निवडणूक निकालाच्या संदर्भात 50 रुपयाची नोट सोशल मीडियावर झालीय तुफान वायरल नक्की कारण काय आहे. वीस तारखेला झालेल्या मतदानाचा निकाल शनिवारी 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने सोशल मीडियावर सध्या पन्नास रुपयाची एक नोट तुफान वायरल होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली पन्नासाची नोट आणि राजकारण याबद्दल नक्की काही संबंध आहे. याबाबत सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. परंतु नक्की हा काय प्रकार आहे? तर मित्रांनो, सोशल मीडियावर वायरल होत असणारी नोट ही तिच्यावर असणाऱ्या नंबर मुळे लोकांच्या उत्सुकतेचा मुद्दा बनलेले आहे. सोशल मीडियावर चर्चा असणाऱ्या या 50 च्या नोटेचा नंबर 4 CV 23112024 असा आहे. त्यामुळे जो तो ही नोट आपल्या जवळच्या राजकारणी मित्राला पाठवून त्याच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करत आहे. ही नोट सध्या दोन पार्टीमध्ये 23 11 2024 रोजी काय निकाल येईल याबाबत विचारणा करण्यासाठी देखील पाठवले जात आहे. त्यामुळे तुमच्या वेगळी मनात शंका असेल तर ती काढून टाका आणि दोन दिवस 23 11 2024 चा आनंद घ्या

- संतोष देशमुख || नामदेव शास्त्री || ददेशमुख कुटुंब || वाल्मीक कराड || सरपंच हत्या1
- वाल्मीक अण्णा कराड1
- लवकरात लवकर विजिट करा (📍कराड पंढरपूर रोड उंबरगाव ) हॉटेल स्वागत फॅमिली गार्डन1
- धंनजय मुंडे - धस मधला विसंवाद दुर करण्याचा?? बावनकुळे...1
- मराठा आरक्षणावर फडणवीस बोलले... कय!??1
- वाल्मीक कराड ची दहशत संपली1
- महामार्ग पोलिसांची कराड शहरासह महामार्गावर बाईक रॅली |1
- श्री.बालाजी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,कराड तर्फे दि.26 जाने.ते 28 फेब्रु.2025 या कालावधीत आरोग्य शिबिर1