logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची 'NCMC' स्मार्ट कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू... ----------- जवळच्या एसटी बस डेपो व अधिकृत एजंट त्यांच्याशी संपर्क करावा.

on 17 February
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
on 17 February
0b37b44e-5f26-4839-8599-c98ac0677006

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची 'NCMC' स्मार्ट कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू... ----------- जवळच्या एसटी बस डेपो व अधिकृत एजंट त्यांच्याशी संपर्क करावा.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by सुभाष मस्के पत्रकार
    2
    Post by सुभाष मस्के पत्रकार
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Construction Contractor पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • मालेगाव : कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाच्या विरोधातील अपप्रचाराला व भ्रामकांना बळी न पडता आपल्या मुलींचे HPV लसीकरण करून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करावे - महापौर नसीरीन खालिद शेख, #maxparbhani #malegaonnews #malegaon_corporation #islam_party #IslamParty #AasifSheikh @malegaon_municipal_corporation MAX PARBHANI LIVE 1
    1
    मालेगाव : कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाच्या विरोधातील अपप्रचाराला व भ्रामकांना बळी न पडता आपल्या मुलींचे HPV लसीकरण करून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करावे - महापौर नसीरीन खालिद शेख,
#maxparbhani 
#malegaonnews 
#malegaon_corporation 
#islam_party 
#IslamParty 
#AasifSheikh 
@malegaon_municipal_corporation
MAX PARBHANI LIVE 1
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दोन देशांच्या युध्दामुळे भारताची कायदा व्यवस्थ बिघडली तर आम्ही त्याचा बरोबर बंदोबस्त करू उत्तर प्रदेशच्या संभलचे DSP कुलदीप कुमार यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
    1
    दोन देशांच्या युध्दामुळे भारताची कायदा व्यवस्थ बिघडली तर आम्ही त्याचा बरोबर बंदोबस्त करू
उत्तर प्रदेशच्या संभलचे DSP कुलदीप कुमार यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *लोगोंको एस आय आर से डरने की जरूरत नाही हम लोग तहसीलदार तथा निवडणूक विभाग के संपर्क में है: काॅंग्रेस नेता शेख शकील*.
    1
    *लोगोंको एस आय आर से डरने की जरूरत नाही हम लोग तहसीलदार तथा निवडणूक विभाग के संपर्क में है: काॅंग्रेस नेता शेख शकील*.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भोकरदन येथे 4 होमगार्ड यांना पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार... भोकरदन येथील होमगार्ड पदावरून 4जणांची पदोन्नती मिळाली असून त्यांचा भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी नीतिन कटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशाने प्रशासकीय अधिकारी श्री किशोर राठोड, केंद्रनायक शेळके यांनी पदोन्नती निवड केली आहे. उपविभाग पोलीस अधिकारी भोकरदन नितीन कटेकर यांच्या हस्ते 1)समाधान प्रभाकर दसपुते. (कंपनी कमांडर ), 2) राजू यादवराव फलके ( पलटण नाईक ) . 3) शेख तनवीर शेख पाशु पलटण नाईक... 4) जमील शेख जाफर...( पलटण नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.
    1
    भोकरदन येथे 4 होमगार्ड यांना पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार...
भोकरदन येथील होमगार्ड पदावरून 4जणांची पदोन्नती मिळाली असून त्यांचा भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी नीतिन कटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशाने प्रशासकीय अधिकारी श्री किशोर राठोड, केंद्रनायक शेळके यांनी पदोन्नती निवड केली आहे.
