logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*स्मार्ट मीटरच्या नावाने सर्वसामान्यांची लूट!* *चेंढरेतील महावितरण कार्यालयावर शेकापचा तडाखा* *ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्याला घेराव* *| अलिबाग | प्रतिनिधी - राजेश बाष्टे, रॉजर न्यूज |* वीज बिलाने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे. स्मार्ट मीटर बसवल्यापासून बिल तिप्पट झाले, त्यात स्थिर आकार व विविध करांचा बोजा. या अन्यायाविरोधात शेतकरी कामगार पक्षाने संयम सोडला आणि गुरुवारी दि.30 रोजी चेंढरे येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश भगत यांना जाब विचारला. या आंदोलनाचे नेतृत्व शेकाप महिला आघाडी प्रमुख *ॲड. मानसी म्हात्रे* यांनी केले. *आंदोलकांचे 4 ठळक आरोप:* *1. बिलाचा भडका:* पूर्वी 800-1000 येणारे बिल आता 2500-3000 च्या घरात गेले. स्मार्ट मीटर म्हणजे थेट खिशाला कात्री. *2. सक्ती आणि दडपशाही:* ग्राहक विचारत नाही, समजावत नाही. सरळ जुने मीटर उपटून नवीन मीटर बसवतात. नकार दिल्यास "कनेक्शन कट करू, गुन्हा दाखल करू" अशी दहशत. *3. करांचा घोळ:* वीज वापरली नाही तरी स्थिर आकार, इतर कर असे बिल फुगवले जात आहे. पारदर्शकता कुठे आहे? *4. विश्वासघात:* ग्राहकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगूनही प्रशासनाने एकतर्फी निर्णय लादला. *ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या,* "हा कारभार म्हणजे उघड लूट आहे. आधी बैठका, मग निर्णय हे आश्वासन फोल ठरले. आलेली वाढीव बिले त्वरित रद्द करा. अन्यथा शेकाप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही." *शेकापच्या मागण्या निवेदनाद्वारे दिल्या:* 1. स्मार्ट मीटरची सक्ती त्वरित बंद करा 2. नवीन मीटर काढून जुने इलेक्ट्रॉनिक मीटर पुन्हा बसवा 3. नकळत बसवलेल्या मीटरची बिले रद्द करा 4. युनिटनुसारच बिल आकारणी करा *शेकापची भूमिका:* शेकापच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने परिपत्रक काढून स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाही काही ठिकाणी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सक्ती करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकार आणि ठेकेदारांना मीटर बसविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे; मात्र महाराष्ट्रातील जागरूक जनता हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. शेतकरी कामगार पक्ष सर्वसामान्य ग्राहकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटरची सक्ती होऊ दिली जाणार नाही. स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी ज्या पद्धतीने शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी खोतशाहीविरोधात संघर्ष उभारला, त्याच परंपरेत आजच्या काळातील कॉर्पोरेट खोतांविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे, असे सांगत *चित्रलेखा पाटील* यांनी सरकारला इशारा दिला. *उपस्थिती:* शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, प्रफुल्ल पाटील, प्रमोद घासे, नागेश कुलकर्णी, अनिल चोपडा, जमाल सय्यद, संजना कीर, अनिल पाटील, दत्ता ढवळे, नरेश गोंधळी सह शेकाप पदाधिकारी व संतप्त नागरिक. *इशारा:* 7 दिवसात तोडगा निघाल्यास कार्यालयावर उपोषणाचा बिगुल - सुरेश घरत *स्मार्ट मीटरच्या नावाने सर्वसामान्यांची लूट!* *चेंढरेतील महावितरण कार्यालयावर शेकापचा तडाखा* *ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्याला घेराव* *| अलिबाग | प्रतिनिधी - राजेश बाष्टे, रॉजर न्यूज |* वीज बिलाने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे. स्मार्ट मीटर बसवल्यापासून बिल तिप्पट झाले, त्यात स्थिर आकार व विविध करांचा बोजा. या अन्यायाविरोधात शेतकरी कामगार पक्षाने संयम सोडला आणि गुरुवारी दि.30 रोजी चेंढरे येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश भगत यांना जाब विचारला. या आंदोलनाचे नेतृत्व शेकाप महिला आघाडी प्रमुख *ॲड. मानसी