logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीड जिल्हा...

2 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
Journalist India•
2 hrs ago

बीड जिल्हा...

  • user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    India
    🙏
    2 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer तिवसा, अमरावती, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 🗳️🚔 महानगरपालिका निवडणूक : पोलीस प्रशासन सज्ज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू असून 🗳️ १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान 📊 १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. शहरातील २० प्रभाग व ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व निपक्षपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी सीसीटीव्ही, ड्रोन, व्हिडीओ कॅमेरे, तसेच १०३ वाहनांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल-112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ✋ कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. #नांदेडमहानगरपालिका #महानगरपालिका_निवडणूक #पोलीस_प्रशासन_सज्ज #भयमुक्त_निवडणूक #कडेकोट_बंदोबस्त VoteSafely Dial112 NandedPolice लोकशाहीचा_उत्सव https://www.instagram.com/reel/DTapsBIkgr4/?igsh=MXE0NXdzbWxxYWd3bw==
    1
    🗳️🚔 महानगरपालिका निवडणूक : पोलीस प्रशासन सज्ज
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू असून
🗳️ १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान
📊 १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
शहरातील २० प्रभाग व ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व निपक्षपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
मतदानाच्या दिवशी सीसीटीव्ही, ड्रोन, व्हिडीओ कॅमेरे, तसेच १०३ वाहनांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.
नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल-112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
✋ कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
#नांदेडमहानगरपालिका
#महानगरपालिका_निवडणूक
#पोलीस_प्रशासन_सज्ज
#भयमुक्त_निवडणूक
#कडेकोट_बंदोबस्त
VoteSafely
Dial112
NandedPolice
लोकशाहीचा_उत्सव
https://www.instagram.com/reel/DTapsBIkgr4/?igsh=MXE0NXdzbWxxYWd3bw==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
  • विहीरीत पडल्याने गायीचा मृत्यू; वळु बचावला खामगाव : स्थानिक सिव्हील लाईन भागातील सप्तश्रृंगी मंदिर जवळील खुल्या प्लॉट मधील पडक्या विहीरीत १० जानेवारी २६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वळु गायीचा पाठलाग करीत असतांना गाय व वळु विहीरीत पडले. सदर घटना निदर्शनास येताच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. राजुभाऊ अवचार यांनी न.प. आरोग्य विभागाचे अनंत निळे यांना याबाबत माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी क्रेन घेऊन दाखल झाले व क्रेनद्वारे गाय व वहुला बाहेर काढले होते. यावेळी वळु बचावला होता मात्र दुर्देवाने गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत गायीवर रावण टेकडी भागातील डींग ग्राउंडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. बचाव कार्यात एकनिष्ठाचे सुरज यादव व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भुमिका बजावली. तर नगरसेवक महेंद्र रोहणकार, नगरसेविका सौ. ज्योती श्रीकांत भुसारी, युवा हिंदु प्रतिष्ठाणचे रोहीत पगारिया, प्रसाद डोरले, संजय शर्मा, महेश देशमुख, पप्पु शहाणे आर्दिनी सहकार्य केले.
    1
    विहीरीत पडल्याने गायीचा मृत्यू; वळु बचावला
खामगाव : स्थानिक सिव्हील लाईन भागातील सप्तश्रृंगी मंदिर जवळील खुल्या प्लॉट मधील पडक्या विहीरीत १० जानेवारी २६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वळु गायीचा पाठलाग करीत असतांना गाय व वळु विहीरीत पडले. सदर घटना निदर्शनास येताच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. राजुभाऊ अवचार यांनी न.प. आरोग्य विभागाचे अनंत निळे यांना याबाबत माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी क्रेन घेऊन दाखल झाले व क्रेनद्वारे गाय व वहुला बाहेर काढले होते. यावेळी वळु बचावला होता मात्र दुर्देवाने गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत गायीवर रावण टेकडी भागातील डींग ग्राउंडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. बचाव कार्यात एकनिष्ठाचे सुरज यादव व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भुमिका बजावली. तर नगरसेवक महेंद्र रोहणकार, नगरसेविका सौ. ज्योती श्रीकांत भुसारी, युवा हिंदु प्रतिष्ठाणचे रोहीत पगारिया, प्रसाद डोरले, संजय शर्मा, महेश देशमुख, पप्पु शहाणे आर्दिनी सहकार्य केले.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Firefighter Shegaon, Buldhana•
