logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या मागणीची एस.टी. प्रशासनाने घेतली दखल; लवकरच बस सेवा सुरू होण्याचे संकेत भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या मागणीची एस.टी. प्रशासनाने घेतली दखल; लवकरच बस सेवा सुरू होण्याचे संकेत तळवली–खानिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी भूमिपुत्र एल्गार संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भिवंडी आगार प्रशासनाने तातडीने हालचाल सुरू केली आहे. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एस.टी. विभागाला सविस्तर निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात भिवंडी–पडघा–डोहोळे (डोहोळेपाडा)–कोशिंबी–कांदळी –तळवली–खानिवली–मोहेंडूळ –दिनकरपाडा–वडवली–तळवली या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी नियमित एस.टी. बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. संघटनेने निवेदनात नमूद केले होते की, तळवली, खानिवली, कांवडी, कोशिंबी, डोहोळे, मोहेंदुळ, दिनकरपाडा, वडवली आणि परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी मोठ्या अंतराचा पायी प्रवास करतात. विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शाळेतील उपस्थितीवर विपरीत परिणाम होत आहे. या निवेदनानंतर आज एस.टी. प्रशासनाने संबंधित भागात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक पाठवून प्रत्यक्ष चौकशी व पाहणी करणार असल्याचे सांगितले . तसेच, भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सरचिटणीस नवनाथ भोये यांनी भिवंडी आगार व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या व बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. यावेळी आगार व्यवस्थापनाकडून प्रस्तावित मार्गावरील परिस्थिती सकारात्मक असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच एस.टी. बस सेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या घडामोडीमुळे परिसरातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बस सेवा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत भूमिपुत्र एल्गार संघटना पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे संस्थापक-अध्यक्ष प्रमोद पवार यांनी स्पष्ट केले.

10 hrs ago
user_आपले मानवाधिकार
आपले मानवाधिकार
Yoga instructor मुंबई, महाराष्ट्र•
10 hrs ago
5ed7e3fa-6236-4275-b565-4f0e712d8583

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 📍मुंब्रा में सेवा का महाअभियान! विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है। इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा। यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है। 📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर) 📍मुंब्रा में सेवा का महाअभियान! विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है। इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा। यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है। 📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर)
    1
    📍मुंब्रा में सेवा का महाअभियान!
विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है।
इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा।
यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है।
📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर)

    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • - जोश भरा* "बारिश रोक सकती है, पर युवाओं का जज्बा नहीं! JPSC-JSSC घोटाले के खिलाफ सड़कों पर उतरी झारखंड की बेटियां और बेटे। युवा मांग रहा है - नौकरी में पारदर्शिता! 🇮🇳 #JPSC #JSSC #YuvaKiAwaaz"
    1
    - जोश भरा* 
"बारिश रोक सकती है, पर युवाओं का जज्बा नहीं! 
JPSC-JSSC घोटाले के खिलाफ सड़कों पर उतरी झारखंड की बेटियां और बेटे। 
युवा मांग रहा है - नौकरी में पारदर्शिता! 🇮🇳 
#JPSC #JSSC #YuvaKiAwaaz"
    user_Mani menan
    Mani menan
    Photographer मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सरकार ऐसे ही रहना चाहिए Sanjay ji Sanjay Singh
    1
    सरकार ऐसे ही रहना चाहिए
Sanjay ji Sanjay Singh
    user_Mukesh Mukesh raj
    Mukesh Mukesh raj
    Mumbai, Maharashtra•
    7 hrs ago
  • राम मंदिर चढ़ावा चोरी मामले में विपक्ष का अनोखा प्रदर्शन
    1
    राम मंदिर चढ़ावा चोरी मामले में विपक्ष का अनोखा प्रदर्शन
    user_News24mumbai
    News24mumbai
    Advertising agency Mumbai, Maharashtra•
    10 hrs ago
  • "Video dekh kar bas ek sawal: Netritva kaun kar raha hai aur nirnay kaun le raha hai? Sochne wali baat hai. #DeshPehle #JantaMalikHai"
    1
    "Video dekh kar bas ek sawal:  
Netritva kaun kar raha hai aur nirnay kaun le raha hai?  
Sochne wali baat hai.  
#DeshPehle #JantaMalikHai"
    user_Mani menan
    Mani menan
    Photographer मुंबई, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • उत्तर प्रदेश में 112 पे तैनात सिपाई ने 10 वर्ष की बच्ची से दुष्कर्म किया। उत्तर प्रदेश के गोरखपुर में सिपाही ने जिला अस्पताल से एक 10 वर्षीय मासूम का अपहरण कर दुष्कर्म किया और फिर उसकी निर्मम हत्या करके चिउटहां पुल के नीचे फेंक दिया।
    1
    उत्तर प्रदेश में 112 पे तैनात सिपाई ने 10 वर्ष की बच्ची से दुष्कर्म किया।

उत्तर प्रदेश के गोरखपुर में सिपाही ने जिला अस्पताल से एक 10 वर्षीय मासूम का अपहरण कर दुष्कर्म किया और फिर उसकी निर्मम हत्या करके चिउटहां पुल के नीचे फेंक दिया।
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    9 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.