म्हात्रे* यांनी केले. *आंदोलकांचे 4 ठळक आरोप:* *1. बिलाचा भडका:* पूर्वी 800-1000 येणारे बिल आता 2500-3000 च्या घरात गेले. स्मार्ट मीटर म्हणजे थेट खिशाला कात्री. *2. सक्ती आणि दडपशाही:* ग्राहक विचारत नाही, समजावत नाही. सरळ जुने मीटर उपटून नवीन मीटर बसवतात. नकार दिल्यास "कनेक्शन कट करू, गुन्हा दाखल करू" अशी दहशत. *3. करांचा घोळ:* वीज वापरली नाही तरी स्थिर आकार, इतर कर असे बिल फुगवले जात आहे. पारदर्शकता कुठे आहे? *4. विश्वासघात:* ग्राहकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगूनही प्रशासनाने एकतर्फी निर्णय लादला. *ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या,* "हा कारभार म्हणजे उघड लूट आहे. आधी बैठका, मग निर्णय हे आश्वासन फोल ठरले. आलेली वाढीव बिले त्वरित रद्द करा. अन्यथा शेकाप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही." *शेकापच्या मागण्या निवेदनाद्वारे दिल्या:* 1. स्मार्ट मीटरची सक्ती त्वरित बंद करा 2. नवीन मीटर काढून जुने इलेक्ट्रॉनिक मीटर पुन्हा बसवा 3. नकळत बसवलेल्या मीटरची बिले रद्द करा 4. युनिटनुसारच बिल आकारणी करा *शेकापची भूमिका:* शेकापच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने परिपत्रक काढून स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाही काही ठिकाणी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सक्ती करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकार आणि ठेकेदारांना मीटर बसविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे; मात्र महाराष्ट्रातील जागरूक जनता हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. शेतकरी कामगार पक्ष सर्वसामान्य ग्राहकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटरची सक्ती होऊ दिली जाणार नाही. स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी ज्या पद्धतीने शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी खोतशाहीविरोधात संघर्ष उभारला, त्याच परंपरेत आजच्या काळातील कॉर्पोरेट खोतांविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे, असे सांगत *चित्रलेखा पाटील* यांनी सरकारला इशारा दिला. *उपस्थिती:* शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, प्रफुल्ल पाटील, प्रमोद घासे, नागेश कुलकर्णी, अनिल चोपडा, जमाल सय्यद, संजना कीर, अनिल पाटील, दत्ता ढवळे, नरेश गोंधळी सह शेकाप पदाधिकारी व संतप्त नागरिक. *इशारा:* 7 दिवसात तोडगा निघाल्यास कार्यालयावर उपोषणाचा बिगुल - सुरेश घरत

19 hrs ago
user_राजेश प  बाष्टे
राजेश प बाष्टे
Photographer अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
19 hrs ago
cb06ee37-03e7-42ff-93d0-b16245a0f415

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Special Video From PM Please Subscribe My Channel Mi Marathi India Special Special Video From PM Please Subscribe My Channel Mi Marathi India From PM
    1
    Special Video From PM Please Subscribe My Channel Mi Marathi India 
Special Special Video From PM Please Subscribe My Channel Mi Marathi India  From PM
    user_MI MARATHI INDIA
    MI MARATHI INDIA
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चांद पर फिर जाग उठा चंद्रयान-2! वैज्ञानिकों का दावा—'हम अभी जिंदा हैं', दुनिया हैरान। नई दिल्ली: सोशल मीडिया पर एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें दावा किया जा रहा है कि भारत का चंद्रयान-2 लैंडर एक बार फिर सक्रिय हो गया है और उसने सिग्नल भेजे हैं। वीडियो में यह भी कहा जा रहा है कि वैज्ञानिक खुशी से झूम उठे और पूरी दुनिया हैरान रह गई। हालांकि, इस दावे की स्वतंत्र पुष्टि नहीं हुई है। आधिकारिक तौर पर इस तरह की किसी नई उपलब्धि की घोषणा नहीं की गई है। इसलिए वायरल वीडियो में किए गए दावों को बिना पुष्टि के सच मानना उचित नहीं होगा। यदि भविष्य में इस संबंध में ISRO की ओर से कोई आधिकारिक जानकारी जारी की जाती है, तो वह भारत के अंतरिक्ष कार्यक्रम के लिए बड़ी उपलब्धि होगी। 'आपकी जंग' की अपील: सोशल मीडिया पर वायरल किसी भी वीडियो या खबर को साझा करने से पहले उसकी आधिकारिक पुष्टि अवश्य करें। सत्यापित जानकारी ही समाज को सही दिशा देती है।