    21 hrs ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महानगरपालिका के प्रभाग क्रमांक 9 में राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गुट) के उम्मीदवारों का चुनाव प्रचार के उद्देश्य से एक सभा
    1
    महानगरपालिका के प्रभाग क्रमांक 9 में राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गुट) के उम्मीदवारों का चुनाव प्रचार के उद्देश्य से एक सभा
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    Journalist पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे साकोली येथे रक्तदान शिबिर साकोली तालुका प्रतिनिधी अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला... दि 12जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न माजी आमदार डॉ. हेमकृष्णजी कापगते तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेल्या नगराध्यक्षा देवश्री मनीष कापगते, जि प सदस्या माहेश्वरीताई नेवारे, नगरसेविका मीनाताई लांजेवार,वैशाली लांजेवार, मेघाताई बडवाईक, रोहिणी मुंगुलमारे, निर्मला नंदेश्वर,रेणुताई गणवीर,त्रिवेणी चौधरी,स्मिता शिडाम, नगरसेवक सपनभाऊ कापगते, नयन पटेल, पुष्कर करंजेकर, पंकज मुंगुलमारे, सोनू बैरागी,प्रमोद गजभिये, विमलताई रहांगडाले मॅडम, सरपंचा पूजाताई देशमुख, पत्रकार डी.जी.रंगारी, पत्रकार मनीषा काशीवार मॅडम, पत्रकार ऋग्वेद येवले, आशिष गुप्ता,विजय दुबे, राजूभाऊ पोगळे जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार, आनंदराव पुराम, मीराताई गभने, रेखाताई प्रत्येके , सुधीर हेमने, प्रज्योत ब्राह्मणकर,कुणाल ब्राह्मणकर, नरेंद्र मटाले, भावेश लांजेवार, जगदीश पुराम,अनिताताई बिरे,संजय चाचेरे, अनिलजी कापगते, व संपूर्ण तालुका सेवा समिती, सेवाकेंद्र सेंदूरवाफा,तलाववॉर्ड,दुर्गामंदिर,लहरीबाबा,पंचशीलवार्ड साकोली लवारी,बामणी या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 156रक्तदात्यांनी रक्तदान केले. . रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता देवमन मानकर,शांताराम प्रत्येके प्रकाश कोवे, मोरेश्वर डोये, चंद्रशेखर चौधरी, गोवर्धन कांबळे ,लक्ष्मण राऊत, रजनीताई करंजेकर, ज्योतीताई ब्राह्मणकर, विद्याताई कुर्वे, झनकलाल लांजेवार, उषा झोडे,गजानन कापगते,गीता कापगते, वनिता बांते,वैशाली पुराम तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.डी.लांजेवार, संचालन भावेश लांजेवार तर आभार प्रदर्शन प्रज्योत ब्राह्मणकर यांनी केले.
    4
    जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे साकोली येथे रक्तदान शिबिर 
साकोली तालुका प्रतिनिधी 
अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात.  साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला...
दि 12जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न माजी आमदार डॉ. हेमकृष्णजी कापगते तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेल्या नगराध्यक्षा देवश्री मनीष कापगते, जि प सदस्या माहेश्वरीताई नेवारे, नगरसेविका मीनाताई लांजेवार,वैशाली लांजेवार, मेघाताई बडवाईक, रोहिणी मुंगुलमारे, निर्मला नंदेश्वर,रेणुताई गणवीर,त्रिवेणी चौधरी,स्मिता शिडाम, नगरसेवक सपनभाऊ कापगते, नयन पटेल, पुष्कर करंजेकर, पंकज मुंगुलमारे, सोनू बैरागी,प्रमोद गजभिये, विमलताई रहांगडाले मॅडम, सरपंचा पूजाताई देशमुख, पत्रकार डी.जी.रंगारी, पत्रकार मनीषा काशीवार मॅडम,  पत्रकार ऋग्वेद येवले, आशिष गुप्ता,विजय दुबे, राजूभाऊ पोगळे   
जिल्हा निरीक्षक संतोषजी  भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार, आनंदराव पुराम, मीराताई गभने, रेखाताई प्रत्येके , सुधीर हेमने, प्रज्योत ब्राह्मणकर,कुणाल ब्राह्मणकर, नरेंद्र मटाले, भावेश लांजेवार, जगदीश पुराम,अनिताताई बिरे,संजय चाचेरे, अनिलजी कापगते, व संपूर्ण तालुका सेवा समिती, सेवाकेंद्र सेंदूरवाफा,तलाववॉर्ड,दुर्गामंदिर,लहरीबाबा,पंचशीलवार्ड साकोली लवारी,बामणी या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 
156रक्तदात्यांनी रक्तदान केले.
