logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दयानंद दादा चोरघे यांनी शहापूर तालुक्यात घेतले बाप्पाचे दर्शन डी. वाय. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष तथा लोकनेते दयानंद दादा चोरघे यांनी गणेशोत्सवानिमित्त शहापूर तालुक्याचा दौरा करून विविध ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांनी शहापूर शहरासह चेरपोली, किन्हवली, डोळखांब, चिखली, चांद्रीचा पाडा, अस्नोली यांसह तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत भाविकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध गणेश मंडळांना भेटी देत त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून तालुक्यातील विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली. यावेळी माजी उपसभापती महेश धानके, महेंद्र आरज, जयकुमार करण, अक्षय विशे यांच्यासह शहापूर तालुक्यातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

2 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
1a98f0c1-a773-4734-a395-41b036ca8e3f
22d62ca5-cc5f-458a-85c3-b864a9baf44d
8ce1f7d1-19dc-40cd-b11e-2ea02a660a3c

दयानंद दादा चोरघे यांनी शहापूर तालुक्यात घेतले बाप्पाचे दर्शन डी. वाय. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष तथा लोकनेते दयानंद दादा चोरघे यांनी गणेशोत्सवानिमित्त शहापूर तालुक्याचा दौरा करून विविध ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांनी शहापूर शहरासह चेरपोली, किन्हवली, डोळखांब, चिखली, चांद्रीचा पाडा, अस्नोली यांसह तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत भाविकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध गणेश मंडळांना भेटी देत त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून तालुक्यातील विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली. यावेळी माजी उपसभापती महेश धानके, महेंद्र आरज, जयकुमार करण, अक्षय विशे यांच्यासह शहापूर तालुक्यातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कुडूस नाका अतिक्रमणमुक्तीसाठी संघर्ष समिती आक्रमक; विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथील अतिक्रमण आणि रस्त्याच्या प्रश्नावर आता ५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. कुडूस नाका परिसरातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या ४५ मीटर मार्किंगप्रमाणे खुला करण्यात यावा, ही समितीची प्रमुख मागणी आहे. यासोबतच कुडूस येथे नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच कुडूस येथील ब्रिटिशकालीन धर्मशाळा सार्वजनिक वापरासाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीने प्रशासनाकडे केली आहे. कुडूस नाका परिसरातील अतिक्रमण, रस्त्याची रुंदी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेचा वापर यासंदर्भातील अनेक मुद्दे निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. दरम्यान, या मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक आणि ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर कुडूस नाका येथे संघर्ष समितीच्या माध्यमातून भव्य जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन कुडूस नाका परिसरातील प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे ५२ गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. कुडूस नाका अतिक्रमणमुक्त होणार का? ४५ मीटर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का? आणि संघर्ष समितीच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    2
    कुडूस नाका अतिक्रमणमुक्तीसाठी संघर्ष समिती आक्रमक; विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथील अतिक्रमण आणि रस्त्याच्या प्रश्नावर आता ५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.
कुडूस नाका परिसरातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या ४५ मीटर मार्किंगप्रमाणे खुला करण्यात यावा, ही समितीची प्रमुख मागणी आहे.
यासोबतच कुडूस येथे नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच कुडूस येथील ब्रिटिशकालीन धर्मशाळा सार्वजनिक वापरासाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीने प्रशासनाकडे केली आहे.
कुडूस नाका परिसरातील अतिक्रमण, रस्त्याची रुंदी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेचा वापर यासंदर्भातील अनेक मुद्दे निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत.
दरम्यान, या मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक आणि ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर कुडूस नाका येथे संघर्ष समितीच्या माध्यमातून भव्य जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
त्यामुळे आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन कुडूस नाका परिसरातील प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे ५२ गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कुडूस नाका अतिक्रमणमुक्त होणार का?
४५ मीटर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का?
आणि संघर्ष समितीच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेणार?
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Sanvad Maharashtra News
    Sanvad Maharashtra News
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना
    1
    मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील 
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत
    1
    मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत

मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    46 min ago
  • हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan
    1
    हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan
हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ड्रग्स के अवैध नेटवर्क के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 263 ग्राम हेरोइन बरामद की है। पुलिस की इस कार्रवाई से ड्रग्स नेटवर्क में हड़कंप मच गया है। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि इस नेटवर्क के पीछे कौन-कौन लोग शामिल हैं और ड्रग्स की सप्लाई कहां से की जा रही थी। ⚠️ नोट: यह जानकारी पुलिस की कार्रवाई/बयान के आधार पर है। मामले की आगे की जांच जारी है। 📲 ऐसी ही बड़ी और ब्रेकिंग खबरों के लिए Times of Reporting News को Follow/Subscribe करें। #263GramHeroin #HeroinSeized #DrugBust #DrugsNetwork #PoliceAction #DrugFreeIndia #MumbaiNews #MaharashtraNews #BreakingNews #CrimeNews #LatestNews #ViralNews #NewsUpdate #MumbaiCrime #TimesOfReporting #InstagramViral #FacebookViral #ReelsViral #TrendingNews ड्रग्स के अवैध नेटवर्क के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 263 ग्राम हेरोइन बरामद की है। पुलिस की इस कार्रवाई से ड्रग्स नेटवर्क में हड़कंप मच गया है। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि इस नेटवर्क के पीछे कौन-कौन लोग शामिल हैं और ड्रग्स की सप्लाई कहां से की जा रही थी। ⚠️ नोट: यह जानकारी पुलिस की कार्रवाई/बयान के आधार पर है। मामले की आगे की जांच जारी है। 📲 ऐसी ही बड़ी और ब्रेकिंग खबरों के लिए Times of Reporting News को Follow/Subscribe करें। #263GramHeroin #HeroinSeized #DrugBust #DrugsNetwork #PoliceAction #DrugFreeIndia #MumbaiNews #MaharashtraNews #BreakingNews #CrimeNews #LatestNews #ViralNews #NewsUpdate #MumbaiCrime #TimesOfReporting #InstagramViral #FacebookViral #ReelsViral #TrendingNews
    1
    ड्रग्स के अवैध नेटवर्क के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 263 ग्राम हेरोइन बरामद की है। पुलिस की इस कार्रवाई से ड्रग्स नेटवर्क में हड़कंप मच गया है।
पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि इस नेटवर्क के पीछे कौन-कौन लोग शामिल हैं और ड्रग्स की सप्लाई कहां से की जा रही थी।
⚠️ नोट: यह जानकारी पुलिस की कार्रवाई/बयान के आधार पर है। मामले की आगे की जांच जारी है।
📲 ऐसी ही बड़ी और ब्रेकिंग खबरों के लिए Times of Reporting News को Follow/Subscribe करें।
#263GramHeroin #HeroinSeized #DrugBust #DrugsNetwork #PoliceAction #DrugFreeIndia #MumbaiNews #MaharashtraNews #BreakingNews #CrimeNews #LatestNews #ViralNews #NewsUpdate #MumbaiCrime #TimesOfReporting #InstagramViral #FacebookViral #ReelsViral #TrendingNews

    user_Times of reporting news
    Times of reporting news
    Thane, Maharashtra•
    8 hrs ago
  • ocean bar मे लग रहे है ठुमके कानून कायदे की उड़ाई जा रही है धज्जिया । किसके आदेश निर्देश पर ocean बार दिखा रहा है शासन प्रशासन को ठेंगा ?
    1
    ocean bar मे लग रहे है ठुमके कानून कायदे की उड़ाई जा रही है धज्जिया । किसके आदेश निर्देश पर ocean बार दिखा रहा है शासन प्रशासन को ठेंगा ?
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    11 hrs ago
  • अम्बेडकर पाड़ा के लोग बदहाल जिंदगी जीने को मजबूर, दोनों NCP ने किया था टंकी का उद्धघाटन, अम्बेडकर पाड़ा के लोग बदहाल जिंदगी जीने को मजबूर, दोनों NCP ने किया था टंकी का उद्धघाटन,
    1
    अम्बेडकर पाड़ा के लोग बदहाल जिंदगी जीने को मजबूर, दोनों NCP ने किया था टंकी का उद्धघाटन,
अम्बेडकर पाड़ा के लोग बदहाल जिंदगी जीने को मजबूर, दोनों NCP ने किया था टंकी का उद्धघाटन,
    user_Prime mumbai 24 News
    Prime mumbai 24 News
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत
    1
    घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत
घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.