Shuru
Apke Nagar Ki App…
एक नवीन उपक्रम… एक नवीन उमेद… एक नवीन सुरुवात...किनगाव आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याण विठ्ठलराव बदने व विद्यमान सरपंच सौ. वंदना कल्याण बदने यांच्या माध्यमातून गावातील लेकी-मातेला सन्मानाची अनोखी भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विवाह सोहळ्यात आहेर स्वरूपात ₹11,000/- कॅश देऊन नवदांपत्याला शुभाशीर्वाद देण्याची सुंदर परंपरा सुरू करण्यात आली. या उपक्रमाची पहिली आहेर रुपी भेट देवकरा येथील विद्याधर बालाजी फड यांच्या कन्येच्या विवाह प्रसंगी ₹11,000/- कॅश देऊन करण्यात आली. समाजात सकारात्मक विचार रुजवणारा, लेकींचा सन्मान वाढवणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. या सुंदर सामाजिक कार्यासाठी कल्याण बदने व सौ. वंदना बदने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पत्रकार Shaikh Irfan
एक नवीन उपक्रम… एक नवीन उमेद… एक नवीन सुरुवात...किनगाव आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याण विठ्ठलराव बदने व विद्यमान सरपंच सौ. वंदना कल्याण बदने यांच्या माध्यमातून गावातील लेकी-मातेला सन्मानाची अनोखी भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विवाह सोहळ्यात आहेर स्वरूपात ₹11,000/- कॅश देऊन नवदांपत्याला शुभाशीर्वाद देण्याची सुंदर परंपरा सुरू करण्यात आली. या उपक्रमाची पहिली आहेर रुपी भेट देवकरा येथील विद्याधर बालाजी फड यांच्या कन्येच्या विवाह प्रसंगी ₹11,000/- कॅश देऊन करण्यात आली. समाजात सकारात्मक विचार रुजवणारा, लेकींचा सन्मान वाढवणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. या सुंदर सामाजिक कार्यासाठी कल्याण बदने व सौ. वंदना बदने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by नागनाथ ससाने1
- जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज का एसएससी परीक्षा में शानदार प्रदर्शन उदगीर : जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज, उदगीर ने इस वर्ष एसएससी (10वीं बोर्ड) परीक्षा में 99 प्रतिशत परिणाम हासिल कर अपनी उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम रखी है। विद्यालय के विद्यार्थियों ने शानदार अंक प्राप्त कर स्कूल और शहर का नाम रोशन किया। विद्यालय की छात्रा कु. मलकजी अजकिया वसीम ने 93.20 प्रतिशत अंक प्राप्त कर प्रथम स्थान हासिल किया। कु. सिद्दीकी उम्मे हानी अनीस ने 91.40 प्रतिशत अंकों के साथ द्वितीय स्थान प्राप्त किया, जबकि कु. सय्यदा शिफा बानो अहमद ने 88.20 प्रतिशत अंक लेकर तृतीय स्थान हासिल किया। इसके अलावा कु. सय्यदा महेक अल्ताफ (87.20%), कु. सय्यद बुशरा अफजल (86.60%), कु. शेख अल्फिया महेबूब (86.20%), कु. शेख अल्फिया फकीर अहमद (85.20%), कु. शेख इमान अब्दुल वहीद (83.20%), कु. गोलंदाज जीक्रा इम्रान (82.00%), कु. तांबोळी आयेशा अब्दुल खदीर (81.80%), कु. बागवान आयेशा खय्यूम (81.20%), कु. हाश्मी मसीरा शर्जील (80.80%) तथा मणियार अदनान नईम (80.60%) ने भी उल्लेखनीय सफलता प्राप्त की। विद्यालय में सफल विद्यार्थियों एवं उनके अभिभावकों के सम्मान में सत्कार समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर विद्यालय के प्राचार्य दायमी रहीम सर, पर्यवेक्षक गोलंदाज वाजीद सर, हाश्मी हारीस सर, आई.जी. सर, मुजाहिद सर, बुशरा मैडम तथा कार्यालय प्रमुख फसीह सर उपस्थित रहे। सभी सफल विद्यार्थियों को पुष्पगुच्छ एवं सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर मुख्याध्यापक ने विद्यार्थियों और अभिभावकों को शुभकामनाएं देते हुए कहा कि मेहनत, अनुशासन और निरंतर प्रयास से विद्यार्थी जीवन में बड़ी सफलता प्राप्त कर सकते हैं। उन्होंने विद्यार्थियों को भविष्य की पढ़ाई के लिए प्रेरित भी किया। विद्यालय के शानदार परिणाम पर संस्था की सचिव डॉक्टर अंजुम कादरी सहित सभी पदाधिकारियों ने विद्यार्थियों, शिक्षकों और अभिभावकों को बधाई दी। विद्यालय प्रबंधन ने इस सफलता का श्रेय शिक्षकों के मार्गदर्शन, विद्यार्थियों की मेहनत और पालकों के सहयोग को दिया।1
- नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 11 मे 2026. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आवाहन. विदेशी मुद्रा वाचवायचा असेल तर प्रतिबंध आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा उपयोग कमी करावे, ज्या शहरात मेट्रो किंवा रेल्वे कोच आहेत त्यांनी रेल्वे कोच किंवा मेट्रोचाच उपयोग करावा. या वर्षभरात कोणतेही फंक्शन या कार्यक्रम असेल तर आपण सोन्याची खरेदी करू नये.1
- लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.1
- लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- पुरोगामी महाराष्ट्रात भाजपच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांचा आरोप1
- शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी1
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1