logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार "उदय" शिक्षण, युवक शक्ती आणि संघटनबळाचा विश्‍वासार्ह चेहरा लातूर :लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या विकासाला दिशा देणारे, युवकांना संधी देणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून प्रा.उदय उर्फ उद्धव भिकाजीराव देशपांडे यांचे कार्य चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिक्षण,कौशल्य विकास,राष्ट्रभक्ती आणि संघटनात्मक ताकद या मुद्द्यांवर आधारित त्यांचे काम शहराच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवत आहे.तेे आता महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. पक्ष त्यांना नक्कीच संधी देईल असा विश्‍वास त्यांना वाटतो आहे. पक्ष त्यांना नक्कीच संधी देईल असा विश्‍वास त्यांना वाटतो आहे. शिक्षण व कौशल्य विकासाचा भक्कम पाया हंगरगा (ता. निलंगा) येथून शिक्षणाचा प्रवास सुरू केलेल्या प्रा. देशपांडे यांनी उदगीर येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत शालेय शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंग डिप्लोमा करत असतानाच संगणक क्षेत्रातील संधी ओळखून त्यांनी प्रचिती कॉम्प्युटर्स या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत 40 हजारांहून अधिक तरुणांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले.या उपक्रमामुळे हजारो युवक-युवती स्वतःच्या पायावर उभे राहिले असून 'स्किल इंडिया' उपक्रमात महाराष्ट्रातून मोठे योगदान दिले आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल लातूर शहरातील राजस्थान हायस्कूल परिसरात उभारलेले प्रचिती शैक्षणिक संकुल हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे.माफक दरात निवास, भोजन, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देत शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांचा खर्च आणि अडचणी कमी करण्याचे काम येथे केले जात आहे. युवक प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी सन 2010 पासून डॉ. विठ्ठल लहाने यांच्या माध्यमातून युवकांचे प्रबोधन करणारे कार्यक्रम प्रा. देशपांडे सातत्याने राबवत आहेत.एम.डी.प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत दरवर्षी 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे निमित्त भव्य प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासह वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग असतो.राष्ट्रभक्ती आणि संघटन शक्तीचे दर्शन भाजपा लातूर शहरच्या वतीने आयोजित वंदे मातरम सामूहिक गीत गायन व वाचन या ऐतिहासिक कार्यक्रमात तब्बल 10,000 विद्यार्थ्यांचा सहभाग घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा पुढाकार राहिला. या कार्यक्रमामुळे शहरात राष्ट्रप्रेम आणि संघटनबळाचे प्रभावी दर्शन घडले.बुद्धिजीवी वर्गाला जोडणारे नेतृत्वपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत आयोजित बुद्धिजीवी मेळावा हा लातूर शहरातील महत्त्वाचा राजकीय-सामाजिक उपक्रम ठरला.डॉक्टर्स, वकील, शिक्षणतज्ज्ञ अशा अनेक मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भाजपाला पाठिंबा मिळवून देण्यात प्रा. देशपांडे यांची निर्णायक भूमिका राहिली.संघटनात्मक जबाबदार्‍या आणि सक्रियतासध्या प्रा. उदय देशपांडे हे भाजपा विचार मंच (बुद्धिजीवी प्रकोष्ठ) आय. टी. सेल जिल्हा प्रमुख भाजप मराठवाडा विभागीय समन्वयक (पदवीधर प्रकोष्ठ) निलंगा विधानसभा पदवीधर प्रकोष्ठ प्रमुख या विविध जबाबदार्‍या अत्यंत सक्रीयपणे सांभाळत आहेत. महानगरपालिका निवडणुकीत मुद्दे ठरू शकणारे कार्यशिक्षण, कौशल्य विकास, युवक प्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक ताकद या मुद्द्यांवर आधारित नेतृत्व म्हणून प्रा. उदय देशपांडे यांची भूमिका लातूर महानगरपालिका निवडणुकीत महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.