.     रक्तदान शिबिराच्या  यशस्वीतेकरिता देवमन मानकर,शांताराम प्रत्येके प्रकाश कोवे, मोरेश्वर डोये, चंद्रशेखर चौधरी, गोवर्धन कांबळे ,लक्ष्मण राऊत, रजनीताई करंजेकर, ज्योतीताई ब्राह्मणकर, विद्याताई कुर्वे, झनकलाल लांजेवार, उषा झोडे,गजानन कापगते,गीता कापगते, वनिता बांते,वैशाली पुराम तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.डी.लांजेवार, संचालन भावेश लांजेवार तर आभार प्रदर्शन प्रज्योत  ब्राह्मणकर यांनी केले.
    user_पत्रकार
    पत्रकार
    Journalist साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोयाबीन पळवले !! एलसीबीने आरोपींना रंगेहात पकडले !! लातूर (ॲड.एल.पी. उगिले) शेतकऱ्यांनी मोठा कष्टाने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस कष्ट करून शेतामध्ये पीक घ्यावे, आणि रास झाली की, चोरट्यांनी ते पळवावे. म्हणजे वर्षभराची मेहनत वाया गेली. अशी दुर्दैवी वेळ कधी कधी शेतकऱ्यावर येते. त्यांच्या मेहनतीचे फळ पळवले गेल्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्नच भंग होण्याची वेळ आलेली असते. अशावेळी मोठ्या कर्तबगारीने लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शेतकऱ्याच्या चोरीला गेलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यासह तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास एक लाख 38 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. शेतकऱ्यासाठी शेतीचा माल चोरी झाली ही केवळ आर्थिक हानी नसून त्यांच्या कष्टावर झालेला अन्याय आहे. आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमूल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दखल घेत मालमत्ते विषय घडणाऱ्या विशेषतः शेतकऱ्यासंदर्भात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावण्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निलंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पानचिंचोली पाटी परिसरातील हनुमंत वाडी ते निलंगा जाणाऱ्या रोडवरील मसलगाव शेत शिवारात चार ते पाचव्यक्ती चोरट्या पद्धतीने संशयितरित्या सोयाबीनचे कट्टे पांढऱ्या रंगाच्या पिकप वाहनात भरत आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांची चाहूल लागल्यामुळे संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने पथकातील अधिकारी व अंमलदारांनी प्रसंगावधान राखत, पाठलाग करून तीन व्यक्तींना ताब्यात घेतले. एक व्यक्ति मात्र पिकअप वाहन घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक तानाजी पवार (वय 27 वर्ष), नवनाथ छगन उर्फ अचित काळे (वय 25 वर्ष), संतोष सखाराम काळे (वय 23 वर्ष, सर्व रा. गोरोबा गल्ली तेर तालुका जिल्हा धाराशिव) यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, तपासा दरम्यान आरोपीने कबूल केले की, त्यांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी खरोसा जवळील सिंधी जवळगा गावातील शेत शिवारातून रात्रीच्या वेळी एकूण 40 कट्टे सोयाबीनची चोरी केली होती. तो चोरीचा माल लपवून ठेवला होता, आणि आता तो माल पिकप वाहनाद्वारे इतरत्र हलविण्याच्या तयारीत असताना ते पकडले गेले. या कारवाईत एकूण एक लाख 38 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चोरीचे सोयाबीनचे कट्टे तसेच गुन्ह्यात वापरलेली एम एच 25 ए व्ही 4427 क्रमांकाची हिरो कंपनीची काळया रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल यांचा समावेश आहे. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिकअप वाहनसह पसार झालेला आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल. अशी खात्री पोलीस पथकाने दिली आहे. ही कारवाई म्हणजे केवळ चोरीचा गुन्हा उघडकीस आणणे नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाचे संरक्षण करणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे, आणि समाजात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे, हे या कारवाईचे खरे उद्दिष्ट आहेत. लातूर पोलीस प्रशासनातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शेतमाल चोरी, अवैध वाहतूक किंवा कोणत्याही संशयास्पद हालचाली बाबत त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. नागरिकांचे सहकार्य, गुप्त माहिती देणाऱ्यांची भूमिका आणि पोलीस दलाची तत्परता या तिन्हींच्या समन्वयातूनच अशा मोठ्या गुन्ह्यांचा पडदाफास शक्य आहे. गुन्हेगार कितीही चालाख असला तरी, कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू शकत नाही. हा ठाम संदेश देणारी ही कारवाई असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि समाजाच्या सुरक्षितते साठी लातूर पोलीस दल सदैव सज्ज आहे. हे सांगणारी आहे. या चोरीचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनी सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार नवनाथ हसबे, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, तुराब पठाण, प्रशांत स्वामी, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठ्ठेवाड, गणेश साठे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, श्रीनिवास जांभळे यांच्या पथकाने यशस्वी करून दाखवली आहे. पिकअप घेऊन फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगळी पथके रवाना झाली आहेत. शेतकऱ्याचा माल शोधून दिल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
    2
    शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोयाबीन पळवले !!
