीक्षेला कसा सामोरा जातो याचा एक व्यापक दृष्टिकोन देतात: उच्चस्तरीय विचार आणि स्पर्धात्मक आव्हाने हाताळण्याच्या त्यांच्या क्षमतेपासून ते त्यांच्या परीक्षेतील वर्तनापर्यंत आणि प्रयत्न, अचूकता व जोखीम यांच्यात ते जो समतोल राखतात, या सर्व बाबींचा यात समावेश होतो. यामुळे अँथे केवळ JEE किंवा नीट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त ठरते. राष्ट्रीय बेंचमार्किंग प्रदान केल्यामुळे, विद्यार्थी त्यांच्या राज्यातील आणि देशभरातील समवयस्कांमध्ये ते कुठे आहेत हे समजू शकतात. हे मूल्यांकन त्यांना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कामगिरीकडे पाहण्यास आणि जसजशी त्यांची प्रगती होईल तसतशी त्यांना कोणती क्षेत्रे अधिक मजबूत करण्याची गरज आहे हे ओळखण्यास सक्षम करते. मुळात, अँथे या विश्वासावर आधारित आहे की मूल्यांकनातून कृती झाली पाहिजे. विद्यार्थ्याच्या निकालाने केवळ त्याने चांगली कामगिरी केली की नाही हेच सांगू नये; तर तो कशात चांगला आहे, त्याला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे आणि पुढे त्याने कशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, या प्रश्नांची उत्तरे देण्यासही मदत करावी. शैक्षणिक मूल्यांकन, स्पर्धात्मक तयारी आणि परीक्षेतील वर्तन या घटकांना एकत्र आणून, विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील सर्वात आव्हानात्मक टप्प्यांवर पोहोचण्यापूर्वीच ही समज त्यांना उपलब्ध करून देण्याचे 'अँथे'चे (अँथे) उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्ती हे अँथे चे एक महत्त्वाचे फलित आहे, ज्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना आकाशच्या क्लासरूम, हायब्रीड आणि डिजिटल कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळतो. अँथे 2026 साठी, विद्यार्थी लागू असलेल्या निकषांनुसार 100% पर्यंत शिष्यवृत्ती मिळवू शकतात, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी ₹2.5 कोटींची रोख बक्षिसेही आहेत. ही परीक्षा इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून ती ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपात घेतली जाईल. अँथे 2026 साठी नोंदणी आता अधिकृत अँथे पोर्टल आणि देशभरातील आकाश केंद्रांवर सुरू झाली आहे. ऑनलाइन परीक्षा 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत घेतली जाईल, तर ऑफलाइन परीक्षा 11 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2026 रोजी होईल
    1
    आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अँथे 2026 सुरू केले आहे: विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि स्पर्धात्मक यशासाठी तयार होण्यास मदत करणारी सर्वात मोठी टॅलेंट हंट परीक्षा. 
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अँथे 2026 सुरू केले आहे: विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि स्पर्धात्मक यशासाठी तयार होण्यास मदत करणारी सर्वात मोठी टॅलेंट हंट परीक्षा
नागपूर। प्रतिनिधी: भारतातील सर्वात जुन्या प्रतिभा ओळख परीक्षेने गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना काय सुधारायचे आहे आणि पुढे काय करायचे आहे हे समजण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीय मूल्यांकन, राष्ट्रीय बेंचमार्किंग आणि वैयक्तिकृत शैक्षणिक अंतर्दृष्टी यांचा मेळ साधते
अँथे २०२६ एका दृष्टिक्षेपात
• अँथे ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक काळ चालणारी प्रतिभा शोध परीक्षा आहे, ज्यामध्ये गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
• परीक्षेतील प्रत्येक प्रश्न उद्देश-केंद्रित असून, तो विविध विषयांमधील विशिष्ट संकल्पना आणि क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेला आहे.
• ही एक व्यापक, शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली निदान चाचणी आहे, जी केवळ गुणांपलीकडे जाऊन विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, स्पर्धात्मक तयारी आणि परीक्षेतील वर्तणूक समजून घेते.
• विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि कामगिरीसाठी १००% पर्यंत शिष्यवृत्ती आणि ₹२.५ कोटींची रोख बक्षिसे दिली जातात
Nagpur, 27 ऑगस्ट, 2026: स्पर्धात्मक शैक्षणिक प्रवासाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी, काय अभ्यास करायचा हे जाणून घेणे हे केवळ एक समीकरण आहे. आपण कुठे आहोत, आपण काय चांगले करत आहोत आणि आपल्याला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असू शकते. तयारी आणि आत्म-जागरूकता यांमधील हीच दरी आकाश राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेने (अँथे) गेल्या १६ वर्षांपासून भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
सुरुवातीपासून १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी अँथे साठी नोंदणी केल्यामुळे, ही परीक्षा भारतातील सर्वात मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या विद्यार्थी मूल्यांकन मंचांपैकी एक बनली आहे. प्रतिभा ओळखण्याचा एक उपक्रम म्हणून जे सुरू झाले होते, ते आता एका संरचित शैक्षणिक मापदंडात विकसित झाले आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचे मूल्यांकन करण्यास, त्यांची स्पर्धात्मक क्षमता समजून घेण्यास आणि पुढील प्रवासासाठी एक मजबूत पाया तयार करण्यास मदत करते.
केवळ अंतिम गुणांद्वारे कामगिरी मोजणाऱ्या मूल्यांकनाच्या विपरीत, अँथे ही एक व्यापक, वैज्ञानिकदृष्ट्या संरचित निदानात्मक मूल्यांकन म्हणून तयार केली आहे. प्रत्येक प्रश्न उद्देश-आधारित आणि विशिष्ट संकल्पना व क्षमतांशी जोडलेला असतो, ज्यामुळे ही परीक्षा विद्यार्थ्यांचे विषयज्ञान, कल, विश्लेषणात्मक क्षमता आणि परीक्षेतील वर्तन या सर्व स्तरांवर मूल्यांकन करू शकते. यामुळे विद्यार्थ्यांची तयारी केवळ एका आकड्यापुरती मर्यादित न राहता, त्यांना त्यांच्या कामगिरीचे अधिक अर्थपूर्ण आकलन होते.
राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासातही या सुरुवातीच्या मूल्यांकनाचे महत्त्व दिसून येते. नीट UG 2026 मध्ये, टॉप 100 मध्ये स्थान मिळवलेल्या आकाशच्या 41 विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थी पूर्वी अँथे च्या माध्यमातून पात्र ठरले होते. त्याचप्रमाणे, जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ मध्ये, टॉप 100 जेईई ॲडव्हान्स्ड मधील 11 पैकी 7 विद्यार्थी अँथे चे आहेत. हे निकाल विद्यार्थ्याच्या स्पर्धात्मक प्रवासात लवकर ओळख, संरचित शैक्षणिक तयारी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांची भूमिका अधोरेखित करतात.
अँथे च्या महत्त्वावर बोलताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. चंद्र शेखर गरिसा रेड्डी म्हणाले: “आमच्यासाठी, अँथे ही केवळ विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती ठरवणारी परीक्षा कधीच नव्हती. योग्य मार्गदर्शनाने महत्त्वपूर्ण बदल घडू शकतो, अशा टप्प्यावर विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची शैक्षणिक क्षमता समजून घेण्यास मदत करणे, हा या परीक्षेचा व्यापक उद्देश आहे. गेल्या १६ वर्षांत, एक कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आपण कुठे आहोत हे समजून घेण्यासाठी अँथे वर विश्वास ठेवला आहे. या परीक्षेचे महत्त्व हे आहे की, ती केवळ विद्यार्थ्याला किती गुण मिळाले हेच नाही, तर त्या कामगिरीतून त्यांना त्यांची बलस्थाने, त्यांची तयारी आणि त्यांना कोणत्या क्षेत्रांवर काम करण्याची गरज आहे, याबद्दल सखोल माहिती देते. प्रत्येक विद्यार्थ्याने अँथे मधून बाहेर पडताना आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल अधिक स्पष्टता आणि भविष्यासाठी अधिक माहितीपूर्ण मार्ग मिळवावा, अशी आमची इच्छा आहे.”