उपविभाग पोलीस अधिकारी भोकरदन नितीन कटेकर  यांच्या हस्ते 1)समाधान प्रभाकर दसपुते. (कंपनी कमांडर ),  2) राजू यादवराव फलके ( पलटण नाईक ) . 3) शेख तनवीर शेख पाशु पलटण नाईक... 4) जमील शेख जाफर...( पलटण नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अंबरनाथ एमआईडीसी स्थित श्री गणेश केमिकल कंपनी में भीषण आग लग गई; इसके बाद कई धमाके हुए। अंबरनाथ-अंबरनाथआनंद नगरएमआईडीसी मेंश्री गणेश केमिकल्स कंपनी में शाम करीब छह बजे भीषण आग लग गई। आग लगने के बाद कंपनी में बड़े-बड़े रासायनिक ड्रम बरामद हुए।विस्फोटपूरा शहर खुश है क्योंकि ऐसा होना शुरू हो गया है।एमआईडीसी मेंइसके बाद भयावह घटना घटित हुई। श्री गणेश केमिकल्स कंपनी में अचानक आग लग गई और कुछ ही मिनटों में यह भीषण रूप ले लिया। कंपनी के पास रसायनों का भारी भंडार था, जिसके कारण कई लोगों की जान चली गई।विस्फोटविस्फोट के झटके दो किलोमीटर दूर तक की कंपनियों में महसूस किए गए। इतना ही नहीं, कंपनी के आसपास की अन्य कंपनियां भी आग से स्तब्ध रह गईं।
    1
    अंबरनाथ एमआईडीसी स्थित श्री गणेश केमिकल कंपनी में भीषण आग लग गई; इसके बाद कई धमाके हुए।
अंबरनाथ-अंबरनाथआनंद नगरएमआईडीसी मेंश्री गणेश केमिकल्स कंपनी में शाम करीब छह बजे भीषण आग लग गई। आग लगने के बाद कंपनी में बड़े-बड़े रासायनिक ड्रम बरामद हुए।विस्फोटपूरा शहर खुश है क्योंकि ऐसा होना शुरू हो गया है।एमआईडीसी मेंइसके बाद भयावह घटना घटित हुई।
श्री गणेश केमिकल्स कंपनी में अचानक आग लग गई और कुछ ही मिनटों में यह भीषण रूप ले लिया। कंपनी के पास रसायनों का भारी भंडार था, जिसके कारण कई लोगों की जान चली गई।विस्फोटविस्फोट के झटके दो किलोमीटर दूर तक की कंपनियों में महसूस किए गए। इतना ही नहीं, कंपनी के आसपास की अन्य कंपनियां भी आग से स्तब्ध रह गईं।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    12 hrs ago
  • जिल्हा परिषद प्राथमिक रामबाग शाळा वडवणी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
    1
    जिल्हा परिषद प्राथमिक रामबाग शाळा वडवणी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    7 hrs ago
  • परभणी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध ; घाबरुन जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, "घरगुती गॅसच्या अनधिकृत वापरावर धडक मोहीम गॅसचा वापर जपून करावा. #maxparbhani
    1
    परभणी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा   पुरेसा साठा उपलब्ध ; घाबरुन जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, 
"घरगुती गॅसच्या अनधिकृत वापरावर धडक मोहीम
गॅसचा वापर जपून करावा.
#maxparbhani
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मंठा: मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड आणि पोलीस कर्मचारी रवी जाधव हे अँटी-करप्शनच्या जाळ्यात अडकले. तक्रारदार अनिल चाटे यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांकडून हप्ते वसूल करत त्यांना संरक्षण देत होते, असा आरोप आहे.मंठा पोलीस स्टेशनच्या कार्यकाळात अवैध धंद्यांनी थैमान घातले होते. पोलीस निरीक्षक राठोड यांच्या काळात हे धंदे उघडपणे फुलले, तर पोलिसांकडून हप्त्यांच्या बदल्यात त्यांना प्रोत्साहन मिळत होते. याची पोलंखोल तपास करणाऱ्या अनिल चाटे यांनी अँटी-करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची सत्यता तपासली आणि कारवाई केली.अँटी-करप्शनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की पीआय राठोड आणि रवी जाधव हे ३० हजार रुपये लाच घेताना सापळ्यात अटकले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत दोघेही जाळ्यात सापडले. या प्रकरणाची पुढील तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई होणार आहे.
    1
    मंठा: मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड आणि पोलीस कर्मचारी रवी जाधव हे अँटी-करप्शनच्या जाळ्यात अडकले. तक्रारदार अनिल चाटे यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांकडून हप्ते वसूल करत त्यांना संरक्षण देत होते, असा आरोप आहे.मंठा पोलीस स्टेशनच्या कार्यकाळात अवैध धंद्यांनी थैमान घातले होते. पोलीस निरीक्षक राठोड यांच्या काळात हे धंदे उघडपणे फुलले, तर पोलिसांकडून हप्त्यांच्या बदल्यात त्यांना प्रोत्साहन मिळत होते. याची पोलंखोल तपास करणाऱ्या अनिल चाटे यांनी अँटी-करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची सत्यता तपासली आणि कारवाई केली.अँटी-करप्शनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की पीआय राठोड आणि रवी जाधव हे ३० हजार रुपये लाच घेताना सापळ्यात अटकले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत दोघेही जाळ्यात सापडले. या प्रकरणाची पुढील तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई होणार आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.