एलसीबीने आरोपींना रंगेहात पकडले !!
लातूर (ॲड.एल.पी. उगिले)
शेतकऱ्यांनी मोठा कष्टाने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस कष्ट करून शेतामध्ये पीक घ्यावे, आणि रास झाली की, चोरट्यांनी ते पळवावे. म्हणजे वर्षभराची मेहनत वाया गेली. अशी दुर्दैवी वेळ कधी कधी शेतकऱ्यावर येते. त्यांच्या मेहनतीचे फळ पळवले गेल्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्नच भंग होण्याची वेळ आलेली असते. अशावेळी मोठ्या कर्तबगारीने लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शेतकऱ्याच्या चोरीला गेलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यासह तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास एक लाख 38 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. 
शेतकऱ्यासाठी शेतीचा माल चोरी झाली ही केवळ आर्थिक हानी नसून त्यांच्या कष्टावर झालेला अन्याय आहे. आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमूल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दखल घेत मालमत्ते विषय घडणाऱ्या विशेषतः शेतकऱ्यासंदर्भात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावण्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निलंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पानचिंचोली पाटी परिसरातील हनुमंत वाडी ते निलंगा जाणाऱ्या रोडवरील मसलगाव शेत शिवारात चार ते पाचव्यक्ती चोरट्या पद्धतीने संशयितरित्या सोयाबीनचे कट्टे पांढऱ्या रंगाच्या पिकप वाहनात भरत आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांची चाहूल लागल्यामुळे संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने पथकातील अधिकारी व अंमलदारांनी प्रसंगावधान राखत, पाठलाग करून तीन व्यक्तींना ताब्यात घेतले. एक व्यक्ति मात्र पिकअप वाहन घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक तानाजी पवार (वय 27 वर्ष), नवनाथ छगन उर्फ अचित काळे (वय 25 वर्ष), संतोष सखाराम काळे (वय 23 वर्ष, सर्व रा. गोरोबा गल्ली तेर तालुका जिल्हा धाराशिव) यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, तपासा दरम्यान आरोपीने कबूल केले की, त्यांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी खरोसा जवळील सिंधी जवळगा गावातील शेत शिवारातून रात्रीच्या वेळी एकूण 40 कट्टे सोयाबीनची चोरी केली होती. तो चोरीचा माल लपवून ठेवला होता, आणि आता तो माल पिकप वाहनाद्वारे इतरत्र हलविण्याच्या तयारीत असताना ते पकडले गेले. या कारवाईत एकूण एक लाख 38 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चोरीचे सोयाबीनचे कट्टे तसेच गुन्ह्यात वापरलेली एम एच 25 ए व्ही 4427 क्रमांकाची हिरो कंपनीची काळया रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल यांचा समावेश आहे. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिकअप वाहनसह पसार झालेला आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल. अशी खात्री पोलीस पथकाने दिली आहे.
ही कारवाई म्हणजे केवळ चोरीचा गुन्हा उघडकीस आणणे नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाचे संरक्षण करणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे, आणि समाजात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे, हे या कारवाईचे खरे उद्दिष्ट आहेत. लातूर पोलीस प्रशासनातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शेतमाल चोरी, अवैध वाहतूक किंवा कोणत्याही संशयास्पद हालचाली बाबत त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. नागरिकांचे सहकार्य, गुप्त माहिती देणाऱ्यांची भूमिका आणि पोलीस दलाची तत्परता या तिन्हींच्या समन्वयातूनच अशा मोठ्या गुन्ह्यांचा पडदाफास शक्य आहे. गुन्हेगार कितीही चालाख असला तरी, कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू शकत नाही. हा ठाम संदेश देणारी ही कारवाई असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि समाजाच्या सुरक्षितते साठी लातूर पोलीस दल सदैव सज्ज आहे. हे सांगणारी आहे.
या चोरीचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनी सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार नवनाथ हसबे, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, तुराब पठाण, प्रशांत स्वामी, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठ्ठेवाड, गणेश साठे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, श्रीनिवास जांभळे यांच्या पथकाने यशस्वी करून दाखवली आहे. पिकअप घेऊन फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगळी पथके रवाना झाली आहेत. शेतकऱ्याचा माल शोधून दिल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    Journalist Udgir, Latur•
    7 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.