परीक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर मिळणाऱ्या गोष्टींपर्यंत विस्तारते. प्रत्येक अँथे सहभागीला एक तपशीलवार अँथे इंटेलिजन्स रिपोर्ट मिळतो, जो परीक्षेतील कामगिरीचे व्यावहारिक शैक्षणिक माहितीमध्ये रूपांतर करण्यासाठी तयार केलेला असतो. हा अहवाल विद्यार्थ्यांना विषयनिहाय त्यांची बलस्थाने आणि अधिक लक्ष देण्याची गरज असलेली क्षेत्रे ओळखण्यास मदत करतो, तसेच स्पर्धा परीक्षांच्या मागण्या हाताळण्यासाठी ते किती तयार आहेत याचा एक दृष्टिकोनही देतो. हा अहवाल विद्यार्थ्याच्या कामगिरीच्या तीन वेगळ्या पैलूंचेही परीक्षण करतो—स्पर्धा परीक्षा यश क्षमता (CESP), परीक्षा देणारे व्यक्तिमत्व (TTP) आणि प्रयत्न बुद्ध्यांक (AIQ). हे सर्व मिळून, विद्यार्थी परीक्षेला कसा सामोरा जातो याचा एक व्यापक दृष्टिकोन देतात: उच्चस्तरीय विचार आणि स्पर्धात्मक आव्हाने हाताळण्याच्या त्यांच्या क्षमतेपासून ते त्यांच्या परीक्षेतील वर्तनापर्यंत आणि प्रयत्न, अचूकता व जोखीम यांच्यात ते जो समतोल राखतात, या सर्व बाबींचा यात समावेश होतो.
यामुळे अँथे केवळ JEE किंवा नीट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त ठरते. राष्ट्रीय बेंचमार्किंग प्रदान केल्यामुळे, विद्यार्थी त्यांच्या राज्यातील आणि देशभरातील समवयस्कांमध्ये ते कुठे आहेत हे समजू शकतात. हे मूल्यांकन त्यांना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कामगिरीकडे पाहण्यास आणि जसजशी त्यांची प्रगती होईल तसतशी त्यांना कोणती क्षेत्रे अधिक मजबूत करण्याची गरज आहे हे ओळखण्यास सक्षम करते.
मुळात, अँथे या विश्वासावर आधारित आहे की मूल्यांकनातून कृती झाली पाहिजे. विद्यार्थ्याच्या निकालाने केवळ त्याने चांगली कामगिरी केली की नाही हेच सांगू नये; तर तो कशात चांगला आहे, त्याला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे आणि पुढे त्याने कशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, या प्रश्नांची उत्तरे देण्यासही मदत करावी. शैक्षणिक मूल्यांकन, स्पर्धात्मक तयारी आणि परीक्षेतील वर्तन या घटकांना एकत्र आणून, विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील सर्वात आव्हानात्मक टप्प्यांवर पोहोचण्यापूर्वीच ही समज त्यांना उपलब्ध करून देण्याचे 'अँथे'चे (अँथे) उद्दिष्ट आहे.
शिष्यवृत्ती हे अँथे चे एक महत्त्वाचे फलित आहे, ज्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना आकाशच्या क्लासरूम, हायब्रीड आणि डिजिटल कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळतो. अँथे 2026 साठी, विद्यार्थी लागू असलेल्या निकषांनुसार 100% पर्यंत शिष्यवृत्ती मिळवू शकतात, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी ₹2.5 कोटींची रोख बक्षिसेही आहेत. ही परीक्षा इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून ती ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपात घेतली जाईल.
