पर्यटकांना अधिक दर्जेदार व सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भर : महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मुंबई हे देश - विदेशातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. मुंबईतील विविध पर्यटनस्थळांवर स्वच्छता, सुशोभीकरण, सुरक्षितता, मार्गदर्शक फलक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच डिजिटल माहिती प्रणाली यांसारख्या दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यावर महानगरपालिकेचा विशेष भर आहे. मुंबई महानगराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वारसास्थळांचा ठेवा पर्यटकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मुंबईची पर्यटन क्षमता अधिक वृद्धिंगत होऊन नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांना अधिक दर्जेदार आणि समाधानकारक अनुभव मिळावा, असा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले. पर्यटक मार्गदर्शन आणि सोयी-सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाहीदेखील आयुक्त भिडे यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी यांची 'मुंबई पर्यटन' या विषयावर संयुक्त बैठक आज (दिनांक ३१ जुलै २०२६) महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे बोलत होत्या. जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, महानगरपालिका उपायुक्त (आयुक्त कार्यालय) . प्रशांत गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख मानसी कोठारे, आदी उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जैस्वाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबई पर्यटन याविषयाी माहिती सांगितली. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, मुंबईकरांना मुलभूत सेवासुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबर पर्यटनविषयक अनुषंगिक कामे, पर्यटन प्रचारदेखील महानगरपालिकेमार्फत केला जात आहे. मुंबई महानगरात पर्यटनाची मोठी क्षमता, सामर्थ्य आहे. पर्यटक आकर्षित व्हावेत, पर्यटनाला चालना मिळावी, यादृष्टीने महानगरपालिका विविध पावले उचलत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने आणि समन्वयाने त्यात आणखी सुधारणा करण्यात येईल. मुंबईत आणखी पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येईल. पर्यटक, नागरिकांना विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने समर्पित संकेतस्थळ विकसित करावे, असेदेखील भिडे यांनी नमूद केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल म्हणाले की, राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विकासासाठी महाराष्ट्र शासन समर्पित आहे. पर्यटन पायाभूत सुविधा वाढवणे, धोरणात्मक योजना तयार करणे आणि शाश्वत पर्यटन उपक्रम राबविणे हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरास पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा आहे. इको - टुरिझम, साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: महानगरपालिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याची सुरूवात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून व्हावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याकामी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन जैस्वाल यांनी केले.

- 📍मुंब्रा में सेवा का महाअभियान! विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है। इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा। यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है। 📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर) 📍मुंब्रा में सेवा का महाअभियान! विधायक डॉ. जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर मुंब्रा में जनता के लिए मुफ्त सेवा कैंपों का आयोजन किया जा रहा है। इस दौरान नागरिकों को मुफ्त स्वास्थ्य जांच, दवाइयों का वितरण, दस्तावेज़ सहायता और अन्य जनसेवा सुविधाओं का लाभ मिलेगा। यह आयोजन जनसेवा और सामाजिक जिम्मेदारी की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है। 📍 स्थान: मुंब्रा (विभिन्न स्थानों पर)1
- - जोश भरा* "बारिश रोक सकती है, पर युवाओं का जज्बा नहीं! JPSC-JSSC घोटाले के खिलाफ सड़कों पर उतरी झारखंड की बेटियां और बेटे। युवा मांग रहा है - नौकरी में पारदर्शिता! 🇮🇳 #JPSC #JSSC #YuvaKiAwaaz"1
- सरकार ऐसे ही रहना चाहिए Sanjay ji Sanjay Singh1
- राम मंदिर चढ़ावा चोरी मामले में विपक्ष का अनोखा प्रदर्शन1
- अन अधिकृत रस्त्यावर विकल्या जाणाऱ्याचहाच्या टपऱ्यावर सिगरेटच्या धुरामुळे नागरिकांना होणारा त्रास प्रभादेवी भागात अन अधिकृतपणे चहाच्या टपऱ्या वरती कॉर्पोरेट ऑफिसमधल्या लोकांची रहदारी वाढते आणि सिगरेटच्या धुरामुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास बीएमसी आणि पोलिसांना सोशल मीडिया X(ट्विटर) वरती तक्रार करूनही काही कारवाई नाही.3
- "Video dekh kar bas ek sawal: Netritva kaun kar raha hai aur nirnay kaun le raha hai? Sochne wali baat hai. #DeshPehle #JantaMalikHai"1
- गुजरात में बारिश का कहर! वापी के वेलस्पन प्लांट में घुसा बाढ़ का पानी, उत्पादन पूरी तरह ठप गुजरात के वापी औद्योगिक क्षेत्र में लगातार हो रही भारी बारिश के चलते वेलस्पन लिविंग के मैन्युफैक्चरिंग प्लांट में बाढ़ का पानी भर गया है। पानी प्लांट परिसर में कई फीट तक पहुंचने के कारण 23 जुलाई से उत्पादन अस्थायी रूप से बंद कर दिया गया है। कंपनी के अनुसार सभी कर्मचारियों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया है और नुकसान का आकलन किया जा रहा है। कंपनी ने यह भी बताया है कि प्लांट की संपत्ति और सामग्री का बीमा कराया गया है। "आपकी जंग" इस पूरे घटनाक्रम पर लगातार नज़र बनाए हुए है।1