logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आजाद समाज पार्टीच्या पूर्व विदर्भ टीमचे आंदोलन; चंद्रशेखर आजाद यांना Z+ सुरक्षा देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी खासदार चंद्रशेखर आजाद यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संविधान चौकात धरणे आजाद समाज पार्टीच्या पूर्व विदर्भ टीमचे आंदोलन; चंद्रशेखर आजाद यांना Z+ सुरक्षा देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी नागपूर, दि. १६ सप्टेंबर आजाद समाज पार्टी (कांशीराम) पूर्व विदर्भ टीमच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या ताफ्यावर बाराबंकी येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी संविधान चौक, नागपूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान हल्ल्याचा निषेध नोंदवत खासदार चंद्रशेखर आजाद यांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. खासदार चंद्रशेखर आजाद हे बाराबंकी येथे जात असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचे नमूद करत आजाद समाज पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी आंदोलने व निवेदने देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून नागपूर येथे हे धरणे आंदोलन करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. आंदोलना दरम्यान नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महामहिम राष्ट्रपती महोदया यांना निवेदन देण्यात आले. खासदार चंद्रशेखर आजाद हे राष्ट्रीय पातळीवरील लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून त्यांना Z+ सुरक्षा द्यावी, तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. संविधान चौकात झालेल्या या आंदोलनात पक्षाचे महाराष्ट्र महासचिव डॉ. जे.बी.रामटेके, विदर्भ अध्यक्ष (पूर्व) नितीनजी नागदेवते, सुशीलकुमार ढोलेकर, खुशीताई कांबळे, संदीप उके, सलमान भाई पठाण, निलेश राऊत, समीर सेलेकर, यश खोंडे, स्वप्नील घरडे, नितेश तांबे, सचिन मेश्राम, मृणाली रामटेके, पास्टर विकास मेश्राम, प्रदीप मिसाळ, संजय वाघ, सारंग देशकर, पिटर खंडेराव, राहुल साहू यांच्यासह पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी घटनेचा निषेध नोंदवत विविध घोषणा दिल्या. ‘जय भीम, जय भारत, जय संविधान’ अशा घोषणांनी संविधान चौक परिसर दुमदुमून गेला. आंदोलनाच्या माध्यमातून खासदार चंद्रशेखर आजाद यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारने आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

16 hrs ago
user_देवराव प्रधान (पत्रकार)
देवराव प्रधान (पत्रकार)
Photographer नागपूर, महाराष्ट्र•
16 hrs ago
292ad524-7ecb-42ed-9235-4230c784f45a

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    1
    ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले. दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली. तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    1
    दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा!
दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा!
नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले.
दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला.
दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली.
तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा। गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।
    1
    गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप।

2

रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए।

2

घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।

    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    1
    वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक 
सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती
देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते.
मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला.
वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews
    1
    ================================================================================
🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨
================================================================================

 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥

  कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा!

================================================================================

🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा!

🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब!

🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त!

🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात?

================================================================================
 ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡

 "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा,
 अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!"
================================================================================

📢 विशेष वृत्त:
पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही
================================================================================