अँथे 2026 साठी नोंदणी आता अधिकृत अँथे पोर्टल आणि देशभरातील आकाश केंद्रांवर सुरू झाली आहे. ऑनलाइन परीक्षा 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत घेतली जाईल, तर ऑफलाइन परीक्षा 11 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2026 रोजी होईल
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पवित्रता व परमात्मप्रेमाचा संदेश देत ब्रह्माकुमारीजमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, कामठी सेवा केंद्राच्या वतीने रक्षाबंधन पर्व आध्यात्मिक उत्साह, पवित्रता आणि परमात्मप्रेमाच्या वातावरणात मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, भाऊ-बहिणी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात परमात्म स्मरणाने करण्यात आली. यानंतर ब्रह्माकुमारी बहिणींनी उपस्थितांना राखी बांधून ईश्वरीय मर्यादा, पवित्रता, सद्भावना आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प दिला. यावेळी ब्रह्माकुमारी बी.के. प्रेमलता दीदी (संचालिका, कामठी क्षेत्र) यांनी रक्षाबंधनाच्या आध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, खरी रक्षा ही केवळ बाह्य स्वरूपाची नसून मन, बुद्धी आणि विचारांना विकार व नकारात्मकतेपासून सुरक्षित ठेवण्यात आहे. राखी आत्म्याला परमात्मप्रेमाशी जोडून जीवनात शांती, पवित्रता आणि सद्भावना रुजविण्याचा संदेश देते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पलोटी स्कूलच्या व्यवस्थापिका शिमिला मॅडम, प्राचार्या अनिला मॅडम, पीएसआय पवार, रूची अॅग्रो फार्मचे संचालक महेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. त्यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार देवराव रडके, नागोराव साबळे, देवराव आमधरे, विमलताई साबळे, गुलाबराव ढेंगे, निलेश रावेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना राखी बांधून तिलक लावण्यात आले तसेच ईश्वरीय प्रसादाचे वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांतता, प्रेम आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेला होता. या उपक्रमातून समाजात बंधुभाव, प्रेम, पवित्रता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देण्यात आला.
    2
    पवित्रता व परमात्मप्रेमाचा संदेश देत ब्रह्माकुमारीजमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरे
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, कामठी सेवा केंद्राच्या वतीने रक्षाबंधन पर्व आध्यात्मिक उत्साह, पवित्रता आणि परमात्मप्रेमाच्या वातावरणात मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, भाऊ-बहिणी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात परमात्म स्मरणाने करण्यात आली. यानंतर ब्रह्माकुमारी बहिणींनी उपस्थितांना राखी बांधून ईश्वरीय मर्यादा, पवित्रता, सद्भावना आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प दिला.
यावेळी ब्रह्माकुमारी बी.के. प्रेमलता दीदी (संचालिका, कामठी क्षेत्र) यांनी रक्षाबंधनाच्या आध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, खरी रक्षा ही केवळ बाह्य स्वरूपाची नसून मन, बुद्धी आणि विचारांना विकार व नकारात्मकतेपासून सुरक्षित ठेवण्यात आहे. राखी आत्म्याला परमात्मप्रेमाशी जोडून जीवनात शांती, पवित्रता आणि सद्भावना रुजविण्याचा संदेश देते.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पलोटी स्कूलच्या व्यवस्थापिका शिमिला मॅडम, प्राचार्या अनिला मॅडम, पीएसआय पवार, रूची अॅग्रो फार्मचे संचालक महेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. त्यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार देवराव रडके, नागोराव साबळे, देवराव आमधरे, विमलताई साबळे, गुलाबराव ढेंगे, निलेश रावेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना राखी बांधून तिलक लावण्यात आले तसेच ईश्वरीय प्रसादाचे वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांतता, प्रेम आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेला होता. या उपक्रमातून समाजात बंधुभाव, प्रेम, पवित्रता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देण्यात आला.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    32 min ago
  • किडनी को चुपचाप खराब कर रही हैं ये 4 आदतें! | Kidney health🫘 In this video, Dr. Meher Abbas explains 4 everyday habits that may silently damage your kidneys over time, even if you are young, fit, or do not have diabetes or high blood pressure. You’ll learn why kidney damage can progress without obvious symptoms, which common lifestyle mistakes put extra stress on kidney function, and how to correct these habits to support long-term kidney health. #DrMeherAbbas #KidneyHealth #RenalFunctionTest #AnalgesicNephropathy #DiabeticNephropathy #KidneyDiseaseAwareness @TopFan
    1
    किडनी को चुपचाप खराब कर रही हैं ये 4 आदतें! | Kidney health🫘
In this video, Dr. Meher Abbas explains 4 everyday habits that may silently damage your kidneys over time, even if you are young, fit, or do not have diabetes or high blood pressure. You’ll learn why kidney damage can progress without obvious symptoms, which common lifestyle mistakes put extra stress on kidney function, and how to correct these habits to support long-term kidney health.
