*दौरे करा, लोकांना भेटा, नाहीतर कारवाई* महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश मुंबई : जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदार यांना यापुढे आपल्या कार्यक्षेत्रात दौरे करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी महिन्यातून एकदा तर एसडीओ आणि तहसीलदार महिन्यातून किमान दोन दिवस दौरे करतील. या अधिकाऱ्यांनी दौरे करावेत, लोकांना भेटून समस्या जाणून घ्याव्यात, असे आदेश देण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना सांगण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, याकडे जातीने लक्ष द्यावे, ग्राम पातळीवरील लोकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्यांचे निराकरण करावे, शहर व ग्रामीण भागातील अधिकारी, कर्मचारी यांची सर्वसामान्यांशी वागणूक संवेदनशीलतेची आणि सौजन्यपूर्ण आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. दिली. *अहवाल द्यावा लागणार* दौरे केल्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे, तर एसडीओ, तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. *मुख्यमंत्री* फडणवीस यांनी महसूल विभागाला शंभर दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची खातरजमा दौऱ्यात करायची आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणा त्यांच्या भागात फिरस्तीवर असली पाहिजेत हा यामागचा उद्देश आहे. विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या अहवालावर आपण स्वतः लक्ष देणार असून, त्याची नोंद सेवापुस्तिकेत घेतली जाईल. *चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री*

- जळगाव :- कृष्णाई गोशाळेचा गोरखधंदा उघड, गोरक्षकच बनले भक्षक ! || 18 FEB 2025 ||1
- Jalgaon | 'नायट्रेट' युक्त जलस्त्रोतांच्या पडताळणीसाठी पथक | Marathi News1
- 12:00 🕛PM छत्रपती शिवाजी महाराज ची आरती जळगाव जिल्ह्यात केली जाते आहे.1
- नवरात्र उत्सव आंबी जळगाव 2024 🙏🙏🔥1
- न्यू टिमली ट्यून ❤️🔥🎶🔝1
- Hum Banjara,,,🤍💍✨🌏1
- Kushti Championship at Jamner Jalgaon1
- Jalgaon News | दोन तोळे सोन्याची पोत सापडली....मोह न बाळगता परत केली !1