#PTNNews

    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • ध्वनि प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक और पर्यावरण पूरक तरीके से गणेशोत्सव मनाने का निर्णय लेने वाले गणेश मंडलों के पदाधिकारियों का तुमसर पुलिस प्रशासन की ओर से सम्मान किया गया। 15 सितंबर 2026 को तुमसर पुलिस थाने की ओर से क्षेत्र के गणेश मंडलों के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। इस दौरान पचारा काटे बामनी पिपरा देवाड़ी पनारा माडकी हसारा नवरगांव ब्राहनी मेगांव तामसवाड़ी मीठेवानी सहित विभिन्न गांव के गणेश मंडलों के अध्यक्ष सचिव और सदस्यों का सत्कार किया गया। इन मंडलों ने डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक वाद्य यंत्र, भजन, कीर्तन, आरती और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया है। पुलिस प्रशासन के अनुसार इससे ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण रखने में मदद मिलेगी और नागरिकों को शांतिपूर्ण वातावरण में उत्सव मनाने का अवसर मिलेगा। इस अवसर पर तुमसा पुलिस स्टेशन के थाना प्रभारी पुलिस निरीक्षक सुभाष बासे पुलिस निरीक्षक बाड़ा साहेब आघाव पुलिस हवालदार गिरीश बड़ोड़े और पुलिस सिपाही चौधरी ने मंडल पदाधिकारियों का अभिनंदन किया। उन्होंने सामाजिक जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए उत्सव मनाने के निर्णय की सराहना की और भविष्य में भी कानून व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तथा सामाजिक सौहार्द बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में संबंधित गांव के पुलिस पाटिल भी उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने सभी गणेश मंडलों के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हुए शांतिपूर्ण और पारंपरिक गणेशोत्सव के लिए आगे भी इसी तरह सहयोग की अपेक्षा जताई। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 ध्वनि प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक और पर्यावरण पूरक तरीके से गणेशोत्सव मनाने का निर्णय लेने वाले गणेश मंडलों के पदाधिकारियों का तुमसर पुलिस प्रशासन की ओर से सम्मान किया गया। 15 सितंबर 2026 को तुमसर पुलिस थाने की ओर से क्षेत्र के गणेश मंडलों के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। इस दौरान पचारा काटे बामनी पिपरा देवाड़ी पनारा माडकी हसारा नवरगांव ब्राहनी मेगांव तामसवाड़ी मीठेवानी सहित विभिन्न गांव के गणेश मंडलों के अध्यक्ष सचिव और सदस्यों का सत्कार किया गया। इन मंडलों ने डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक वाद्य यंत्र, भजन, कीर्तन, आरती और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया है। पुलिस प्रशासन के अनुसार इससे ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण रखने में मदद मिलेगी और नागरिकों को शांतिपूर्ण वातावरण में उत्सव मनाने का अवसर मिलेगा। इस अवसर पर तुमसा पुलिस स्टेशन के थाना प्रभारी पुलिस निरीक्षक सुभाष बासे पुलिस निरीक्षक बाड़ा साहेब आघाव पुलिस हवालदार गिरीश बड़ोड़े और पुलिस सिपाही चौधरी ने मंडल पदाधिकारियों का अभिनंदन किया। उन्होंने सामाजिक जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए उत्सव मनाने के निर्णय की सराहना की और भविष्य में भी कानून व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तथा सामाजिक सौहार्द बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में संबंधित गांव के पुलिस पाटिल भी उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने सभी गणेश मंडलों के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हुए शांतिपूर्ण और पारंपरिक गणेशोत्सव के लिए आगे भी इसी तरह सहयोग की अपेक्षा जताई। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444
    1
    ध्वनि प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक और पर्यावरण पूरक तरीके से गणेशोत्सव मनाने का निर्णय लेने वाले गणेश मंडलों के पदाधिकारियों का तुमसर पुलिस प्रशासन की ओर से सम्मान किया गया। 15 सितंबर 2026 को तुमसर पुलिस थाने की ओर से क्षेत्र के गणेश मंडलों के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। इस दौरान पचारा काटे बामनी पिपरा देवाड़ी पनारा माडकी हसारा नवरगांव ब्राहनी मेगांव तामसवाड़ी मीठेवानी सहित विभिन्न गांव के गणेश मंडलों के अध्यक्ष सचिव और सदस्यों का सत्कार किया गया। इन मंडलों ने डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक वाद्य यंत्र, भजन, कीर्तन, आरती और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया है। पुलिस प्रशासन के अनुसार इससे ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण रखने में मदद मिलेगी और नागरिकों को शांतिपूर्ण वातावरण में उत्सव मनाने का अवसर मिलेगा। इस अवसर पर तुमसा पुलिस स्टेशन के थाना प्रभारी पुलिस निरीक्षक सुभाष बासे पुलिस निरीक्षक बाड़ा साहेब आघाव पुलिस हवालदार गिरीश बड़ोड़े और पुलिस सिपाही चौधरी ने मंडल पदाधिकारियों का अभिनंदन किया। उन्होंने सामाजिक जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए उत्सव मनाने के निर्णय की सराहना की और भविष्य में भी कानून व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तथा सामाजिक सौहार्द बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में संबंधित गांव के पुलिस पाटिल भी उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने सभी गणेश मंडलों के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हुए शांतिपूर्ण और पारंपरिक गणेशोत्सव के लिए आगे भी इसी तरह सहयोग की अपेक्षा जताई।

महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ
चीफ एडिटर नदीम शोहरत
Mo. 9021706444

    user_Nadeem Shohorat
    Nadeem Shohorat
    Local News Reporter भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें। इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
    1
    इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप
नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी।
ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है।
चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप
नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी।
ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है।
चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.