logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गुरुवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या श्यामरावजी केराम (वय ३९) या युवकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मांगालू रस्त्यालगत असलेल्या रामराव पंडित यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्यामरावजी केराम गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजता घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. याच शोधमोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह विहिरीत आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील विनोद कापसे यांनी तात्काळ नेर पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुभाष ठाकरे आणि शिपाई चेतन राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मांगलादेवी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

7 hrs ago
user_Nilesh Wanjari
Nilesh Wanjari
नेर, यवतमाळ, महाराष्ट्र•
7 hrs ago
8672e6c9-376f-4f87-ad6f-dd7622cbb20b

गुरुवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या श्यामरावजी केराम (वय ३९) या युवकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मांगालू रस्त्यालगत असलेल्या रामराव पंडित यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्यामरावजी केराम गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजता घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. याच शोधमोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह विहिरीत आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील विनोद कापसे यांनी तात्काळ नेर पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुभाष ठाकरे आणि शिपाई चेतन राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मांगलादेवी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत, गोल्डन किड्स हायस्कूल आणि अग्रेशन पेट्रोल पंप या दोन आस्थापनांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
    1
    महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत, गोल्डन किड्स हायस्कूल आणि अग्रेशन पेट्रोल पंप या दोन आस्थापनांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
    1
    आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील शीलफाटा आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन हट्टे-कट्टे फेरीवाले आणि मोठ्या व्यावसायिकांवर नरमाईने वागत आहे, तर दुसरीकडे दिव्यांग वैद्य, छोटे टपरीधारक आणि गरीब रोजगार करणाऱ्यांवर मात्र कठोर कारवाई करत आहे. यामुळे, या कारवाईत खरोखरच समानता राखली जात आहे की दुर्बळ घटकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
    1
    ठाणे जिल्ह्यातील शीलफाटा आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन हट्टे-कट्टे फेरीवाले आणि मोठ्या व्यावसायिकांवर नरमाईने वागत आहे, तर दुसरीकडे दिव्यांग वैद्य, छोटे टपरीधारक आणि गरीब रोजगार करणाऱ्यांवर मात्र कठोर कारवाई करत आहे. यामुळे, या कारवाईत खरोखरच समानता राखली जात आहे की दुर्बळ घटकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • महाराष्ट्रातील पातुर येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता, ज्यामुळे सभेला जनसागर उसळल्याचे चित्र होते.
    1
    महाराष्ट्रातील पातुर येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता, ज्यामुळे सभेला जनसागर उसळल्याचे चित्र होते.
    user_Irfan Shaikh
    Irfan Shaikh
    बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • संजय जाधवांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. या जल्लोषामुळे विकासाच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
    1
    संजय जाधवांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. या जल्लोषामुळे विकासाच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    Video Creator वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.
    1
    अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
    1
    पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
    user_LokNazarNews (mukesh dhoke)
    LokNazarNews (mukesh dhoke)
    Ambulance service अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना 25 जूनपर्यंत आपले आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना 25 जूनपर्यंत आपले आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.