    1
    चांद पर फिर जाग उठा चंद्रयान-2! वैज्ञानिकों का दावा—'हम अभी जिंदा हैं', दुनिया हैरान।
नई दिल्ली:
सोशल मीडिया पर एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें दावा किया जा रहा है कि भारत का चंद्रयान-2 लैंडर एक बार फिर सक्रिय हो गया है और उसने सिग्नल भेजे हैं। वीडियो में यह भी कहा जा रहा है कि वैज्ञानिक खुशी से झूम उठे और पूरी दुनिया हैरान रह गई।
हालांकि, इस दावे की स्वतंत्र पुष्टि नहीं हुई है। आधिकारिक तौर पर इस तरह की किसी नई उपलब्धि की घोषणा नहीं की गई है। इसलिए वायरल वीडियो में किए गए दावों को बिना पुष्टि के सच मानना उचित नहीं होगा।
यदि भविष्य में इस संबंध में ISRO की ओर से कोई आधिकारिक जानकारी जारी की जाती है, तो वह भारत के अंतरिक्ष कार्यक्रम के लिए बड़ी उपलब्धि होगी।
'आपकी जंग' की अपील:
सोशल मीडिया पर वायरल किसी भी वीडियो या खबर को साझा करने से पहले उसकी आधिकारिक पुष्टि अवश्य करें। सत्यापित जानकारी ही समाज को सही दिशा देती है।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
  • 🚨 छात्रों पर दर्ज FIR वापस लेने की मांग, NCP नेता फैज़ अंसारी ने CM फडणवीस को लिखा पत्र। महाराष्ट्र में हालिया छात्र आंदोलनों में शामिल छात्रों पर दर्ज FIR और आपराधिक मामलों को वापस लेने की मांग अब तेज हो गई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के जोगेश्वरी (पूर्व) तालुका अध्यक्ष फैज़ रईस अंसारी ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखकर छात्रों पर दर्ज सभी FIR और कानूनी कार्रवाई तत्काल वापस लेने की अपील की है। पत्र में कहा गया है कि शांतिपूर्ण तरीके से अपनी बात रखने वाले छात्रों के भविष्य को ध्यान में रखते हुए उनके खिलाफ दर्ज मामलों को समाप्त किया जाना चाहिए, ताकि उनकी शिक्षा, रोजगार और भविष्य पर कोई नकारात्मक असर न पड़े। इस पूरे मामले की जानकारी और पत्र की मुख्य बातें जानने के लिए वीडियो को अंत तक देखें।
    1
    🚨 छात्रों पर दर्ज FIR वापस लेने की मांग, NCP नेता फैज़ अंसारी ने CM फडणवीस को लिखा पत्र।

महाराष्ट्र में हालिया छात्र आंदोलनों में शामिल छात्रों पर दर्ज FIR और आपराधिक मामलों को वापस लेने की मांग अब तेज हो गई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के जोगेश्वरी (पूर्व) तालुका अध्यक्ष फैज़ रईस अंसारी ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखकर छात्रों पर दर्ज सभी FIR और कानूनी कार्रवाई तत्काल वापस लेने की अपील की है।
पत्र में कहा गया है कि शांतिपूर्ण तरीके से अपनी बात रखने वाले छात्रों के भविष्य को ध्यान में रखते हुए उनके खिलाफ दर्ज मामलों को समाप्त किया जाना चाहिए, ताकि उनकी शिक्षा, रोजगार और भविष्य पर कोई नकारात्मक असर न पड़े।
इस पूरे मामले की जानकारी और पत्र की मुख्य बातें जानने के लिए वीडियो को अंत तक देखें।
    user_Mumbai Hindi news
    Mumbai Hindi news
    Local Politician मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 📍मुंब्रा में सेवा का महाअभियान! विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है। इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा। यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है। 📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर) 📍मुंब्रा में सेवा का महाअभियान! विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है। इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा। यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है। 📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर)
    1
    📍मुंब्रा में सेवा का महाअभियान!
विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है।
इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा।
यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है।
📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर)

    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • - जोश भरा* "बारिश रोक सकती है, पर युवाओं का जज्बा नहीं! JPSC-JSSC घोटाले के खिलाफ सड़कों पर उतरी झारखंड की बेटियां और बेटे। युवा मांग रहा है - नौकरी में पारदर्शिता! 🇮🇳 #JPSC #JSSC #YuvaKiAwaaz"
    1
    - जोश भरा* 
"बारिश रोक सकती है, पर युवाओं का जज्बा नहीं! 
JPSC-JSSC घोटाले के खिलाफ सड़कों पर उतरी झारखंड की बेटियां और बेटे। 
युवा मांग रहा है - नौकरी में पारदर्शिता! 🇮🇳 
#JPSC #JSSC #YuvaKiAwaaz"
    user_Mani menan
    Mani menan
    Photographer मुंबई, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सरकार ऐसे ही रहना चाहिए Sanjay ji Sanjay Singh
    1
    सरकार ऐसे ही रहना चाहिए
Sanjay ji Sanjay Singh
    user_Mukesh Mukesh raj
    Mukesh Mukesh raj
    Mumbai, Maharashtra•
    15 hrs ago
  • संसद में गरमाया माहौल! अमित शाह के संजय सिंह के पास पहुंचते ही बढ़ा सियासी तापमान, स्पीकर को करना पड़ा हस्तक्षेप नई दिल्ली। संसद के मानसून सत्र के दौरान राज्यसभा में एक बार फिर तीखी नोकझोंक देखने को मिली। सदन की कार्यवाही के बीच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह विपक्षी सांसद संजय सिंह की ओर बढ़े, जिसके बाद सदन का माहौल अचानक गरमा गया। इस दौरान सभापति की ओर से व्यवस्था बनाए रखने की अपील की गई और कार्यवाही कुछ समय के लिए तनावपूर्ण माहौल में चलती रही। संसद में विपक्ष और सत्ता पक्ष के बीच कई मुद्दों को लेकर लगातार टकराव जारी है। विरोध, नारेबाजी और तीखी बहस के बीच यह घटनाक्रम राजनीतिक गलियारों में चर्चा का विषय बन गया। सोशल मीडिया पर भी इस घटना का वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिस पर लोग अपनी-अपनी प्रतिक्रियाएं दे रहे हैं।
    1
    संसद में गरमाया माहौल! अमित शाह के संजय सिंह के पास पहुंचते ही बढ़ा सियासी तापमान, स्पीकर को करना पड़ा हस्तक्षेप
नई दिल्ली। संसद के मानसून सत्र के दौरान राज्यसभा में एक बार फिर तीखी नोकझोंक देखने को मिली। सदन की कार्यवाही के बीच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह विपक्षी सांसद संजय सिंह की ओर बढ़े, जिसके बाद सदन का माहौल अचानक गरमा गया। इस दौरान सभापति की ओर से व्यवस्था बनाए रखने की अपील की गई और कार्यवाही कुछ समय के लिए तनावपूर्ण माहौल में चलती रही। 
संसद में विपक्ष और सत्ता पक्ष के बीच कई मुद्दों को लेकर लगातार टकराव जारी है। विरोध, नारेबाजी और तीखी बहस के बीच यह घटनाक्रम राजनीतिक गलियारों में चर्चा का विषय बन गया। सोशल मीडिया पर भी इस घटना का वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिस पर लोग अपनी-अपनी प्रतिक्रियाएं दे रहे हैं।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • उत्तर प्रदेश में 112 पे तैनात सिपाई ने 10 वर्ष की बच्ची से दुष्कर्म किया। उत्तर प्रदेश के गोरखपुर में सिपाही ने जिला अस्पताल से एक 10 वर्षीय मासूम का अपहरण कर दुष्कर्म किया और फिर उसकी निर्मम हत्या करके चिउटहां पुल के नीचे फेंक दिया।
    1
    उत्तर प्रदेश में 112 पे तैनात सिपाई ने 10 वर्ष की बच्ची से दुष्कर्म किया।

उत्तर प्रदेश के गोरखपुर में सिपाही ने जिला अस्पताल से एक 10 वर्षीय मासूम का अपहरण कर दुष्कर्म किया और फिर उसकी निर्मम हत्या करके चिउटहां पुल के नीचे फेंक दिया।
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.