सावली तालुकास्तरीय ग्रामजयंती व कार्यकर्ता मेळावा संपन्न सावली तालुकास्तरीय ग्रामजयंती व कार्यकर्ता मेळावा संपन्न व्याहाड खुर्द येथे गुरुदेव भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग सावली (प्रतिनिधी) चंद्रपूर/ सावली - खंजिरीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांचा जन्मोत्सव म्हणजे 'ग्रामजयंती' महोत्सव व कार्यकर्ता संमेलन व्याहाड खुर्द येथे संपन्न झाला. राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराजांच्या जयंती निमित्त ग्रामजयंती उत्सव साजरा केल्या जातो. गुरुदेव सेवा मंडळ सावली तालुकाच्या वतीने तालुकास्तरीय ग्रामजयंती व कार्यकर्ता मेळावा व्याहाड खुर्द येथे गुरुवारी व शुक्रवारी पार पडला. यावेळी सामुदायिक प्रार्थना, भजन, रामधून काढत राष्ट्रसंताचे विचार, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान पोहचविण्याचे काम करण्यात आले. मेळाव्यात राष्ट्रसंतांचे विचार, ग्रामगिता, व्यसनमुक्ती, ग्रामसुधारणा, सर्वधर्मसमभाव यावर मान्यवरानी प्रकाश टाकला. माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत राज्यात प्रथम येणाऱ्या चिखलीच्या सरपंच रेखाताई बानबले व दुसरा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जिबगावचे सरपंच पुरषोत्तम चुधरी व सावली येथील समाजसेवक परेश तावाडे यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर गुरुदेव सेवा मंडळाचे विदर्भ प्रांत सेवाधिकारी विठ्ठलजी सावरकर, चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी अशोकजी चरडे, ग्रामगिताचार्य शरद सहारे, ग्रामगीताचार्य गणेश मांडवकर, मधुसूदन फाले, लीलाधर नागोसे, जानिवंत घोडमारे, रमेश बोरुले , गंगाधरराव चुधरी, सुधाकरराव गाडेवार, विजय कोरेवार,डॉ.शेखर प्यारमवार नरेश सुरमवार, राजू तुंडूलवार, दिलीप ठीकरे, भाविका मुरतेली, इंदिरा राऊत आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदेव सेवा मंडळ सावली तालुका अध्यक्ष विनोद बांगर

- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली येथे अपघातात महिलेचा मृत्यू नागपूर :- दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कामावर जात असताना नागपूर वरून काटोल मार्गावर जात असणारी ट्रॅव्हल्स बस MH 40 Y 0013 वाहनाने चिरडले. या संपूर्ण घटनेत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांनी तत्परता दाखवत मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोजजी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे, मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- शहरातील समस्त बौद्ध नागरीक यांची मागणी मात्र नमो उद्यानास तीव्र विरोध . भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची प्रतिक्रिया1
- திண்டுக்கல் சட்டமன்ற தொகுதியில் அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்றக் கழகத்தினர் திராவிட முன்னேற்றக் கழகத்தினர் ஓட்டுக்கு பணம் தருகிறேன் என பொதுமக்களை அலக்களித்து வருவதாக புகார்1
- Post by Ajay Kumar gram prabhari Bhartiya Kisan union rashtrawadi1
- नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती1
- Post by कु सुषमा डबराल1
- - नमो उद्याणास करण्यात आला विरोध - भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबिय २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्म सन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास त्यांनी विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात ही मागणी केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची प्रतिक्रिया1