logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खुनाचा प्रयत्न प्रकरणी आरोपीस ७ वर्षांची सक्तमजुरी; न्यायालयाचा निकाल नांदेड : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस सात वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी रामदास विठ्ठल शिंदे (वय ४७, रा. धानोरा, ता. हदगाव) याने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२/२०२३ अन्वये भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी फौजदार संगीता कदम यांनी प्रकरणाचा सखोल तपास करत ठोस पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा न्यायाधीश डॉ. एस. डी. तौशीकर यांनी आरोपीला दोषी ठरवले. त्याअनुषंगाने न्यायालयाने आरोपीस सात वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

14 hrs ago
user_MUKRAMABAD MDL
MUKRAMABAD MDL
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
14 hrs ago
2ccf59d7-fae5-49be-8185-257a3210d95b

खुनाचा प्रयत्न प्रकरणी आरोपीस ७ वर्षांची सक्तमजुरी; न्यायालयाचा निकाल नांदेड : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस सात वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी रामदास विठ्ठल शिंदे (वय ४७, रा. धानोरा, ता. हदगाव) याने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२/२०२३ अन्वये भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी फौजदार संगीता कदम यांनी प्रकरणाचा सखोल तपास करत ठोस पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा न्यायाधीश डॉ. एस. डी. तौशीकर यांनी आरोपीला दोषी ठरवले. त्याअनुषंगाने न्यायालयाने आरोपीस सात वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    1
    नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.  आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. 
नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    1
    खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.