नवापूर तालुक्यातील नांदवन परिसरात MIDC साठी पोलीस बंद बस्तात जबरजस्तीने जमिनी हिसकवणे सुरूच "सदगुरू रक्षा न्युज " : नंदुरबार प्रतिनिधी आज दिनांक २० मार्च २०२५ रोजी अचानक पोलीस बंद बस्तात गट नंबर ७० मध्ये. रस्त्याचे काम सुरु केलं या बाबत अनेकदा तक्रार देऊन सुद्धा नवापूर चे तहसीलदार , MIDC चे अधिकरी पाटील, ठेकेदर इंजिनियर वसावे हॆ पाली फिल्म्स प्रा लिमिटेड कंपनीच्या हिशारावर जबरजस्तीने काम सुरु केलं ज्या ज्या वेळी पोलीस बंद बस्तात काम सुरु करण्यासाठी येतात त्या त्या वेळी वेग वेगळी कारणे देत जमिनी हिसकावण्याचे काम सुरु आहे असेच दिनांक..१८ फेब्रुवारी २०१५.रोजी काम सुरु करण्यासाठी आले असता तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने ३. ५७५ किलो मिटर चे रुंदीकरण करण्यासाठी परवानगी दिल्याचे पत्र दाखविले त्यानुसार काम केलेल्या रस्त्याची मोजणी केली असता ३. ५७५ किलोमीटर पेक्षा जास्त काम केल्याचे दिसलें त्यानुसार पोलीस, तहसीलदार काम बंद करून निघून गेले याबाबती मा. जिल्हाधिकारी नंदुरबार यांना भेटण्यासाठी सत्यशोधक च्या नेर्तृत्वाखाली ३ वेळा नंदुरबारला गेलो पण जिल्हाधिकारी भेटेलच नाही सदर निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले पण त्याची दखल न घेता परत तोंडी आदेश देऊन रस्त्याचे काम सुरु करण्याचे सांगितले असे मा. तहसीलदार यांनी सांगितले त्यानुसार काम सुरु केल्या चे सांगितले काम सुरु केले ते पण गट नंबर ७१ MIDC ने अधिग्रहण केलेला आहे आणि सदर रस्ता हा गट नंबर ७१ मधून जातो त्याचा भक्कम पुरावा MIDC च्या नियोजित अति.नवापूर उद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ मौजे सुळी , नवापाडा ता. नवापूर जिला नंदुरबार च्या नकाशात आहे त्या नुसार रस्त्य काम हॆ नकाशा प्रमाणे गट नंबर ७१ मध्ये न करता जबरदस्ती ने ७० गट मध्ये काम सुरु केलं असता शेतकरी व कॉम आर टी. गावित. मा. पोलिसं निरक्षक यांना सदर वस्तुस्थिती सविस्तर पणे समजावून सांगितलं असता पोलीस निरक्षक यांनी MIDC चे इंजिनियर वसावे यांना सदर नकाशा दाखवण्यास सांगितले असता इंजिनियर वसावे यांनी आज पण प्रशांसानाला चुकीची माहिती दिली सदर नकाशा प्रमाणे रस्त्याचे काम आम्ही गट नंबर ७१ मध्ये सुरु केले आहे असे सांगितले म्हणजे भोळ्या भाबड्या आदिवासी ना जे पिढ्यान पिढ्या जमीन कसत आले त्याच जागेवर राहत आहेत आणि आज कपंनीसाठी जमिनीच बदल्यानाचा प्रयत्न करीत असताना आज पण सिद्ध झाले की सदर काम हॆ चुकीच्या ठिकाणी सुरु आहे त्यामुळे सारवा सारव करीत पोलीस निरीक्षक यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करा कोर्टात जा असे सांगून चुकीच्या ठिकाणी काम सुरुच ठेवले त्यांचे पण हात बांधलेले असल्यामुळे आदिवासी चा बळी द्यायचा हॆ दिवसा ढवळ्या देशभर सुरूच आहे त्या नुसार नवापूर तालुक्यात विकासाच्या नावावर आदिवासी च्या जमिनी विना मोबदला हिसकावण्याचा प्रकार जबरजस्तीने सुरु आहे आदिवासीच्या बाजूने पेसा कायदा, आदिवासी अन्याय अत्याचार प्रति्बंधक कायदा, ५, ६ वी अनुसूचि संविधानाने दिलेल अधिकार सर्व पायदळी तुडवत. आदिवासीना विना मोबदला भूमिहीन करण्याचे काम दिवसा ढवळ्या सुरु असून सुद्धा आदिवासी नेते गप्प आहेत. पण सत्यशोधक शेतकरी सभा आदिवासी ना न्याय मिळवून देण्यासाठी भक्कम पणे उभी राहिल वेळ पडल्यास कोर्टात न्याय मागण्या साठी केस दाखल करण्यात येईल असे यावेळी कॉम. आर. टी. गावित यांनी सांगितले