ब्रेकिंग न्यूज येवल्यात ११ वर्षाच्या चिमूरडीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला चिमुरडीची मृत्यूशी झुंज येवल्यात ११ वर्षाच्या चिमूरडीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला चिमुरडीची मृत्यूशी झुंज चिमुरडीवर कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद येवल्यात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून चार ते पाच मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये परी संतोष करवर ही ११ वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली असून हि सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे परिसरातील नागरिकांनी तातडीने तिला उपजिल रुग्णालय येवला येथे उपचारासाठी दाखल केले मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त येवला नगरपालिका केव्हा करणार हा संतप्त सवाल येवल्यातील नागरिकांनी केला आहे साठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला

- घोणस जातीच्या अतिविषारी सर्पास सर्पमित्र कडून रेस्क्यू व जीवदान.1
- Yeola Kite Festival | पतंगोत्सव, अपघात अन् येवल्यातील नागरिकांचा जुगाड | LetsUpp Marathi1
- येवला मंडी की नये साल की पेहेली विडिओ। Yeola Ghoda Mandi | Yeola Horse Market 2025 | Horse Market1
- 14 नायलॉन मांजाच्या चकऱ्या येवला पोलिसांनी केल्या जप्त1
- नायलॉन मांजाचे बंडल येवला शहर पोलिसांनी केले जप्त, उत्तर प्रदेशच्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल1
- येवला शहरात नायलॉन मांजा वापर विरोधात जनजागृती रॅली : नायलॉन बंदीची घेतली शपथ1
- आज मंडी मे सेल हुवी अच्छे कद-काठी का मारवाडी बच्चा । येवला घोडा मंडी । Yeola Horse Market video1