शेती, माती आणि तंत्रज्ञान यांचा समतोल साधणारे, संघसंस्कारातून घडलेले आणि शहर-विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. युवकांना रोजगारक्षम बनवणारा उपक्रमप्रचिती कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून प्रा. देशपांडे यांनी आजपर्यंत 40 हजारांहून अधिक तरुणांना संपूर्णपणे मोफत संगणक प्रशिक्षण दिले आहे. संगणक शिक्षणाच्या माध्यमातून हजारो युवक-युवती स्वतःच्या पायावर उभे राहिले असून "स्किल इंडिया " या भारत सरकारच्या उपक्रमात महाराष्ट्रातून लक्षणीय योगदान देण्यात आले आहे. युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची दिशा देणारे हे कार्य निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधारवड लातूर शहरातील राजस्थान हायस्कूल परिसरात उभारलेले प्रचिती शैक्षणिक संकुल हे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा ठरत आहे.माफक दरात निवास, भोजन, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देत शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी करण्याचे काम येथे केले जात आहे. सामाजिक प्रबोधनाची सातत्यपूर्ण परंपरा सन 2010 पासून युवक प्रबोधनाचे कार्य अखंडपणे सुरू आहे. एम. डी. प्रतिष्ठाण या संस्थेमार्फत दरवर्षी डॉक्टर्स डे निमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासह वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांत प्रा.देशपांडे यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे.राष्ट्रभक्ती आणि संघटनशक्तीचे दर्शनभाजपा लातूर शहरच्या वतीने आयोजित वंदे मातरम सामूहिक गीत गायन व वाचन या ऐतिहासिक कार्यक्रमात तब्बल 10,000 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गेला. बुद्धिजीवी वर्गाचा सक्रिय सहभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यात आयोजित बुद्धिजीवी मेळावा शहरातील महत्त्वाचा उपक्रम ठरला. डॉक्टर्स, वकील, शिक्षण तज्ज्ञ अशा मान्यवरांना भाजपाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्यात प्रा. देशपांडे यांची प्रमुख भूमिका राहिली. त्यामुळे शहरातील वातावरण भाजपमय होण्यास गती मिळाली.

3 hrs ago
user_Vaman pathak
Vaman pathak
Journalist Latur•
3 hrs ago
a5ece168-13b4-4ae8-9a25-39fffde8e44c

More news from Aurangabad and nearby areas
  • नमस्कार..!! मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७. आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील. प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!! कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका. मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार.. धन्यवाद. लवकरच भेटू.. मो. 9970037775. #मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६ #नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west
    1
    नमस्कार..!!
मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७.
आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे.
आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील.
प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!!
कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका.
मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार..
धन्यवाद.
लवकरच भेटू..
मो. 9970037775.
#मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६
#नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west
    user_Kapil Jaiswal
    Kapil Jaiswal
    Journalist Aurangabad•
    14 hrs ago
  • पेठन मौलाना चिश्ती दरगाह कमेटी और वक्त बोर्ड के अधिकारी, वक्त की सैकड़ो एकड़ जमीन को अनलीगल तरीके से बेंच रहै थे,,,दोषियों पर अब होगी बड़ी कार्रवाई,,, सुदर्शन न्यूज़ की खबर के बाद एक्शन मोड में है, महाराष्ट्र वक्त बोर्ड मंडल के अध्यक्ष समीर काजी,,,
    1
    पेठन मौलाना चिश्ती दरगाह कमेटी और वक्त बोर्ड के अधिकारी, वक्त की सैकड़ो एकड़ जमीन को अनलीगल तरीके से बेंच रहै थे,,,दोषियों पर अब होगी बड़ी कार्रवाई,,, सुदर्शन न्यूज़ की खबर के बाद एक्शन मोड में है, महाराष्ट्र वक्त बोर्ड मंडल के अध्यक्ष समीर काजी,,,
    user_Babulal Rathore
    Babulal Rathore
    Journalist Aurangabad•
    20 hrs ago
  • Post by Asgar Khan in BCN news nagpur
    1
    Post by Asgar Khan in BCN news nagpur
    user_Asgar Khan in BCN news nagpur
    Asgar Khan in BCN news nagpur
    Reporter Akola•
    4 hrs ago
  • *🛑याही निवडणुकीत महाशक्तींचा पराभव होणार-- विजय वहाडणे.* *👉विजय वहाडणे यांची पत्रकार परिषद संपन्न
    1
    *🛑याही निवडणुकीत महाशक्तींचा पराभव होणार-- विजय वहाडणे.*
*👉विजय वहाडणे यांची पत्रकार परिषद संपन्न
    user_Janwarta news
    Janwarta news
    Journalist Ahmednagar•
    12 hrs ago
  • Gtv news marathi / घाटंजी आर्णीमध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाचे एकदिवशीय धरणे आंदोलन https://youtu.be/vLVOs-Gi5Sk # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    1
    Gtv news marathi / घाटंजी आर्णीमध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाचे एकदिवशीय धरणे आंदोलन 
https://youtu.be/vLVOs-Gi5Sk
# जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Journalist Yavatmal•
    14 hrs ago
  • धार्मिक कार्यपेक्षा सामाजिक कार्याला महत्त्व असलेले श्री. साईबाबा मंदिर
    1
    धार्मिक कार्यपेक्षा सामाजिक कार्याला महत्त्व असलेले श्री. साईबाबा मंदिर
    user_LOKSHAKATI RAKASHAK
    LOKSHAKATI RAKASHAK
    Journalist Satara•
    16 hrs ago
  • *🛑आता महिला सबलीकरण दिसतय,,काका २५ वर्ष झोपले होते का-- सौ.स्नेहलता कोल्हे.#janwartanews #* *👉विकासाचा समतोल साधायचा असेल तर कमळ फुलवा-- विवेक कोल्हे
    1
    *🛑आता महिला सबलीकरण दिसतय,,काका २५ वर्ष झोपले होते का-- सौ.स्नेहलता कोल्हे.#janwartanews #*
*👉विकासाचा समतोल साधायचा असेल तर कमळ फुलवा-- विवेक कोल्हे
    user_Janwarta news
    Janwarta news
    Journalist Ahmednagar•
    16 hrs ago
  • नाशिक आग्रा हाइवे उड़न पुला वर बस ला भीषण आग अग्निशमन दलाने आणली आटोक्यात आग #swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #vairalvideo #shortsvideos #treding #jalnakar
    1
    नाशिक आग्रा हाइवे उड़न पुला 
वर बस ला भीषण आग अग्निशमन 
दलाने आणली आटोक्यात आग #swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #vairalvideo #shortsvideos #treding #jalnakar
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pune•
    13 hrs ago
  • लोकेशन : रुद्रपुर, उद्यमसिंह नगर,उत्तराखंड मोहम्मद फतेह नामी व्यक्ति ने गाय को लेकर एक वीडियो बनाया जिसके बाद गौ रक्षा सेवा समिति रुद्रपुर के अध्यक्ष पंडित कुमार आर्य के नेतृत्व में गौरक्षकों ने पिटाई करते हुए उसका जुलूस निकाला और उसे पुलिस के हवाले कर दिया।
    1
    लोकेशन : रुद्रपुर, उद्यमसिंह नगर,उत्तराखंड
मोहम्मद फतेह नामी व्यक्ति ने गाय को लेकर एक वीडियो बनाया जिसके बाद गौ रक्षा सेवा समिति रुद्रपुर के अध्यक्ष पंडित कुमार आर्य के नेतृत्व में गौरक्षकों ने पिटाई करते हुए उसका जुलूस निकाला और उसे पुलिस के हवाले कर दिया।
    user_MAKKI TV NEWS
    MAKKI TV NEWS
    Journalist Ahmednagar•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.