#DrMeherAbbas
#KidneyHealth
#RenalFunctionTest
#AnalgesicNephropathy
#DiabeticNephropathy
#KidneyDiseaseAwareness



@TopFan
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    4 hrs ago
  • राज्याचे सार्वजनिक बांधकाम राजमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भोसले याचे उमरेड येथे आगमन भाजपा जिल्हाध्यक्ष राऊत यांची उपस्थिती उमरेड ( shuru ॲप ) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उमरेड शहरात आज दि. २७ आगस्टला आगमण झाले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्याचे थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी उमरेड मतरसंघातील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावून गतिमान करण्याची मागणी केली. व प्रसिद्ध श्री क्षेत्र चैतन्येश्वर आंभोरा देवस्थान येथे सुरू असलेल्या तब्बल २४७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पाहणी तसेच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यमंत्री भोसले यांना आग्रहाचे निमंत्रण दिले. विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमरेड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली कामे शासनाच्या माध्यमातून वेगाने पूर्ण व्हावे असे माजी आमदार सुधीर पारवे म्हणाले, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
    1
    राज्याचे सार्वजनिक बांधकाम राजमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भोसले याचे उमरेड येथे आगमन
भाजपा जिल्हाध्यक्ष राऊत यांची उपस्थिती
उमरेड ( shuru ॲप )
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उमरेड शहरात आज दि. २७ आगस्टला आगमण झाले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्याचे थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी 
उमरेड  मतरसंघातील  काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावून गतिमान करण्याची मागणी केली.
व  प्रसिद्ध श्री क्षेत्र चैतन्येश्वर आंभोरा देवस्थान येथे सुरू असलेल्या तब्बल २४७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पाहणी तसेच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यमंत्री भोसले यांना आग्रहाचे निमंत्रण दिले. विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
उमरेड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली कामे शासनाच्या माध्यमातून वेगाने पूर्ण  व्हावे असे माजी आमदार सुधीर पारवे म्हणाले, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत,  नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू अलर्ट 🚨 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू नागपूर : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास अखेर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. नागपूरचे सर्व १०६ प्रवासी काठमांडूहून दानापूर (बिहार)कडे सुखरूप निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून केलेल्या पाठपुराव्यानंतर नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी प्रवाशांच्या काठमांडूहून जनकपूरपर्यंतच्या प्रवासासाठी स्थानिक चार मिनी बसची व्यवस्था करून दिली. हे सर्व प्रवासी उद्या सकाळपर्यंत जनकपूर-बिहार सीमेवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर जनकपूरहून दानापूरपर्यंत त्यांच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दानापूर येथे पोहोचल्यानंतर पुढील परतीच्या प्रवासासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे नागपूरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे आणि नेपाळमधील स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे अडचणीत सापडलेल्या नागपूरच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू
अलर्ट 🚨
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू
नागपूर : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास अखेर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
नागपूरचे सर्व १०६ प्रवासी काठमांडूहून दानापूर (बिहार)कडे सुखरूप निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून केलेल्या पाठपुराव्यानंतर नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी प्रवाशांच्या काठमांडूहून जनकपूरपर्यंतच्या प्रवासासाठी स्थानिक चार मिनी बसची व्यवस्था करून दिली.
हे सर्व प्रवासी उद्या सकाळपर्यंत जनकपूर-बिहार सीमेवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर जनकपूरहून दानापूरपर्यंत त्यांच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
दानापूर येथे पोहोचल्यानंतर पुढील परतीच्या प्रवासासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे नागपूरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे आणि नेपाळमधील स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे अडचणीत सापडलेल्या नागपूरच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.